शालेय अभिलेखे जतन कालावधी
शालेय अभिलेख्याचे पुढील प्रकार पडतात –
१) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे
➤ दाखल खारीज रजिस्टर,
➤ पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
➤ जन्म प्रमाणपत्र फाईल,
➤ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
➤ विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
➤ टी.सी. फाईल,
➤ टी.सी. जावक रजिस्टर,
➤ निकाल रजिस्टर,ग
➤ बढती रजिस्टर
➤ गळती रजिस्टर,
➤ मूल्यमापन नोंदवही,
➤ बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
➤ अपंग विद्यार्थी रजिस्टर
२) शिक्षकांसंबंधी अभिलेखे
➤ शिक्षक हजेरी रजिस्टर,
➤ पगारपेड रजिस्टर,
➤ शिक्षक सुचना रजिस्टर,
➤ शिक्षक हलचल रजिस्टर,
➤ शिक्षक रजेचे रजिस्टर,
➤ शिक्षक रजा अर्ज फाईल,
➤ वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,
➤ मासिक अभ्यासक्रम प्रगतिपत्रक रजि.,
➤ पाठ टाचण वही,
➤ पगारपत्रक फाईल,
➤ मुख्याध्यापकांचे लॉगबुक
३) आर्थिक अभिलेखे
➤ स.शि.अ. रोकड रजिस्टर,
➤ स.शि.अ. खर्चाची पावती फाईल,
➤ स.शि.अ. लेजर रजिस्टर,
➤ सादील रोकड रजिस्टर,
➤ सादील खर्चाची पावती फाईल,
➤ सादील लेजर रजिस्टर,
➤ बांधकाम खर्चाची पावती फाईल,
➤ बांधकाम रोकड रजिस्टर,
➤ बांधकाम लेजर रजिस्टर,
➤ शाळा सुधार फंड रोकड रजिस्टर,
➤ शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
➤ धनादेश नोंद रजिस्टर
४) शासकीय योजना अभिलेखे
➤ मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
➤ मोफत गणवेश वाटप रजिस्टर,
➤ शालेय पोषण आहार रजिस्टर,
➤ उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
➤ उपस्थिती भत्ता देयके फाईल,
➤ अपंग शिष्यवृत्ती रजिस्टर,
➤ आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती रजिस्टर,
➤ दत्तक पालक योजना रजिस्टर
५) जडवस्तुसंग्रह अभिलेखे (डेडस्टॉक रजिस्टर)
➤ जंगम मालपुस्तिका,
➤ सामान्य मालपुस्तिका रजिस्टर
६) कार्यालयीन इतर अभिलेखे
➤ पालक संपर्क रजिस्टर,
➤ आरोग्य तपासणी रजिस्टर,
➤ आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
➤ परीक्षा पेपर फाईल
अभिलेख जतन करावयाचा कालावधी
(01) अ सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर कायम
(02) अ फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही कायम
(03) अ परिपत्रके, आदेश फाईल कायम
(04) अ भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही कायम
(05) अ मुख्याध्यापकाचे लॉगबुक कायम
(06) ब रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान) 30 वर्षे
(07) ब कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती 30 वर्षे
(08) ब विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल 30 वर्षे
(09) ब नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र 30 वर्षे
(10) ब रोकड वही / खतावणी (स.शि.अ.) 30 वर्षे
(11) ब विद्यार्थी संचयी नोंदपत्रक 30 वर्षे
(12) ब सेवा पुस्तिका कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर 2 वर्षे
(13) क-1 इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे 10 वर्षे
(14) क-1 शाळा सोडल्याचे दाखले 10 वर्षे
(15) क-1 फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही 10 वर्षे
(16) क-1 आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके 10 वर्षे
(17) क-1 विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके 10 वर्षे
(18) क-1 वसतिगृह खोलीभाडे नोंदवही 10 वर्षे
(19) क-1 महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार 10 वर्षे
(20) क-1 फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती 10 वर्षे
(21) क-1 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत) 10 वर्षे
(22) क-2 जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही 5 वर्षे
(23) क-2 आवक-जावक नोंदवह्या व
No comments:
Post a Comment