Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

आरोग्य सदर



*Dr. Priti Dave*

*Chief Dietitian,*

*Sterling Hospital,*

*Rajkot*


        *"मधुमेह उपचार"* 


१-> *आले(अद्रक)*  (ताजे) *50 gm.*


२-> *पुदीना* ताजे *50 gm.*


३-> *डाळींब* {आंबट} *50 gm.*


तीघांची वाटुन चटनी बनवुन घ्या...!!!


सकाळ, दुपार आणि संध्याकाळी क *एक - एक* चमचा खा...!!!


*कितीही जुनाट मधुमेह असु द्या* इतकंच काय मधुमेहामुळे रूग्णाच्या शरीराचा एखादा अवयव जरी कापण्याचा सल्ला दिला गेला असेल तरीही ही चटनी खुप  फायदेशीर उपचार आहे  ...!!!


*जमल्यास इतरांना फॉरवर्ड करा...!!!*


  • कुणास ठाऊक  कुण्या गरजवंताला वेळेवर याचा उपयोग होईल...!

डास पळवण्यासाठी फायदेशीर उपाय 


वातावरणात बदल झाला की, डेंगूची समस्या डोकं वर काढते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे अनेक आजारांनी डोकी वर काढली आहेत.आता तर डेंगू पसरवणाऱ्या डासांमुळेच झिका वायरसही पसरू लागला आहे. झिका वायरसवर अजून कोणतही ठोस असं औषध मिळालं नाहीये. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी सध्या सर्वात चांगला उपाय म्हणजे घरात डास येऊ न देणे. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.


◆डासांना पळवून लावण्यासाठी कडूलिंब फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा.

याचा परिणाम साधारणतः 8 तास राहतो.


◆लिंबाचं तेल आणि निलगीरी तेलाचं मिश्रण डासांना घरापासून दूर ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय मानला जातो. या मिश्रणाबाबत सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, हा उपाय नैसर्गिक आहे. दोन्ही तेलांचं मिश्रण तुम्ही अंगावर लावू शकता याने तुम्हाला डास चावणार नाहीत. 


◆घरात डास पळवणाऱ्या कॉईल ऐवजी कापूर जाळा आणि 15 ते 20 मिनिटं त्याचा धूर होऊ द्या. डास पळवून लावण्यासाठी याचा सर्वात जास्त फायदा होतो. 


◆जर तुम्हाला असं वाटत असेल की, झाडांमुळे डास जास्त होतात तर तुम्ही चुकीचा विचार करताय. झाडांचं योग्य रोपण केल्यास तुमच्या घरात डास येणार नाहीत. अंगणात पुदीना, लिंबू, झेंडू, कडूलिंब ही झाडं लावल्यास डास येणार नाहीत. 


◆दारात किंवा खिडकीत तुळशीचं रोपटं असेल तरिही मच्छर दूर पळून जातात. मच्छरांना घरात प्रवेश करण्यास तुळस प्रतिबंध करते. 


◆कडूलिंबाचे अनेक फायदे होतात. आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच याने डास पळवण्यासही फायदा होतो. कडूलिंबाचा वास डासांना दूर ठेवतो. कडूलिंबाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल एकत्र करुन शरीरावर लावा. याने कमीत कमी आठ तास तुमचा डासांपासून बचाव होतो. 


◆लसणाच्या वासाने डास आजूबाजूलाही फिरकत नाहीत. त्यामुळे  लसूण किसून पाण्यात उकळवा आणि रुममध्ये ठेवा. डास दूर पळतील.


◆लव्हेंडरचा सुगंधानेही डास दूर पळतात. म्हणून घरात लव्हेंडर युक्त रुम फ्रेशनरचा वापर करा.

┈┉┅━━━ ❀꧁ω❍ω꧂❀━━━┅┉┈

        !!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​


*आरोग्याचे दहा सोपे नियम*


1. दररोज अगदी न चुकता मोकळ्या हवेत किमान दहा मिनिटे तरी चाला. आणि ते ही उत्साहाने-आनंदाने.


2. दररोज किमान दहा मिनिटे स्वत:साठी द्या. दहा मिनिटे स्वत:च्याच सहवासात राहा. एका जागी शांत, स्वस्थ बसा.


3. दररोज 6 ते 8 तास शांत झोप घ्या. लक्षात ठेवा शांत झोप म्हणजे शरीर आणि मन दोघांनाही पूर्ण विश्रांती. ती आवश्‍यकच आहे.


4. दररोज थोडा वेळ तरी खेऴा. शक्‍य असेल तर मुलांमध्ये मूल होऊन खेळा.


5. दररोज भरपूर पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन हे लक्षात ठेवा.


6. दररोज थोडे तरी वाचन करा.


7. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, ज्यावर आपले नियंत्रण नाही त्यांची चिंता करणे सोडून द्या.


8. भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा. त्यांनी मनःस्तापाशिवाय काहीही मिळत नाही.


9. दर वेळी तुम्हीच कसे जिंकणार? जीवनात हारजित हसतमुखाने स्वीकारायला शिका.


10. दररोज ठरावीक वेळी ध्यानधारणा करा, प्रार्थना करा. तो मन:शांतीचा मार्ग आहे.


🌀Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿🌀

➡गरम पाणी आणि थंड पाणी⬅

कृपया तुमच्या फॅमिली आणि मित्रांमध्ये share करा....

त्यामुलर कोणाचंतरी आयुष्य वाढू शकतं....

डॉ.D. Mensah- Asare

गरम पाण्याचे फायदे....👉

आपल्या चांगल्या आरोग्यासाठी गरम पाणी 💯% उपयुक्त असल्याचा दावा जपानच्या डॉक्टरांच्या चमूने केला आहे...

ते खालील प्रमाणे...

डोकेदुखी,मायग्रेन,उच्च रक्त दाब,कमी रक्त दाब,सांधेदुखी,हृदयाचे कमी जास्त ठोके,चरबीचे प्रमाण वाढणे,खोकला,शारीरिक थकवा,दमा,लघवी संदर्भातील आजार,पोटाचे आजार,भुकेसंदर्भात तसेच कान,नाक,घसा संदर्भातील आजार.

👉 गरम पाणी कसं घ्यावं.... 👉 सकाळी लवकर उठावं आणि अंशी पोटी कमीत कमी 4 ग्लास गरम पाणी व्यावं. त्यानंतर 45 मिनिटं काही खाऊ नका.सुरुवातीला तुम्हाला 4 ग्लास गरम पाणी पिणे अवघड जाईल.पण सुरुवात केली तर सोपं होईल.

👉गरम पाणी पिण्याची हि उपचार पद्धती तुमच्या आरोग्याशी निगडित बरेच आजार काही वेळेनंतर बरे होतात....

👉मधुमेह 30 दिवसात

👉रक्त दाब 30 दिवसात

👉पोटासंदर्भातील आजार 10 दिवसात

👉सर्व प्रकारचे कर्क रोग 9 महिने

👉Veins चे blockage तर 6 महिने

👉 भुकेसंदर्भातील 10 दिवसात

👉लघवी संदर्भातील 10 दिवसात

👉कान ,नाक,घसा 10 दिवसात

👉स्त्रियांचे Problems 15 दिवसात

ह्रुदयासंदर्भातील आजार 30 दिवसात

👉डोकेदुखी आणि निगडित आजार 3 दिवसात

👉कमी रक्त दाब 30 दिवसात

👉अतिरिक्त चरबी 4 महिने

👉लकवा संदर्भात सातत्याने 9 महिने

👉दमा 4 महिने

➡ थंड पाण्याचे दुष्परिणाम ⬅

👉पूर्वी लोकं सांगायची कि तरुण वयात थंड पाणी प्यायल्याने काही फरक पडत नाही पण म्हातारपणी त्याचा वाईट परिणाम घडून येतो....👇

👉थंड पाणी हळू हळू तुमच्या हृदयावर परिणाम करत आणि त्यामुळे हृदयाचा तीव्र झटका येऊ शकतो.

👉थंड पेये हि हृदय निकामी करण्याला कारणीभूत असतात.

👉थंड पाण्याने liverवर दुष्परिणाम होतात. याने liver मध्ये चरबी जमा होते. बऱ्याच प्रमाणात liver Transplant चे रुग्ण प्रतीक्षा यादीत असतात.जे थंड पाणी पिण्यामुळे शिकार झालेले असतात.

👉थंड पाण्यामुळे पोटातील आतील आवरणावर परिणाम होतो.

👉थंड पाणी पिल्याने पोटाचे कर्करोगासारखे आजार निर्माण होतात.


🙏कृपया हा संदेश स्वतःकडे न ठेवता इतरांना पाठवा आणि त्यांना इतरांना पाठवण्यास सांगा... धन्यवाद🙏

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

   *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
         *तरुणाईत पक्षाघातात वाढ*...

