Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Technical माहिती

https://youtu.be/8wgx2iKGS9U
नमस्कार मित्रांनो,
आपल्याला अनेक वेळा काही माहिती मराठी व इंग्लिश मध्ये type करून द्यावी लागते अशावेळी आपण दोन्ही वेळेस type करतो म्हणजे तीच माहिती दोनवेळा....पण आता ही ट्रिकस चा वापर करा आणि एकदा type केले की तुम्हाला हव्या त्या भाषेत तुम्ही सहज type करू शकता अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ बघा
⌨⌨⌨⌨⌨⌨⌨



🖥 *चला  शिकूया तंत्रज्ञान*🖥
💥⚜💥Ⓜ🅰🅿💥⚜💥
  📱 *How to make intro*📱
 _शाळेची जाहिरात बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त_

 _आपला व्हिडिओ आकर्षक बनवण्यासाठी उपयुक्त_

 _Youtube चॅनल साठी अतिशय उपयुक्त_

 _शुभेच्छा संदेश देण्यासाठी देखील उपयुक्त_

वरील व्हिडिओ पाहण्यासाठी
  खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/06IuDV7_BTs

💥⚜💥Ⓜ🅰🅿💥⚜💥




१.Technical माहिती पाहण्यासाठी  खालील बटन दाबा
                           
                                   Show



२.kinmaster द्वारे व्हिडिओ निर्मिती कशी करावी ते पाहण्यासाठी  खालील बटणावर क्लिक करा.
                      Show         


3.इंग्रजी  शिकण्याच्या काही महत्वपुर्ण शिकण्याच्या टिप्स व व्हिडिओ         Go 


4.चला शिकूया वाचायला    GO.



5 जादूूचा पेटी        पहा


*चला तंत्रस्नेही होऊया*.
 *१) फोटोची साईज कमी करा एकदम सोप्या पद्धतीने*.

 https://youtu.be/EqncWLxtvhY.

*२) मोबाईल मध्ये पासवर्ड कसा जपून ठेवायचा जाणून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने*
.
 https://youtu.be/EqncWLxtvhY.

*३) PDF बनवा Scan करा एकदम नवीन पद्धतीने*
 https://youtu.be/aGnszYUuSC4.

 *४) Google lense चा वापर कसा करायचा*

 https://youtu.be/MG-MBogIX3o

 *६) Pc what's app to Mobile what's app*

 https://youtu.be/4kKcyEtioeM

*७) live White board चा वापर कसा करायचा*

 https://youtu.be/HmAXCN4cZhw

*८) पाठ्यपुस्तकातील QR code कसा Scan करायचा*

https://youtu.be/gxQArVB7n98
.
*९) Flipbook कसे बनवायचे*.

 https://youtu.be/Rv1GChFxiH8
.
  *१०) बनवा 3 D text style*

 https://youtu.be/G1baNlJ47qA.

  *११) बनवा Digital शैक्षणिक साहित्य*.

 https://youtu.be/KhO0ow5bjDU.

*१२) आकर्षक 3D Text logo बनवा*

 https://youtu.be/ozDjOWftSow

*१३) QR code कसा बनवायचा जाणून घेऊया

  ‌https://youtu.be/pcrJnuewyDg

   १४) *आकर्षक visiting card बनवा*

.   https://youtu.be/GLpjEPo9U1A



*_🤔पासवर्ड न सांगता तुमचे वायफाय कसं शेअर कराल?_*

*Scroll it*
_Read it...Love it 😍_

_आज इंटरनेट आपल्या सर्वांची गरज आहे. आपल्या मोबाईलमध्ये आपण बऱ्याचदा उपलब्धतेनुसार वाय-फाय (Wi-Fi) चा वापर करतो. अनेकांनी आपल्या घरात वायफाय कनेक्शन जोडले आहेत. अशावेळी आपल्याला अनेकदा मित्र आणि नातेवाईकांना घरातील वायफायचा पासवर्ड द्यावा लागतो. पासवर्ड दिल्यामुळे तुमच्यासाठी हे धोकादायक ठरु शकते. या अडचणीपासून तुमचा बचाव करण्यासाठी आम्ही एक साधी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीमुळे तुम्हाला तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना पासवर्ड देण्याची गरज लागणार नाही आणि पासवर्ड न देता तुम्ही त्यांना वायफायसोबत कनेक्ट करु शकता._