*भारतातील तरुणांमध्ये सध्या पक्षाघात हा आजार वाढत आहे. लठ्ठपणा, मधुमेह, अतिरिक्त मद्यपान, धूम्रपान ही त्याची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय ताणतणावाची जीवनशैलीही पक्षाघातासाठी कारणीभूत ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात पक्षाघात होणाऱ्यांपैकी २० टक्के रुग्ण चाळिशीखालील वयाचे आहेत. हा आजार झालेल्या रुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो, तर ३० टक्के नागरिकांना अपंगत्व येते.*

*मानवी शरीरात एकाच वेळी एक किंवा अनेक स्नायू कार्य करत नसतील तर अशा स्थितीला पक्षाघात म्हणतात. यात शरीरातील स्नायू लुळे होतात. मेंदूला इजा झाल्यास पक्षाघात होतो. या स्थितीत संवेदी चेतांनाही धक्का पोहोचला तर बाधित भागातील संवेदनाही नाहीशा होतात. बदलत्या जीवनशैलीसह वाईट सवयींमुळे सध्या देशात तरुणांमध्ये पक्षाघाताचे प्रमाण वाढत आहे. मेंदूतील चेतापेशींना ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा नियमित पुरवठा होणे आवश्यक असते. काही कारणाने रक्तपुरवठा थांबला तर चेतापेशींचे कार्य थांबते. अशा चेतापेशी ज्या अवयवाचे किंवा स्नायूंचे नियंत्रण करतात, त्या अवयवांच्या हालचालींवर परिणाम होतो आणि पक्षाघात होतो. काही वेळा अचानक रक्तदाब वाढल्यास मेंदूमधील रक्तधमनीत गळती होऊन अंतर्गत रक्तस्राव होतो. त्यामुळे चेतापेशींवरील दाब वाढून पक्षाघात होतो. मज्जारज्जू आणि मेंदू यांना जोडणाऱ्या भागामध्ये रक्तस्राव झाल्यास पक्षाघाताबरोबर मृत्यूही ओढवतो.*

*हा आजार सध्या भारतातील तरुणांमध्ये वाढत आहे. लठ्ठपणा, मधुमेह, अतिरिक्त मद्यपान, धूम्रपान हे त्याला प्रमुख कारण आहे. याशिवाय ताणतणावाची जीवनशैलीही पक्षाघातासाठी कारणीभूत ठरू शकते. कामाच्या वेळा, आहार व आरामाकडे झालेले दुर्लक्ष, अपुरी झोप यामुळे तरुणांमध्ये पक्षाघातासारखे आजार वाढीस लागत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात पक्षाघात होणाऱ्यांपैकी सुमारे २० टक्के रुग्ण हे चाळिशीखालील वयाचे असतात. गावखेडय़ात राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत शहरातील लोकांमध्ये, महिलांमध्ये पक्षाघाताचा धोका अधिक आहे. या आजारामुळे ३० टक्के नागरिकांचा मृत्यू होतो. तर ३० टक्के नागरिकांना अपंगत्व येते.*

*पहिल्या चार तासांत औषधोपचार फायद्याचा.*

*पक्षाघाताचा झटका आल्यावर पहिले तीन ते चार तास अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात मेंदूमधील गाठ विरघळण्यासाठी योग्य औषधोपचार केल्यास बहुतांश रुग्णांमधील मेंदूचे कार्य २४ तासांत सुरळीत होऊ  शकते. मात्र त्यासाठी रुग्णाला पक्षाघाताचा झटका आला आहे किंवा मेंदूच्या कोणत्या भागात समस्या उद्भवली आहे ते पाहावे लागते. रुग्णाचे सीटी स्कॅन आणि रक्त तपासण्या केल्यावर त्याच्यावरील उपायांची दिशा निश्चित केली जाते. या काळात उपचार करण्यात आले नाहीत तर मात्र पक्षाघातामुळे शरीराचा लुळा पडलेला भाग योग्य पद्धतीने काम करण्यासाठी चार ते सहा महिनेही लागतात व त्यानंतरही मेंदू पूर्ण क्षमतेने काम करण्याची शक्यता कमी असते.*

*मेंदूला इजा झाल्यास पक्षाघाताची लक्षणे.*

*मेंदूचे शरीराच्या विविध भागांवर नियंत्रण असते. मेंदूमधील कोणत्या भागात इजा किंवा गाठ  झाली त्यावर या व्यक्तीला पक्षाघातामुळे होणारी लक्षणे अवलंबून असतात. पक्षाघातामुळे या व्यक्तीची हालचाल, संवादातील समन्वय, शरीराअंतर्गत अवयवातील समन्वय आदींपैकी एक किंवा अनेक क्रियांवर परिणाम होऊ  शकतो. काही वेळा हातपाय लुळे पडणे, बोलताना जीभ अडखळणे, तोल जाणे, चेहऱ्याला वाक येणे आदी अशी लक्षणे दिसू शकतात.*

*पक्षाघात टाळण्यासाठी..*

*उच्च रक्तदाब, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, तंबाखूचे व्यसन, व्यायामाचा अभाव यामुळे पक्षाघात होऊ शकतो. हा होतो. रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवून या वाईट सवयी सुधारल्यास धोका टळू शकतो.*

*डॉ. चंद्रशेखर मेश्राम,  *मेंदूरोगतज्ज्ञ, नागपूर.*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿



*खास महिलांसाठी सुंदर व उपयुक्त संदेश* 👌👌
                                                                                                       


*'Healthy WOMEN'.......*

वाढत जाणारे वजन, दुखणारे गुडघे, पित्ताचा त्रास, कंबरदुखी, पाळीचा त्रास, कमी हिमोग्लोबिन, दम लागणे, टाचा प्रचंड दुखणे, रात्री झोप न येणे, अनामिक दडपण जाणवणे, केस गळणे, भेगा पडणे, त्वचा कोरडी कोरडी होत जाणे अशा असंख्य तक्रारी शरीरात मुक्कामी येऊ लागतात.

या तक्रारींपासून लांब जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते पण खरंच यासाठी वेळ कुठून आणायचा? हाच यक्षप्रश्न सुटत नसतो.

या सगळ्या *fire fighting lifestyle* मध्ये जर आपलं निरोगीपण टिकलं तर आणि तरच या *अष्टभुजा नारायणीचा वरदहस्त* मिळून *Super woman* होता येईल!

*Energy boosting:*

पाव किलो खारीक पावडर, पन्नास ग्रॅम खायचा डिंक एकत्र करून हे mixture 2 चमचे दुधात mix करून आपल्यासाठी रोज सकाळी खाण्यासाठी *cerelac* तयार करता येईल.

दोन वेळा शतावरी कल्प दुधातून घेऊन ही *energy level maintain* ठेवता येईल.

बस्स पांच मिनिटवाला नाश्ता with देशी अंदाज:

नाश्ता *compulsory* प्रकारात घेऊन त्यासाठी मेतकूट भात, तुपसाखर पोळी, लोणी-साखर पोळी, राजगिरा लाही व दुध, लाह्यांचे पीठ व ताक, नाचणी पेज किंवा खीर,भाकरी भाजी, पुलाव, थालीपीठ, उपमा, शेवई उपमा यासारखा अस्सल देशी menu नक्की करायचा.

*ओट्स, कॉर्नफ्लेक्स, packed juices, बेकरी पदार्थ, शिळे पदार्थ, मॅगी* यांना ठामपणे *"NO"* म्हणायचे.

किचन क्लिनिक:

फोडणी करतांना हिंग, मेथी दाणे, हळद, कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापरून *हाडांचे विकार आणि पाळीचा त्रास* दूर सरतील.

एक वेळेच्या जेवणात वरण, भात, तूप, लिंबू हे *combination* आणि लोखंडी कढईत भाजी म्हणजे *anaemia ला bye bye*
ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की *पचनाच्या तक्रारी चक्क गायब.*

कणकेत चिमूटभर चुना add करून, कडीपत्ता चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, शेवगा भरपूर वापरून *हाडांना strong* ठेवता येईल.

*Fitness मंत्र :*

सकाळी थोडासा वेळ दिर्घश्वसनासाठी देऊन फुफ्फुस पोटांच्या स्नायूंचा व्यायाम सहजच होईल. सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी जेवणाआधी 2 तास. दिवसभर वापरायची चप्पल ही चामड्याची घेऊन रोज त्यावर एरंड तेलाचा कापसाचा बोळा फिरवून ती चप्पल दिवसभर वापरून *टाचदुखी ला कायमचा निरोप* देऊया.

==============
सगळ्यांना आपण आनंदी ठेवतोच पण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या मित्र-मैत्रिणी शोधून खूप हसूया.

आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांना, मनाच्या खॊल कप्प्यात दडलेल्या आवडीला या निमित्ताने वर काढूया. स्वतःची ओळख घडवून आणत, निरामयतेच्या वाटेने जाता जाता *"फिरुनी नवे जन्मेन मी"* हे promise स्वतःशीच करूया !
*👩🏻‍⚕

*💁🏻‍♀ *कॅन्सरचा धोका दूर ठेवण्यासाठी आहारात हवेच हे '5' पदार्थ* 


 *आलं*
▪अनेक घरात वर्षांनुवर्षांपासून आहारात हमाखास आल्याचा समवेश केला जातो.
▫आल्यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक आहेत.
▪त्यामुळे कॅन्सर सेल्सशी सामना करणं सुकर होते.
▫नियमित आहारात आल्याचा समावेश केल्यास कोलेस्ट्रेरॉल कमी होईल, रक्त साचून राहण्याचं प्रमाण कमी होईल.
▪अ‍ॅन्टी फंगल आणि कॅन्सरशी सामना करण्याची क्षमता सुधारते.

*लसूण*
▪आहारात आल्यासोबत लसणाचा समावेश केला जातो.
▫लसणाच्या उग्र वासामुळे काहीजण त्याचा आहारात समावेश टाळतात.
▪मात्र फोडणीसाठी किंवा पेस्टच्या स्वरूपात त्याचा आहारात समावेश वाढवा.
▫लसणातील एलियम हे अ‍ॅन्टिबायोटिक घटक कॅन्सरशी सामना करण्यास सक्षम ठरतात. ▪लसणामुळे रक्तदाब, पोटाचे विकार, पित्त, पचनाचे त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

 *आवळा*
▪आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी घटक मुबलक असतात.
▫व्हिटॅमिन सीच्या बाबतीत एक आवळा तीन संत्र्यांच्या बरोबरीचा असतो.
▪आवळ्यामुळे यकृताचे कार्य सुधारते.
▫आवळ्यामुळे शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
▪आवळ्याच्या रसामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
▫अनेक आजारांवर आवळा फायदेशीर आहे.

 *ग्रीन टी*
▪ग्रीन टी मध्ये पॉलीफेनॉल्स घटक आढळतात.
▫या अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकांमुळे कॅन्सर सेल्स वाढण्याचा धोका कमी होतो.
▪साखरेशिवाय चहा बनवणं अधिक फायदेशीर आहे.
▫गोडव्यासाठी तुम्ही साखरेऐवजी मध वापरू शकता.

 *रताळं*
▪कॅन्सर सेल्सची वाढ रोखण्यासाठी बीटा कॅरोटीन घटक फायदेशीर ठरतात.
▫केवळ उपवासापुरतं मर्यादीत असलेलं रताळं तुम्ही नियमित आहारात समाविष्ट करू शकता. ▪बीटा कॅरोटीनसोबतच रताळ्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात.
▫गाजर, भोपळ्यामध्येही बीटा कॅरोटीन घटक मुबलक प्रमाणात आढळतात.


मित्रांनो
कॅन्सर होतो तरी कशामुळे
आणि त्यावर उपाय काय?


माधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२

१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे
पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.

२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.

३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.

४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं..
जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.

५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.

६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.

७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.

८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे.
ब्लॅडर स्टोन होत नाहीत.

९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे

१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते
म्हणून थोडीच दारु प्यावी. अथवा बंद ची करावी.

११) अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.

१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.

१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून
किमान १० ग्लास पाणी प्यावे.

१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.

१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी
दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये

१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी
५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.

१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.

१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच
अशाप्रकारची सहा फळे खावीत.

१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते
म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.
सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.

२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.

२१) गरम लिंबूपाणी

गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.
कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.
रोज गरम लिंबूपाणी प्यावे.
थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते.
कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.
हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.
कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि

लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल
उच्च रक्तदाब कमी करते.
मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो.
आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.

डॉ.गुरुप्रसाद रेड्डी बी.व्ही.,
ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ मॉस्को, रशिया                              [] ‪+91 94057 29311‬:             सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते
[] ‪+91 94057 29311‬: तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद
[] ‪+91 94057 29311‬: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने
[] ‪+91 94057 29311‬: थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवाते दुसर्यादीवशी उकळुन प्या
[] ‪+91 94057 29311‬: तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत
[] ‪+91 94057 29311‬: पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते
[] ‪+91 94057 29311‬: लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते
[] ‪+91 94057 29311‬: गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही
[] ‪+91 94057 29311‬: *कर्करोग.......(कॅन्सर)*

प्रिय मित्रानो,
अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया  हा  संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय  हटवू नका.
फोन:
7385630747/8668366627

विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश जरूर  पोहचवा

रक्त कर्करोग ...
मेंदूचे कर्करोग ......
स्तनाचा कर्करोग......
बृहदान्त्र कॅन्सर ......
यकृत कर्करोग ......
फुफ्फुसाचा कर्करोग ......
पुर: स्थ कर्करोग ...
गर्भाशयाचा कर्करोग......

प्रिय मित्रानो
_*हा संदेश भारतातील 125 कोटी  जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_

*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे
जे कर्करोग बरा करते.

हे औषध Nagpur मधील *" Global Pain Relief Foundation"*
येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.
सर्वांना जागरुक करा.
याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल
आपण सर्व  शक्य जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,
त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.

*Global Pain Relief Foundation*.
Prakash Apartment,
Behind Police station,
*Ravi Nagar, Nagpur.*

फोन:
7385630747 /8788231994

soyamkawale@gmail.com                         
 👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..!                  👏👏👏👏

 चष्मा घालवणे
वयाच्या ५१ व्या वर्षीही चष्मा नसलेले,
कसल्याही गोळ्या मागे लागल्या नसलेले जीवन जगायचंय ?
मग हे वाचा !
***
एक सत्य सांगतो. जे मला १४ वर्षांपूर्वी प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ जगदीश हिरेमठ यांनी सांगितले. (हार्ट attact मुळे icu मध्ये होतो मी, तर डिस्चार्ज देताना त्यांनी जे सांगितले तेच इथे सारांश सांगतोय)

ते म्हणाले कि, "मिस्टर धनंजय, एक लक्षात घ्या. *जेवण हेच खरे औषध असते.*
             त्यातून योग्य तो आहार आपण निवडून खाल्ला तर तब्येत चांगली राहते.
जो ज्याचा सिझन आहे त्याचवेळी त्या भाज्या / फळे खा ! उगीच फ्रोजन मिळतात म्हणून हिवाळ्यात आंबे खाऊ नका !

आणि मुख्य म्हणजे दर दोन अडीच तासांनी थोडं थोडं खा. म्हणजे पोटाला तडस लागत नाही. मशीन हळूहळू छान काम करते. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे कामामुळे कितीही जागरण होऊ द्या. पण शेवटी गार दूध थोडी साखर टाकून प्या ! त्याशिवाय झोपू नका !

आणि त्याहून सोप्पा अजून एक उपाय म्हणजे दिवसभरात किमान ४ लिटर पाणी पोटात जाऊ द्या ! यामुळे पचनशक्ती उत्तम काम करते.
आणि (महिलासाठी खास म्हणजे) त्वचा तजेलदार राहते. सुरकुत्या लवकर पडत नाहीत.


मी हे कटाक्षाने पाळतो. कधीही जेवणाची वेळ टाळत नाही. ऑफिसात तर पीए ला तेच एक काम आहे. टेबलवर तर एक तासाने ती पाण्याचा ग्लास आणून ठेवते. २ तासांनी ड्राय फ्रुट / ग्लुकोज बिस्कीट किंवा पावडर अथवा असे कहीतरी देत राहते. दुपारची व रात्रीची जेवणाची वेळ फिक्स आहे. त्यावेळेत अगदी कस्टमर जरी आले तरी त्यांना एकतर "या सोबत चार घास खाऊ" म्हणतो आणि त्यांनी नकार दिला तर त्यांना थांबायला सांगून शांतपणे जेवण करतो.
 उगीच अशावेळी घाईघाई करत नाही.

प्रचंड वर्कलोड मुळे नाईलाजाने जागरण इतकी करतो पण कधीच ऍसिडिटी होत नाही. *दर एक दीड तासाने खुर्ची सोडून उठतो. खाली फुटपाथवर पाय मोकळे करून येतो*.

ग्रीनरी (मीन्स हिरवी झाडे) पहातो. त्यामुळे डोळ्यांना आलेला ताण नाहीसा होतो. म्हणून तर १८ तास पीसीवर काम करू शकतो ! आणि वयाच्या ५१ व्या वर्षी देखील अदयाप चष्मा लागलेला नाही. फोटोत जो दिसतो तो झिरो नंबरचा आहे. गाडीवरून किंवा अन्य कुठे फिरताना डोळ्यात कचरा जाऊ नये म्हणून ती काळजी.
***

डीडी क्लास : मित्रानो आणि मैत्रिणींनो, काहीही करा, पण हे पाळा रे ! महिला वर्ग तर उगीचच त्यागाच्या मोड वर जाऊन स्वतःकडे दुर्लक्ष करतात. *घरच्या सगळ्यांनी खाल्ले न मग माझे पोट भरले, असे मानतात. तसे करू नका.*
 तुम्हीच चुकून आजारी पडला तर आणि कितीही प्रेम असले तर तुमच्या ऐवजी *तुमचे सलाईन दुसरा कोणी स्वतःला लावून घेणार नाही.*  हे सत्य आहे. आणि बाई आजारी पडली कि सगळे घर आजारी पडते. हे लक्षात घ्या !