*_📣वायफाय QR Code_*
तुम्ही तुमच्या वायफायचा पासवर्ड QR कोडच्या माध्यमातून शेअर करु शकता. यामुळे तुमच्या वायफायचा पासवर्ड इतरांना कळणार नाही. वायफाय कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्र किंवा नातेवाईकांना QR कोड स्कॅन अॅप डाऊनलोड करावा लागेल. आता तुम्ही विचार करत असाल, पासवर्डला QR कोडच्या माध्यमातून कसा शेअर करु शकतो. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. अँड्रॉईंड आणि आयओएस दोन्ही यूजर्ससाठी हे खूप सोपे आहे.तुम्हाला तुमच्या वायफाय आणि पासवर्डला QR कोडमध्ये कनव्हर्ट करण्यासाठी अनेक वेबसाईट्स आहेत. यामध्ये www.qrstuff.com आणि zxing.appspot.com/generator सारख्या प्रसिद्ध वेबसाईट्स आहेत.

*◼स्टेप 1 :* वर सांगितलेल्या दोन्ही वेबसाईटवर जावा. तेथे वायफाय लॉगिन किंवा वायफाय नेटवर्क निवडा

*◼स्टेप 2 :* येथे SSID कनेक्शनमध्ये तुमच्या वायफाय नेटवर्कचे नाव टाईप करा

*◼स्टेप 3 :* दिलेल्या सेक्शनमध्ये पासवर्ड टाका

*◼स्टेप 4 :* नेटवर्क टाईप निवडा, बऱ्याचदा वायफायमध्ये WPA असते.

*◼स्टेप 5 :* आता QR कोड जनरेट आणि डाऊनलोडवर क्लिक करा.

*_📍डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही QR कोडची सॉफ्ट कॉपी ठेवू शकता किंवा याची प्रिंट आऊट ठेवू शकता. यामुळे तुमचे मित्र किंवा नातेवाईक सहजपणे स्कॅन करुन वायफाय कनेक्ट करु शकतात_*

*रजेच्या वेळी जुन्या मोबाइलचा CCTV म्हणून वापर करुन वर्गावर LIVE नियंत्रण कसे ठेवावे.*

8⃣8⃣8⃣8⃣8⃣8⃣8⃣8⃣

1⃣ जूना मोबाइल चार्जिंगसह सर्व वर्गातील विद्यार्थी दिसतील अश्या ठिकाणी लावून ठेवा।

2⃣ जुन्या मोबाइलमध्ये At home video streamer - monitor हे app (निळ्या रंगाचे)इंस्टॉल करावे।app ओपन केल्यावर Generate QR code वर क्लिक करावे।

3⃣ वापरात असलेल्या आपल्या दुसऱ्या मोबाइलमध्ये At home camera हे app(लाल रंगाचे) इंस्टॉल करावे। app ओपन केल्यावर उजव्या कोपरातील + या चिन्हावर क्लिक करा

4⃣ पुढे Add camera by QR code वर क्लिक करावे।

5⃣ त्यानंतर जूना मोबाइल खाली धरून व् आपला स्वतःचा मोबाइल त्यावर पकडून जुन्या मोबाइलमधील QR कोड स्कॅन करावे।

6⃣ आता आपल्या मोबाइल मध्ये live CCTV सुरु होईल।आपण रजेच्या वेळी घरी बसून वर्गात विद्यार्थी अभ्यास कसे करतात ,हे पाहू शकतो।

7⃣ दोन्ही मोबाइलमध्ये इंटरनेट असावे लागते। मोठ्या स्पीकरच्या साह्याने रजेच्या वेळी विद्यर्थ्याना अभ्यासाच्या सूचना आपण देवू शकतो.
✍✍✍✍✍✍✍✍



*चला तंत्रस्नेही होऊया*.
 *१) फोटोची साईज कमी करा एकदम सोप्या पद्धतीने*.

 https://youtu.be/EqncWLxtvhY.