आणि हो एक सांगायचे राहिलेच, दिवसातून एक दोन वेळा तरी मस्त हसा रे ! छान वाटते स्वतःला ! मन आणि डोके शांत होते.
*हे जग सुंदर आहे. मग आपले जगणे सुंदर का करू नये ?*

😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏


*घुटनों का दर्द,सायटिका,सर्वाइकल स्पोन्डिलाइसिस, कमर दर्द, फ्रोजेन शोल्डर, न्युराल्जिया के लिए*
 *आयुर्वेदिक एक्युप्रेशर उपचार*
*100% रिजल्ट*
*गुडघेदुखी/घुटनों का दर्द/knee pain*
*घुटनों में दर्द क्यों होता है?*
घुटनों में क्रॉनिक (दीर्घकालिक) दर्द से अस्थायी दर्द (थोड़े समय का दर्द) अलग होता है। काफी लोगों में अस्थायी दर्द चोट या किसी दुर्घटना के कारण होता है। घुटनों के क्रॉनिक दर्द बहुत ही कम मामलों में बिना इलाज के ठीक हो पाते हैं। ये हमेशा एक ही घटना के कारण से नहीं होते, अक्सर ये कई परिस्थितियों व कारणों के परिणाम से होता है।

कुछ शारीरिक समस्या या रोग जो घुटनों में दर्द का कारण बन सकते हैं, जिनमें निम्न शामिल है,
*ऑस्टियोआर्थराइटिस (osteoarthritis) –* इसमें जोड़ों के बिगड़ने और उनकी बद्तर स्थिति होने के कारण दर्द, सूजन और अन्य समस्याएं होने लगती हैं।
*टेंडिनाइटिस (tendinitis) –* इसमें घुटने के अगले हिस्सें में दर्द होता है, जो सीढ़ियां चढ़नें और चलते समय और अधिक बद्तर हो जाता है।
*बर्साइटिस (bursitis) –* यह घुटने का बार-बार सामान्य से अधिक इस्तेमाल करना, या चोट आदि लगने से होता है।
*गाउट (gout) –* यह गठिया का एक रूप होता है, जो यूरिक एसिड बनने की वजह से होता है।
*बेकर्स सिस्ट (Baker’s cyst) –* इसमें घुटने के पीछे सिनोवियल द्रव (जोड़ों में चिकनाई लाने वाला द्रव) का निर्माण होने लगता है।
*संधिशोथ (rheumatoid arthritis) –* यह एक क्रॉनिक (दीर्घकालिक) सूजन संबंधी स्व-प्रतिरक्षित विकार होता है, जो दर्दनाक सूजन का कारण बन सकता है, और अंत में हड्डियों में विकृति और क्षय (घिसना, अपरदन) का कारण बन सकता है।
*डिस्लोकेशन (dislocation) –* हड्डियों के जोड़ उखड़ने या जगह से हिल जाने को डिस्लोकेशन कहा जाता है, घुटने की उपरी हड्डी (टॉपी) का डिस्लोकेशन अक्सर आघात के कारण ही होता है।
*मेनिस्कस टियर (meniscus tear) –* घुटने के कार्टिलेज में एक या उससे ज्यादा टूट-फूट होना
*लिगामेंट का टूटना (torn ligament) –*
 लिगामेंट एक रेशेदार और लचीला ऊतक होता है, जो दो हड्डियों को आपस में जोड़ने में मदद करता है। घुटने में स्थित चार लिगामेंट में से एक का भी टूटना घुटने के दर्द का कारण बन सकता है। क्षतिग्रस्त लिगामेंट में ज्यादातर एंटेरियर क्रूसिएट लिगामेंट (ACL) के मामले पाए जाते हैं।
*हड्डियों के ट्यूमर (bone tumors) –* ऑस्टियोसार्कोमा कैंसर, दूसरा सबसे प्रचलित हड्डियों का कैंसर होता है, यह सबसे ज्यादा घुटनों में ही होता है।

*घरेलु उपाय*
*मैथी दाना :*
मैथी दाना कैसे ले :
10 से 15 ग्राम मैथी दाने का चूर्ण बनाकर रखले और रोजाना खाली पेट एक गिलास गरम पानी के साथ एक चम्मच खाले .या
8 से 10 मैथी दाने को रात भर भिगो कर रखे सुबह उठते ही उसे पानी सहित खाले .
रोजाना 30 से 90 दिन यह उपाय करे
*घुटनों के इलाज के लिये एक्युप्रेशर उपचार*
Both IF 3 VM  0, 3, 6 ↑, 4, 5, 9 ↓ or
NCH (5, 6)    0, 3, 6 ↑ ,4, 5, 9 ↓ or
Toe 5, 6, 7, 8 P jt.  0, 3, 6 ↑ ,4, 5, 9 ↓

*स्पर्श हेल्थ केअर*
Hr. Sushilkumar jadhav
Ayurvedic
Accupressure  Treatment
  कोडोली
जिल्हा- कोल्हापूर
मोबाईल नं -      
*7385770111*
*7057072111*



@@@@@@@@@@@@@@@@@@@@#@##

गरम दुधाबरोबर गूळ खायचे फायदे.. 

🔹गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठ्यातला मोठा आजारही बरा होऊ शकतो.

🔸रोज दुध प्यायल्याचे फायदे तसे सगळ्यांनाच माहिती आहेत, पण गरम दुधाबरोबर गूळ खाल्ल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं, तसंच त्वचेला निखार येतो. दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि डी तसंच कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक ऍसिड असतं. तर गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज, कॅल्शियम, फॉस्फरस, लोखंड असतं.

🌱शरीरातलं अशुद्ध रक्त साफ होतं.. 

गुळामध्ये असलेल्या गुणांमुळे शरिरातील अशुद्ध रक्त शुद्ध होतं. त्यामुळे गरम दुध आणि गुळ खाल्ल्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता.

🌱लठ्ठपणा नियंत्रणात.. 

गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी गूळ घातला तर लठ्ठपणा नियंत्रणामध्ये राहायला मदत होते.

🌱पोटाचे विकार होतात दूर.. 

गरम दुध आणि गुळाचं सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दुर होतात.

🌱सांधेदुखी वर उपाय.. 

गूळ खाल्ल्यामुळे सांधेदुखीला आराम मिळतो. रोज गूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र करुन खाल्ला तर सांधे मजबूत होतात.

🌱त्वचा होते मुलायम.. 

गरम दुध आणि गूळ खाल्ल्यामुळे त्वचा मुलायम होते. एवढच नाही तर यामुळे केसही मजबूत होतात.

🌱मासिक पाळीचा त्रास होतो कमी.. 

मासिक पाळीवेळी महिलांनी गरम दुध आणि गूळ खाल्ला तर त्रास कमी होतो. मासिक पाळी यायच्या एक आठवडा आधी 1 चमचा गूळ रोज खाल्ला तर त्रास कमी होतो.

🌱थकवा होतो कमी.. 

कामाच्या ताणामुळे तुम्ही जास्त थकले असाल तर गरम दुध आणि गूळ खा. यामुळे लगेच आराम मिळतो. रोज 3 चमचे गूळ खाल्ल्यानं थकवा दूर होतो.

🌱करा मग सुरूवात... आज पासूनच...

*प्रसारण:राजयोग ग्रुपचे फड जि पेज पसंतकरावे*👍

दररोज 
🍃🌿🍃🌿🍃🌳🍃🌿🍃🌿🍃

       🤝 *शिक्षकमित्र नगर* 🤝

       🔵 *आपले आरोग्य सदर* 🔵

        ⏩ *लहान मुलांची डोकेदुखी* ⏪

✍ _डोकेदुखीचा त्रास  मोठया माणसांप्रमाणे लहान मुलांनाही सतावतो.आपल्या मुलांनी सुदृढ,निरोगी आयुष्य जगावे असे आपल्याला नेहमीच वाटत असते.मात्र लहान किंवा टीनएज मुलांमध्येही ब-याचदा डोकेदुखीची समस्या आढळुन येते.कधीकधी ही डोकेदुखी औषधे न घेता बरी होते मात्र कधीकधी ती एख्याद्या मोठया आजारपणाला आमंत्रण देणारी ठरते._

_अगदी तान्ह्या मुलांमधील या डोकेदुखीची लक्षणे समजून घेणे पालकांना अवघड जाते.कारण मोठी मुले डोकेदुखीचा त्रास सहन करण्यासाठी सक्षम असतात मात्र लहान मुले डोके दुखत असल्यास अधिक चीडचीड व रडारड करतात.असे जरी असले तरी सर्व मुलांमधील डोकेदुखीची लक्षणे सारखी नसतात._

✍ *डोकेदुखीचे काही प्रकार-*

१. मायग्रेन-

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मायग्रेन चा त्रास सहन करावा लागु शकतो.तान्हे बाळ त्याचे डोके दुखत आहे हे जरी सांगू शकत नसले तरी ते अशावेळी डोक्याला हात लावून रडते. जाणून घ्या या’10′ कारणांमुळे वाढतो मायग्रेनचा त्रास !