*२) मोबाईल मध्ये पासवर्ड कसा जपून ठेवायचा जाणून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने*
.
 https://youtu.be/EqncWLxtvhY.

*३) PDF बनवा Scan करा एकदम नवीन पद्धतीने*
 https://youtu.be/aGnszYUuSC4.

 *४) Google lense चा वापर कसा करायचा*

 https://youtu.be/MG-MBogIX3o

 *६) Pc what's app to Mobile what's app*

 https://youtu.be/4kKcyEtioeM

*७) live White board चा वापर कसा करायचा*

 https://youtu.be/HmAXCN4cZhw

*८) पाठ्यपुस्तकातील QR code कसा Scan करायचा*

https://youtu.be/gxQArVB7n98
.
*९) Flipbook कसे बनवायचे*.

 https://youtu.be/Rv1GChFxiH8
.
  *१०) बनवा 3 D text style*

 https://youtu.be/G1baNlJ47qA.

  *११) बनवा Digital शैक्षणिक साहित्य*.

 https://youtu.be/KhO0ow5bjDU.

*१२) आकर्षक 3D Text logo बनवा*

 https://youtu.be/ozDjOWftSow



*🔴चला होऊया तंञस्नेही🔴*
*_1)Computer व लॅपटाॅपवर Keypad च्या साह्याने अधिक जलदगतीने काम करणे_*👇👇
https://youtu.be/5bkpX20uaA8
_______________________________
*_2)KineMaster च्या साह्याने Video तयार करणे_*👇👇 https://youtu.be/dm5Ih96C28M
_______________________________
*_3)मोबाईलरून Video साईझ कमी करून घेणे_*👇👇
https://youtu.be/BmK3ehhLcT8
_______________________________
*_4)फक्त बोला...मराठीत Typing Automatic_*👇👇
https://youtu.be/TGQMFGpnYsY
_______________________________
*_5)मोबाईलवरून मेल कसा पाठवावा..._*👇👇 https://youtu.be/ON5Gf4F_gRo
_________________________________
*_6)स्वरचक्र वापरून मराठी Typing कशी करावी_*👇👇
https://youtu.be/aEpxxvCzGyY
_________________________________
*_7)Whatsapp वरिल Message Edit कसे करावेत_*👇👇
https://youtu.be/IS7_LhibYVQ
______________________________
*_8)Yt Studio चा वापर कसा करावा_*👇👇
https://youtu.be/7kW_ok_cspQ
____________________________
*_9)Video चे Audio मध्ये रूपांतर करणे_*👇👇
https://youtu.be/CNpOwD5emyQ
________________________________
*_10)Jio कॅशबॅक मिळवण्यासाठी Plan चेक करणे_*👇👇
https://youtu.be/NvCuWtWUjGo
_______________________________
*_11)मोबाईलवर कागदपञे Scan कशी करावीत_*👇👇
https://youtu.be/j7Wl7bu4ZNA
_______________________________
*_12)मोबाईलवर लाईट बिल चेक करून कसे भरावे_*
https://youtu.be/zydBsxFeTtc
________________________________
*_12)गुगल पे वरून कॅशबॅक मिळवा_*👇👇
https://youtu.be/RkJafuFJ6A4
_______________________________
*_13)दहावी सराव प्रश्नपञिका कश्या Download कराव्यात_*👇👇
https://youtu.be/6AvJXErGUJI
____________________________
*_14)गॅस सबशिडी मोबाईलवर चेक कशी करावी_*👇👇
https://youtu.be/10vDBD6xAn8
____________________________
*_15)YouTube चॅनेल कसे तयार करावे_*
https://youtu.be/EOqKAoahFtQ
_____________________________
*_16)गुगल मॅपवर शाळेचा,घराचा पत्ता कसा टाकावा_*
https://youtu.be/psYb4eiBP3I
______________________________
*_17)WhatsApp वरून मिञांना App कसे शेअर करावेत_*👇0👇