🎯 *मायग्रेनची काही लक्षणे-*

✅ 1)ह्रदयाची धडधड वाढते,डोक्यामध्ये तीव्र वेदना होतात.अश्या डोकेदुखीमुळे मळमळ व उलटी होते तसेच प्रकाशाचा त्रास सहन होत नाही.पोटात देखील वेदना होतात.

✅ २. ताणतणावामुळे होणारी  डोकेदुखी- 

ताणतणावामुळे वाढणारी डोकेदुखी तान्हे बाळ,लहान मुले व  टीनएज मुले यांचा समावेश असू शकतो.Dr.Spock’s Baby & Child Care in India यांच्या मते, ताणतणाव, थकवा आणि शरीराच्या वाढीदरम्यान त्यांच्या मान व डोक्यातील स्नायुंमधील रक्तप्रवाहात होणा-या बदलामुळे लहान मुलांना हा त्रास होऊ शकतो. सलंब सर्वांगासन- ताण दूर करण्याचा उपायतुम्हीही करून पहा.

✍ या डोकेदुखीची काही प्रमुख लक्षणे-

कपाळाच्या दोन्ही बाजुने सौम्य ते मध्यम वेदना होतात.

डोके व मानेतील स्नायू जखडतात.

डोकेदुखी वाढत जाते व काही केल्या कमी होत नाही.

✅ ३. क्लस्टर हेडेक-

क्लस्टर हेडेक ही डोकेदुखी एक दिवस ते आठवड्या भरात कमीतकमी चार पाच वेळा उद्धभवते.

लक्षणे-

१५ मिनीटे ते तीन तासांहून अधिक वेळ कपाळातून एकाच बाजुने तीव्र वेदना होतात.डोळ्यातून पाणी येते,नाक बंद होते,अस्वस्थता व चीडचीड होते.

✅ ४. क्रोनीक हेडेक- 

तज्ञांच्या मते मायग्रेन किंवा इतर तणावात्मक डोकेदुखीत पंधरवडा,महिना किंवा तीन महीन्यासाठी त्रास होतो मात्र क्रोनीक हेडेक चा त्रास इनफेक्शन,डोक्याला हलका मार लागल्यास किंवा कर्करोगासारख्या आजारामध्ये होतो.

क्रोनीक हेडेकची काही कारणे

इनफेक्शन-वातावरणात बदल झाल्यास होणा-या सर्दीमुळे ही डोकेदुखी होऊ शकते.या डोकेदुखीसोबत ताप व अंगदुखीही होते.हा त्रास मुलांना सकाळी जाग आल्यावर सुरु होतो. मुलांमध्ये या डोकेदुखीचे कारण टॉन्सिलिटीसचा संसर्ग देखील असु शकतो.

त्रास आणि थकवा जाणवतो-

अभ्यासाचा जास्त ताण,कमी झोप व सहनशक्ती नसणा-या शाळकरी मुलांमध्ये हा त्रास जास्त दिसुन येतो.अधिक शारिरीक श्रम घेतल्यास हा त्रास वाढत जातो.

डोळ्यावरील ताण-

शाळेतील मुलांमध्ये हा त्रास ब-याचदा दिसून येतो.जर तुमचे मुल दररोज शाळेतुन आल्यावर किंवा अभ्यास करताना डोके दुखत आहे असे सांगत असेल तर त्वरीत त्याला एका चांगल्या pediatric ophthalmologist कडे तपासणीसाठी घेऊन जा. हे नक्की वाचा डोळ्यांवरील ताण हलका करणारे घरगुती उपाय

डोक्याची दुखापत-

जर तुमच्या मुलाला डोक्याला मार लागला असेल तर त्या घटनेनंतर त्याला डोकेदुखीचा त्रास होतो.डोक्याला दुखापत झाल्यानंतर जर त्याला उलटी किंवा मळमळण्याचा त्रास होत असेल तर  उपचारासाठी त्याला ताबडतोब डॉक्टरकडे न्यावे.

ट्युमर-

मेंंदूच्या कर्करोगामुळे सकाळी व रात्री या डोकेदुखीचा त्रास होतो.अशावेळी मळमळ,उलटी,चक्कर येणे हे त्रास देखील होतात.

भावनिक ताण-

मुलांमध्ये असलेले पियर प्रेशर,आईवडीलांची व शिक्षकांची भीतीदेखील या डोकेदुखीचे कारण असु शकते.ब-याचदा अशी डिप्रेस मुले जेव्हा त्यांच्या स्वत:च्या मनातल्या दु:खद भावना व्यक्त शकत नाहीत तेव्हा त्यांना या डोकेदुखीचा अनुभव येतो.

इतर आजार-

Meningitis  आणि Encephalitis या गंभीर आजारांमध्येही ताप येणे,मान जखडणे यासोबत या डोकेदुखीचाही त्रास होतो.मेंदुच्या विकारामध्येही यासोबत चक्कर व दिसण्याचा त्रास उद्धवू शकतो.

फुड अलर्जी-

कॅन फुड मध्ये वापरण्यात आलेल्या प्रिझर्व्हवेटीज मुळे डोकेदुखी होऊ शकते.

🎯 भूकमुळे डोकंं दुखणे -

बराच वेळ उपाशी असल्यास मुलांमध्ये डोकेदुखी होते.अशावेळी रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने व रक्तात पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने त्यांचे डोके ठणकू लागते. जाणून घ्या मुलांना भूक वाढवायला मदत करतील ही’3′ योगासनं

➡ *डोकेदुखीवर उपचार-* ⬅

✍ सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्वरीत तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या.

मात्र कधीतरी होण्या-या डोकेदुखीला दुर करण्यासाठी काही महत्वाचे सल्ले-

🎯  *डोक्याला मसाज करा-*

तुमच्या बाळाला मांडीवर घ्या किंवा मोठे मुल असल्यास त्याचे डोके तुमच्या मांडीवर घ्या व हलक्या हाताने त्याच्या डोक्यावर खालुन वरच्या दिशेने गोलाकार मसाज करा.त्याला आराम वाटेपर्यंत मसाज करीत रहा.

🎯 *हलका आहार -*

कधीकधी बराच वेळ उपाशी राहिल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने जर त्यांचे डोके दुखत असेल तर तुमच्या मुलांना हलका आहार द्या.फळे,गव्हाच्या ब्रेडचे सॅन्‍डविच किंवा एक ग्लास स्मुदी तुम्ही त्यांना देऊ शकता.

🎯 *डोक्यावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवा-*

तुमच्या बाळाला बेडवर आडवे ठेवा.थंड पाण्यात रुमाल बुडवा मग तो घट्ट पिळुन घ्या व ती पट्टी त्याच्या डोक्यावर ठेवा.त्याने त्याला आराम मिळेल.

🎯 *पेनकीलर द्या-*

पॅरासिटीमॉल पेक्षा आयबुप्रोफेन मुळे मुलांना लवकर आराम मिळतो.पण यासाठी तुमच्या डॉक्टरचा सल्ला जरुर घ्या.अशा प्रकारचे उपचार स्वत: मुलांवर कधीही करु नका.

🎯.   *मुलांना झोपवा-*

ताणामुळे निर्माण झालेल्या डोकेदुखीवर शांत झोप हा रामबाण उपाय आहे.अशावेळी घेतलेली झोप मुलांना रिफ्रेश करते.

🎯. *डॉक्टरला कडे न्या-*

जर चार तासाहुन अधिक काळ मुलांचे डोके दुखत असेल व औषधानेही आराम मिळत नसेल तर त्यांना डॉक्टरांचा घ्यावा.

✅  *डोकेदुखीवर प्रतिबंधनात्मक उपाय-*

जर तुमच्या मुलांना वारंवार डोकेदुखी होत असेल तर हे उपाय जरुर करा.

घराबाहेरील एक्टिव्हिटीसाठी त्यांना प्रोत्साहन द्या-

व्यायामामुळे मुलांमधला मानसिक ताण कमी होतो,झोप चांगली लागते सहाजिकच त्यामुळे डोकेदुखी दुर होते.अश्या एक्टिव्हिटीज मुळे शरीर व संपुर्ण जीवनशैली निरोगी रहाते.

संतुलित आहार द्या-

डोकेदुखी दुर करण्यासाठी मुलांच्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी संतुलित रहाणे गरजेचे आहे.यासाठी मुलांना दिवसभरात योग्य वेळी सकस व पुरेसा आहार द्या.

नियमित मेडीकल चेकअप करुन घ्या-

मुलांची डोकेदुखी कमी करण्यासाठी त्यांची नियमित आरोग्य तपासणी करा.चेकअपमुळे तुम्हाला मुलांच्या डोकेदुखीचे नेमके कारण देखील समजेल.