https://youtu.be/xzAy31txsdk
______________________________
*_18)Truecaller App वर फोटो व नाव टाकणे_*👇👇
https://youtu.be/WTB-VgcpwNI
_______________________________
*_19)GMail वरून PDF फाईल कशी सेंड करावी_*👇👇
https://youtu.be/X04vBZZ5D1Q
______________________________
*_20)काॅम्प्युटर,लॅपटाॅपवर WhatsApp कसे चालु करावे_*👇👇
https://youtu.be/HrcarYWQyXk
_______________________________
*_21)ईयत्ता दहावी सराव ऊत्तरपञिका Download करणे_*
https://youtu.be/Rd_IoTyA9OI       
  ______________________________       
*_22)PicsArt च्यासाह्याने फोटो ग्रिड करणे_*
https://youtu.be/vCHoiIggCSk
______________________________
*_23)Whatsapp साठी Stickers तयार करणे_*
https://youtu.be/Ra8389fCVpI               ______________________________
*_24मोबाईलवरून रेल्वे आरक्षण कसे करावे_*👇👇
https://youtu.be/-AXuXL0p7X0
_______________________________
 *_25)मोबाईलवरून लाईट बिल कसे भरावे_*👇👇
https://youtu.be/7uJJqASVbhQ
______________________________
*_26)Photo,video, Contacts कायमचे सेव्ह करणे_*👇👇
https://youtu.be/0lHq8in7UCA
______________________________
*_27)मिञाला WhatsApp वरून Live location पाठवणे_*👇👇                https://youtu.be/N5Tvx7u9yfc             
______________________________
*_28)YouTube वरिल Video डाऊनलोड कसे करावेत_*
https://youtu.be/R5xrctIryzQ
________________________________
*✅सर्व माहिती स्टार करून संग्रही ठेवावी...**         
 *ईतर ग्रुपमध्ये Forward करा*🙏➡➡➡

    *🔷गजानन चौधरी🔷*
    *🛑ZPPS TECH🛑*
*🔺महाराष्ट्र शिक्षक पॅनल🔺*







*🖥  """धरूनी तंत्रज्ञानाची कास करूया आपला विकास"""*

*🖥  ब्लू लिंक ला टच करून व्हिडीओ पाहू शकता.*

*🖥  व्हिडीओ आवडल्यास LIKE आणि SHARE जरूर करा.*

*🖥  या व्हिडिओ मालिकेतील पुढील व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी 📱बालसृष्टी📱 हे यूट्यूब चॅनल ""सबस्क्राईब"" करा*


*🖥1⃣  पाठ्यपुस्तकातली क्यू आर कोड स्कॅन करणे.*

https://youtu.be/rVFcIkLC2KM

*🖥2⃣   असा वाढवूया मोबाईल स्पीड व स्टोअरेज (भाग 1)*

https://youtu.be/MIwbOODWSUE

*🖥3⃣ (असा वाढवूया मोबाईल स्पीड व स्टोअरेज (भाग 2)*

https://youtu.be/VwAoK-KIPQ8


*🖥4⃣   Text फॉन्ट इफेक्ट देणे.*

https://youtu.be/uVdBkwJr0Yg



*व्हिडीओ मालिकेतील पुढील व्हिडीओ ची नोटीफिकेशन प्राप्त होण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा*

           *व्हिडीओ आवडल्यास*
               *📱बालसृष्टी📱*
                 *हे यु ट्यूब चॅनेल*             
          *SUBSCRIBE नक्की करा*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




👨‍💻👨‍💻नमस्कार मित्रांनो 👨‍💻👨‍💻

🌹🌹🌹🌹गरज ही शोधाची जननी आहे 🌹🌹🌹🌹

     👇 👇याची प्रचिती 👇👇


1)laptop किंवा wifi cpu च्या Share it चा प्रॉब्लम झालाय

2) Bluetooth लवकर कनेक्ट होत नाही किंवा जलद गतीने फ़ाईल transfer होत नाही.