मुलांची विशेष काळजी घ्या-

जर तुमच्या मुलांना मायग्रेनचा त्रास असेल तर त्यांना या त्रासातुन मुक्त करण्यासाठी त्यांची विशेष काळजी घ्या

नियमित औषधे द्या-

मुलांना या डोके दुखण्याच्या त्रासातून सोडववण्यासाठी त्यांना डॉक्टरनी दिलेली औषधे नियमित द्या.

☘ *आपले आरोग्य संकलन* ☘

*शिक्षकमित्र नगर समूह*

🎯 _आपले नाते सामाजिक बांधिलकीचे_👍

🙏🙏🙏


🍃🌿🍃🌿🍃🌳🍃🌿🍃🌿🍃
@@@@#@@@@@@@@@@@@२@@#@@


प्राणायाम :-  
    प्राणायामामुळे  शारीरिक आजार दूर करण्यासाठी 4 ते 5 सेकंद श्वास घ्यायला आणि तितकाच वेळ श्वास सोडायला लागायला हवा. 
सुरूवातीला सलग 20 मिनिटे व सरावानंतर 30 मिनिटे प्राणायाम केला पाहिजे. 
       याचे फायदे :- प्रत्येक व्यक्तीची एकावेळी डावी अथवा उजवी नाकपुडी जास्तीत जास्त चालत असते. ज्याची ज्या बाजूची नाकपुडी जास्त चालते त्याच्या विरुद्ध बाजूच्या मेंदूचा विकास यामुळे झालेला असतो. एकाच बाजूच्या मेंदूच्या विकासामुळे त्याच्या शरीराचे नियंत्रण अविकसित राहिलेले असते. प्राणायामामुळे डावी व उजवी अशा दोन्ही नाकपुड्यांचा श्वास घेण्या आणि सोडण्यासाठी समान वापर केला जातो.  यामुळे डाव्या व उजव्या दोन्ही मेंदूना एकसारखा व पुरेसा प्राणवायू बराचवेळ मिळू लागल्याने दोन्ही मेंदूचा विकास व पोषण  होते, त्यांचे पोषण झाल्याने त्यांचे अविकसित राहिलेले कार्य सुधारते.डाव्या नाकपुडीने घेतलेला श्वास उजव्या मेंदूला व उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास डाव्या मेंदूला मिळत असतो. श्वास म्हणजे प्राणवायू , प्राणशक्ती.  आपल्या शरीरात घेतलेला आँक्सिजन वाहून नेण्याचे काम रक्तातील तांबड्या पेशी  करत असतात.  
       प्राणायाम करताना प्रत्येक वेळी दीर्घ श्वास घेतल्यामुळे रक्तामधील आँक्सिजनचे प्रमाण नेहमीपेक्षा १0 ते १५ पट वाढते. रक्तवाहिन्यांनचा विकास  होतो. त्याच बरोबर  नसनाड्यांचाही विकास होतो. 
शरीरात ७२०० नाड्या आहेत. दिवसभरात आपला श्वास २१६०० वेळा होतो. रक्त फक्त आँक्सिजनच वाहून नेत नाही तर त्याबरोबर इतर पोषक तत्व जसे प्रोटिन्स, व्हिटँमिन्स, साँल्टस, न्यूट्रीयंस हे ही वाहून नेते. शरीराला हे सर्व वेळच्या वेळी मिळू लागल्यामुळे शरीरातील  सर्व अवयवांची उत्तम वाढ, विकास  व पोषण होते. त्यामुळे शरीर बलवान, कार्यक्षम होते. आपल्या शरीरातील आँर्गन सेल्स ( पेशी ) म्हणजेच अवयवांना तसेच मेंदूला पोषक तत्वांबरोबरच आँक्सिजनची जास्त  गरज असते. जेव्हा प्राणायामामुळै नियमित व पुरेसा आँक्सिजन मिळू लागतो. तेव्हा त्या त्या अवयवांमध्ये दैनंदिन कार्य करण्यासाठी अतिरिक्त उर्जा  तयार होते म्हणून प्राणायाम केल्यानंतर पुढील चोवीस तास प्रत्येक अवयव पूर्ण क्षमतेने कार्य करू लागतो.

       क्रमशः -




🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
   *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*

*व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास होतो? हे आहेत उपाय!*

*व्हेरिकोस व्हेन म्हणजे फुगलेली, वाकडीतिकडी आणि मूळ लांबीपेक्षा वाढलेली नस. हृदयाकडील रक्तप्रवाह सुरळीत ठेवणाऱ्या झडपा त्यांचे कार्य योग्यरीतीने करू शकल्या नाहीत, तर पायांतील नसा फुगतात व रक्ताचा पुरवठा वेडावाकडा होऊ लागतो. या व्याधीला व्हेरिकोस व्हेन्स असे म्हणतात. याचे लक्षण म्हणजे गुडघ्यांच्या मागे किंवा मांडीवर अशा फुगलेल्या नसांचे जाळे दिसू लागते. कुठलीही नस ही व्हेरिकोस व्हेन्सच्या व्याधीने ग्रासली जाऊ शकते, परंतु सर्वाधिक धोका पायाच्या नसांना असतो. दीर्घकाळ उभे राहणे किंवा चालल्यामुळे शरीराच्या खालील बाजूच्या नसांमधील दाब वाढतो. सुरवातीला फारसा त्रास झाला नाही, तरी कालांतराने घोट्याजवळ सूज येणे, घोट्याजवळ जखम होणे, पाय दुखणे, नस गोठणे असे त्रास संभवतात. रक्ताभिसरणाबरोबर गोठलेल्या रक्ताच्या गुठळ्या फुफ्फुसात जाऊन गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो.*

*व्हेरिकोस व्हेन्सच्या निदानासाठी वैद्यकीय तपासणी करावी लागते. काही रुग्णांना अल्ट्रासाऊंड या छोट्या स्वरूपातील चाचणीही करावी लागते. नसांमधील व्हॉल्वचे कार्य व्यवस्थितपणे सुरू आहे की नाही आणि रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या आहेत का, याबाबत खातरजमा करण्यासाठी ही चाचणी केली जाते. व्हेरिकोस व्हेन्सवर वेळीच योग्य उपचार न झाल्यास हा आजार गंभीर स्वरूप धारण करतो. व्हेरिकोस व्हेन्सवर फक्त शस्त्रक्रियेद्वारे उपचार होऊ शकतात, असा गैरसमज लोकांमध्ये आहे. प्राथमिक टप्प्यातील व्हेरिकोस व्हेन्सवर सोप्या उपायांद्वारे मात करता येते. व्यायाम, वजन घटविणे, घट्ट कपडे न घालणे, पाय उंचावणे आणि दीर्घकाळ उभे राहणे किंवा बसणे टाळल्यास व्हेरिकोस व्हेन्समुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो.*

*या सोप्या उपायांनी फरक न पडल्यास बाजारात विशिष्ट प्रकारचे स्टॉकिंग्ज उपलब्ध आहेत. या स्टॉकिंग्जमुळे पायांना आराम मिळतो. त्याला कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज असे म्हणतात. हे स्टॉकिंग्ज दिवसभर घातल्यास नसा आणि स्नायूंना आराम मिळतो व परिणामी रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो. मात्र, त्यासाठी योग्य मापाचे स्टॉकिंग्ज घालणे आवश्‍यक आहे. त्यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. व्हेरिकोस व्हेन्सने गंभीर स्वरूप धारण केल्यास शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध असतोच. शस्त्रक्रियांमध्ये स्क्‍लेरोथेरपी, कॅथेटर-एसिस्टेड पद्धत, व्हेन स्ट्रिपिंग, अँब्युलेटरी फ्लेबेक्‍टोमी, एन्डोस्कोपिक व्हेन सर्जरी असे विविध प्रकार आहेत.*

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿




🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
   *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
                   *मेंदूचा व्यायाम.*

*शरीर सुदृढ राहावं म्हणून आपण सगळेच व्यायाम करतो. वजन वाढलं की वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतो. खेळाडू सतत सराव करत राहतात. अभिनेता किंवा अभिनेत्री चेहऱ्यावरचे तेज टिकवण्यासाठी व्यायामासकट वेगवेगळे उपाय करत राहतात. म्हातारी होत चाललेली माणसं तरुण दिसण्यासाठी धडपडत असतात. पण मेंदू तरुण राहावा, मेंदू तल्लख राहावा, विचार चपळ राहावेत यासाठी मेंदूचे व्यायाम कोणीच करत नाही.*

*मेंदू हा इतर अवयवांसारखाच आहे. वापरला तर धावतो, नाही वापरला की गंज चढतो. आठवा, मोबाईल हातात येण्यापूर्वीचे दिवस. कमीत कमी १०० ते २०० टेलिफोन नंबर सहज लक्षात राहायचे. आता जेमतेम २० ते २५ नंबर लक्षात राहतात.*

*आज आम्ही तुम्हाला मेंदू तल्लख, चपळ, तरतरीत आणि यंग फॉरेव्हर राहण्यासाठी काही व्यायाम सुचवतो आहे.*