 3) Usb  scod जवळ नाही .

मग  मोबाइल मधील संपुर्ण data, विडीऔ, files जलद गतीने mobail to laptop किंवा wifi CPU मध्ये  copy paste कशी करावी .

        ANDROID TV / SMART TV ला जर आपला मोबाईल CONNECT होत नसेल तर आपल्या मोबाइल मधील download केलेले वीडियो smart tv वर without
Cast option कसा सुरु कराल
     
      👇👇यावर उपाय 👇👇

हे खाली दिलेल्या लिंक ला टच करा व वीडियो शेवट पर्यंत्त पहा

https://youtu.be/dDkHblK_vOk


सर्वांसाठी नक्की उपयुक्त ठरेल असा video 👆👆👆👆


🔥🔥🔥🙏🏻🙏🏻नमस्कार🙏🏻🙏🏻🔥🔥🔥
🔮🔮 *खास शिक्षकांसाठी* तयार केलेले *30 software* पैकी निवडक  *सॉफ्टवेअर कसे वापरायचे व कसे डाउनलोड करायचे* हे पाहण्यासाठी त्या सॉफ्टवेअरच्या खाली असणाऱ्या लिंक वर टच करा👇🏻👇🏻👇🏻
*आकारिक व संकलित सॉफ्टवेअर इयत्ता पहिली ते आठवी*👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/PJa5qeFRAVY
*शाळेचे जनरल रजिस्टर व बोनाफाईड सॉफ्टवेअर मराठी*👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/zuFmfUfaQVI
*शाळेचे जनरल रजिस्टर व बोनाफाईड सॉफ्टवेअर इंग्रजी*👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/QEZqyaS7fW0
*शालेय पोषण आहार ग्रामीण*👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/NpBpRx0yz4g
 *शालेय पोषण आहार शहरी*👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/2sMCpO5tOqY
*पूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांची वय काढा एकही जन्मतारीख टाईप न करता*👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/kvn_3B8y1Pc
*गूगल इनपुट टूल सर्व भाषा डाऊनलोड*👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/hfLKb6BaEyk
*शाळेचे वेळापत्रक बनवणारे सॉफ्टवेअर*👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/2vwIFyuMo5k
*वर्ग शिक्षकांसाठी यु-डायस सॉफ्टवेअर*👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/Bj00xg7iAeo
*बहुपर्यायी प्रश्नपत्रिका चेक करणारे OMR सॉफ्टवेअर*👇🏻👇🏻
https://youtu.be/9lrDDUv9IHE
*स्कॉलरशिप बुद्धिमत्ता आटोमॅटिक उत्तर चेक करणारी प्रश्नपत्रिका सॉफ्टवेअर*👇🏻👇🏻
https://youtu.be/127e-z01WPA

👆🏻👆🏻वरील सॉफ्टवेअर ही निवडक सॉफ्टवेअर आहेत यांसारखी *अशी अनेक सॉफ्टवेअर फ्री मध्ये मिळवण्यासाठी* खालील लिंक ला टच करून *subscribe* बटन वर टच करा👇🏻👇🏻👇🏻
*https://www.youtube.com/user/159ganesh*
♻♻अशा *फ्री सॉफ्टवेअरची आवश्यकता* सर्वच शिक्षकांना असणार आहे यासाठी या *पोस्टला सर्व शिक्षक ग्रुप वर फॉरवर्ड* करायला विसरु नका♻♻










No comments:

Post a Comment