*१. वाद्य वाजवायला शिका एखादे वाद्य वाजवायला शिका. होतं काय, हे शिकताना अनेक सरगम (नोटेशन्स) लक्षात ठेवायला लागतात. सोबतच एखादा स्वर ऐकल्यानंतर तो कोणत्या नोटेशनचा भाग आहे, हे पण लक्षात ठेवावं लागतं.*

*उदाहरणार्थ, ‘सागर किनारे’ हे गाणं ऐकल्यावर मुकेशचं ‘यही है तमन्ना तेरे घर के सामने’ हे गाणं आठवणं ही नोटेशन लक्षात असण्याची खूण आहे. किंवा एखादी सुरावट ऐकल्यावर जुन्या स्मृती चाळवल्या जाणं ही पण नोटेशन लक्षात असण्याची खूण आहे. याखेरीज महत्वाचा मुद्दा असा की वाद्य वाजवताना मेंदू आणि हात या दोन्हीमध्ये समन्वय राहतो.*

*२. तोंडी हिशोब करा. कॅल्कुलेटर आल्यानंतर तोंडी गणितं करण्याचं आपण सगळेच विसरलो आहोत. कोपऱ्यावरचा भाजीवाला जो हिशोब तोंडी करू शकतो, तो तोंडी हिशोब चार डिग्र्या असणारी माणसं सुद्धा करू शकत नाहीत. बघा स्वतःची परीक्षा घ्या. १९ चा किंवा २३ चा किंवा २९ चा पाढा आठवतोय का? नसेल आठवत तर आजच पुन्हा एकदा पाढे पाठ करायला सुरुवात करा. यामुळेही मेंदू तल्लख राहतो.*

*३. गत आयुष्यातील प्रसंगांना आठवून बघा. कधीतरी एखाद्या रविवारी आठवून बघा आपल्या गत आयुष्यातील अनेक प्रसंगांना!! उदाहरणार्थ, २६ जुलैचा पूर आला तेव्हा तुम्ही कुठे होता आणि घरी कसे पोहोचलात? तेव्हा तुमच्यासोबत कोण होतं? तुम्ही किती वाजता घरी पोहोचलात? सगळं आठवण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या कागदावर नोंद करा. यामुळे मेंदूचा झोपी गेलेला भाग खडबडून जागा होईल. अर्थातच अशा व्यायामाने जुनी नावं, ठिकाणं, नाती, सगळं काही आठवायला लागेल. मेंदूला पुन्हा एकदा स्मरणशक्ती ताजी ठेवण्याची सवय लागेल.*

*४. नवीन भाषा शिका. आता असा एक उपाय बघू ज्यामुळे मेंदूची क्षमता वाढत जाईल. यासाठी सोपा व्यायाम आहे नवीन भाषा शिकण्याचा. भाषेतले शब्द हे मनावर उच्चारातून आघात करतात. त्यामुळे जुने शब्द, जुनी भाषा, यांचे संवर्धन तर होतेच, सोबत नवीन भाषेचे शब्द स्मरणशक्ती वाढवतात. स्वर्गीय विनोबा भावे यांना चौदाहून अधिक भाषा लिहिता वाचता येत होत्या. त्यांचे चरित्र वाचले तर असे लक्षात येईल की त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची स्मरणशक्ती तरतरीत होती.*

*५. एरोबिक व्यायाम करा. मेंदूच्या चलनवलनाचा सर्व भर प्राणवायू आणि शुद्ध रक्त यावर असतो. आपल्या अन्नातून मिळणाऱ्या उर्जेपैकी २५ टक्के उर्जा एकटा मेंदू खर्च करत असतो. यासाठी रोज एखादा एरोबिक व्यायाम करणे जरुरी आहे.*

*६. चित्रकला, विणकाम, यासारखा एखादा व्यायाम करा. दृष्टी आणि हात यांचा समन्वय राहावा म्हणून चित्रकला, विणकाम, यासारखा एखादा व्यायाम करावा. हे शक्य नसल्यास रोज एक शब्दकोडे सोडवा. त्यामुळे मोटर स्कील वाढीस लागते. पन्नाशी पुढच्या सर्वांनी हा व्यायाम नक्की करा.*

*७. स्वयंपाक करायला शिका. एखादी पाककृती करताना दृष्टी, गंध, चव या तिन्हीची गरज असते. म्हणजे स्वयंपाक करायला शिकलात, तर पाचपैकी चार इंद्रियं कामाला लागतात.*

*येणाऱ्या स्पर्धात्मक युगात जर टिकून राहायचे असेल तर हे मेंदूचे व्यायाम अत्यंत आवश्यक आहेत.*

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿








यह आदमी जो व्यायाम दिखा रहा है  इससे वह पूर्णतया ठीक हो गया है और हज़ारों ब्लॉकेज से भी बच चुका है ....!  अब उनका वीडियो वायरल हो गया है और ह्रदय के हजारों मरीज इस क्लिप को खोज रहे हैं।  तो इस क्लिप को देखें और इस अभ्यास को आज़माएं।  कुछ लोगों ने दावा किया कि उनके ह्रदय का दर्द सिर्फ 7 दिनों में ही गायब हो गया .   ।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


10 प्रकारचा औषधी चहा          
*पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन...!*

१. *कलमी (दालचिनी) चहा*: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते.
*कसे बनवावे* : उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे.

२. *जिर्‍याचा चहा* : यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते. 
*कसे बनवावे* : गरम पाण्यात जिरं घालून उकळावे. त्यात शहद किंवा लिंबाचा रस घालून सेवन करावे.

३. *तुळशीचा चहा* : यात फाइटोन्यूट्रिएंट्स असतात जे फॅट सेल्सचा खात्मा करण्यास मदत करतात.
 *कसे बनवावे* : गरम पाण्यात चहा पत्ती, दूध, आल्याचा तुकडा आणि तुळशीचे पानं मिसळून उकळावे. आता याला गाळून या चहाचे सेवन करावे 

४. *काळ्यामिरीचा चहा*: यात उपस्थित पाईपेरीन फॅट बर्न करण्यास मदतगार ठरतात. 
*कसे बनवावे* : गरम पाण्यात काळीमिरी घालून उकळावे. त्यात शहद घालून सेवन करावे.

५. *जिंजर टी* : यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असत जे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरत. 
*कसे बनवावे* : आता उकळत्या पाण्यात आल्याचे तुकडे, तुळशीचे पान घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून यात मध घालून प्यायला पाहिजे. 

६. *पुदिन्याचा चहा* : यात मेंथॉल असतं जे फॅट सेल्स कमी करण्यास फायदेशीर ठरतं.
*कसे बनवावे* : गरम पाण्यात पुदिन्याचे पान घालून दहा मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून याचे सेवन करावे.

७. *ओव्याचा चहा* : यात राइबोफ्लेविन असत जो फॅट बर्न करण्यात इफेक्टिव असत. 
*कसे बनवावे* : गरम पाण्यात ओवा, वेलची आणि आलं घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. याला गाळून याचे सेवन करा.

८. *लेमन टी* : यात डी लेमोनेन असता, जो बेली फॅटला कमी करण्यास फायदेशीर असत. 
*कसे बनवावे* : पाण्याच चहापत्ती, लिंबाचा रस आणि कलमी घालून उकळावे. आता चहाला गाळून सर्व्ह करावे

९. *ग्रीन टी*  : यात कॅटचीन असत जो फॅट सेल्स कमी करून पोटाची चरबी कमी करतो. 
*कसे बनवावे* : एका कपात गरम पाण्यात ग्रीन टी बॅग्स घाला. याला दोन मिनिटानंतर काढून तो चहा प्यायला पाहिजे. 

 १०. *ब्लॅक टी* : यात उपस्थित पॉलीफेनॉल्स फॅट कमी करून वेट लॉस कमी करण्यास मदत करतो. 
*कसे बनवावे* : पाण्याला उकळून यात चहा पत्ती घाला. काही वेळ उकळल्यानंतर गाळून घ्या आणि सर्व्ह करा.          
*Abhay Nahar Jain*
🍃🌿🍃🌿🍃🌳🍃🌿🍃🌿🍃

            🤝 *शिक्षकमित्र नगर* 🤝

            🔵 *आपले आरोग्य सदर* 🔵

🚨 *हृदयविकार भाग १ - सामान्य ज्ञान* 🚨


✍ *_धमन्यांमध्ये अडथळे तयार होण्याची कारणं, कोलेस्टेरॉल,हृदयधमनीची दुखापत आणि रक्तातील गुठळ्या, बेताल हृदयस्पंदन, हृदयधमनीला आकुंचनाचा झटका म्हणजे हृदयधमन्यांच्या विकारामुळे होणारा हृदयविकार._*

⏩ _आपलं हृदय हे छातीच्या पिंज-यात , मध्यभागी किंचित डाव्या बाजूला सरकलेलं असतं हे आता बहुतेक सर्वांना माहिती आहे. शरीरासाठी रक्त पुरवण्याचं म्हणजेच रक्त ‘पंप’ करण्याचं काम हृदय करतं. तसंच, स्वत:च्या पोषणासाठीही हृदय रक्त पंप करत असतं. प्राणवायू हे हृदयाचं अन्न आहे आणि ते रक्तातून पुरवलं जातं. जोपर्यंत पुरेसं रक्त हृदयाकडं जात असतं तोपर्यंत हृदयाचं काम सुरळीत चालू असतं. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या असं म्हणतात. या हृदय धमन्यांच काम सुरळीत चालू असतं. तोपर्यंत त्यातून रक्ताचा पुरेसा पुरवठा होत राहतो आणि हृदयाचं कामही सुरळीत चालू राहतं. काही कारणानं हा रक्तपुरवठा अपुरा पडू लागला तर छाती, मान, पाठ, हात यापैकी एका किंवा अनेक ठिकाणी वेदना होऊ लागतात आणि त्याल अंजायना पेक्टोरीस (Angina Pectoris) असं म्हणतात._

⏩ *_जर काही कारणानं हृदयाला होणारा रक्तपुरवठा पूर्ण बंद पडला किंवा फार मोठ्या प्रमाणात बंद पडला तर झटक्यानं हृदय बंद पडतं. त्याला हृदयविकाराचा झटका असं म्हणतात._*

⏩ _तीन प्रमुख धमन्यांमधून हृदयाला रक्त पुरवल जातं. उजव्या हृदयधमनीतून हृदयाच्या उजव्या बाजूला रक्तपुरवठा होतो, तर डाव्या बाजूला रक्तपुरवठा करण्यासाठी दोन धमन्या असतात. पुढची डावी उतरती धमनी ही हृदयाच्या पुढच्या बाजूला रक्त पुरवते आणि वळसा घेऊन पाठीमागे जाणारी हृदयधमनी ही हृदयाच्या मागच्या बाजूला रक्तपुरवठा करते. या प्रमुख हृदयधमन्यांना पुढे अनेक फाटे फुटतात आणि ते सर्व हृदयाला रक्तपुरवठा करतात. यापैकी एखाद्या धमनीत काही अडथळा निर्माण झाला तर तिच्यातून वाहणाऱ्या रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि हृदयाला रक्त अपुरं पडू लागतं._

⏩ _या धमन्यांमधून होणा-या रक्तपुरवठ्यात अडथळा कशामुळे येऊ शकतो?_
_हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची शवचिकित्सा केल्यावर त्यांच्यापैकी बहुतेकांच्या हृदयधमन्यांमध्ये अडथळे असल्याचं आढळून येतं. (या अडथळ्यांना प्लाक - Plaque, ऍथेरोस्क्लेरॉसिस - Athero Sclerosis, किंवा आर्टिरिओ स्क्लेरॉसिस - Arteri Osclerosis असं म्हणतात) हे अडथळे हे छातीत दुखण्याचं. हृदयाला रक्त कमी पडण्याचं आणि हृदयविकाराच्या झटक्याचं मुख्य कारण असलं पाहिजे असा निष्कर्ष यावरून काढला गेला. गेल्या ५०-६० वर्षांपूर्वीपर्यंत हृदयाविषयीचं वैद्यकीय क्षेत्राचं ज्ञान हे शवविच्छेदनातून मिळालेलं होतं. कारण जिवंतपणी हृदयाचं निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी आवश्यक ती साधनं त्या काळापर्यंत उपलब्ध नव्हती.(क्रमशः)_

☘ *आपले आरोग्य संकलन* ☘

*शिक्षकमित्र नगर समूह*

🎯 _आपले नाते सामाजिक बांधिलकीचे_👍

🙏🙏🙏


🍃🌿🍃🌿🍃🌳🍃🌿🍃🌿🍃

[20/06, 7:18 PM] In Nagar Whatsup: *_💉शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी घरगुती टिप्स_*

*Scroll it*
_Read it...Love it 😍_

_शरीरात रक्त कमी असण्याचं मुख्य कारण म्हणजे रक्तात लोहाचं प्रमाण कमी होणं. पौष्टिक आहार नसेल तर रक्तातील लोह कमी होऊ शकतं. शरीरातील रक्त कमी झालं, की अनेक आजार डोकं वर काढतात. त्यामुळे शरीरातील रक्त वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय_

◼शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवायचे असेल, तर बीटरुट सर्वात चांगला पर्याय आहे. कारण बीटामध्ये आयर्न, फॉलिक अॅसिड, फायबर आणि पोटॅशियम हे सर्व योग्य प्रमाणात असते.

◼दोन चमचे तीळ दोन तास पाण्यात भिजत ठेवा. पाणी गाळून त्याच्या पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळा आणि हे मिश्रण दिवसातून 2 वेळा खा.

◼डाळिंबामुळे रक्तातील हिमोग्लोबिन भरपूर वाढते. डाळिंबामध्ये लोह आणि कॅल्शियमसोबत प्रथिनं, कर्बोदकं आणि फायबर असतात. यामुळे शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढायला मदत होते.

◼साधारण तीन ते पाच अंजीर दुधामध्ये उकळवून खा किंवा अंजीर खाऊन त्यावर दूध प्या. शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.

◼संध्याकाळी दोन चिमूट हळद टाकून कोमट पाणी प्यायल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते.

◼जांभळाचा रस आणि आवळ्याचा रस समप्रमाणात घेऊन ते प्यायल्यास हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो.

◼क जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही शरीरातील रक्त कमी होऊ शकते. यासाठी क जीवनसत्त्व असलेले खाद्यपदार्थ खा. आवळ्यामध्ये क जीवनसत्त्व भरपूर असते. आवळा चटणी आणि मुरंबा अशा कुठल्याही रुपात खा.

◼अश्वगंधाचे 1 ते 2 ग्रॅम चूर्ण आवळ्याच्या 10 ते 40 मिलिग्राम रसासोबत घेतल्यास हिमोग्लोबिन वाढते.

◼एक ग्लास पाण्यामध्ये एका लिंबाचा रस पिळून त्यात 20 ते 25 सुकामेवा रात्री भिजत ठेवा. सकाळी गाळून ते पाणी प्या आणि सुकामेवा चावून खा. शरीरात रक्ताचे प्रमाण भरपूर वाढेल.

💥💥
*_आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी जॉईन करा Scroll it तेही अगदी मोफत. जॉईन करण्यासाठी क्लिक करा_* 👉 https://bit.ly/2AuAtbE
[22/06, 6:42 PM] In Nagar Whatsup: *_🌩वीज कोसळल्यास घाबरून जाऊ नका तर वापरा ‘या’ सोप्या टिप्स_*

*Scroll it*
_Read it...Love it 😍_

_पावसाळ्यात वीज कोसळल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात. जुन ते सप्टेंबर या कालावधीत वीज कोसळून अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. वीज कोसळल्यावर नेमकं काय करावं हे अनेकांना माहिती नसतं. पण, आता काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की वीज कोसळल्यावर नेमकं काय करावं..._

◼एखाद्या व्यक्तीवर वीज कोसळल्यास तात्काळ डॉक्टरांची मदत घ्यावी. ज्या व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळली आहे त्याला हात लावल्यास किंवा स्पर्श केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोखा नसतो. त्यामुळे त्या व्यक्तीला तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकता.

◼जर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळली असेल तर त्याची नस तपासून त्याला तात्काळ प्राथमिक उपचार द्या. वीज अंगावर कोसळ्याने दोन जागांवर जखम होण्याची शक्यता असते. 

◼तुम्ही घरामध्ये असाल आणि अशा वेळेस ढगांचा गडगडाट होत असेल तर शक्यतो घरातून बाहेर पडणं टाळा कारण अशावेळेस वीज कोसळण्याची शक्यता अधिक असते. 

◼जर तुम्ही घराबाहेर असाल तर अशा वेळेस गुडघ्यांवर खाली बसा आणि तुमचे दोन्ही हात हे गुडघ्यांवर ठेवा तसेच डोक दोन्ही गुडघ्यांच्या मधोमध ठेवा. अशा अवस्थेत तुमचा जमीनीसोबतचा संपर्क कमी होतो.

◼छत्री किंवा मोबाइल फोनचा वापर टाळा – धातुच्या माध्यमातून वीज तुमच्या शरीरात सहजच प्रवेश करते. त्यामुळे वीजांचा कडकडाट होत असेल तर शक्यतो मोबाइल फोन वापरणं टाळा. 

*_📍अनेकांचा समज आहे की वीज एका ठिकाणी कोसळली तर पून्हा त्याच ठिकाणी कोसळण्याची शक्यता कमी असते. पण तसे काहीही नाहीये वीज कधीही आणि कुठेही कोसळू शकते._*

💥💥
*_आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी जॉईन करा Scroll it तेही अगदी मोफत. जॉईन करण्यासाठी क्लिक करा_* 👉 https://bit.ly/2AuAtbE
[02/07, 4:18 PM] In Nagar Whatsup: *_💧रोज सकाळी पाणी प्यायल्यास होणारे फायदे_*

*Scroll it*
_Read it...Love it 😍_

_जीवनात सर्वात महत्वाचे स्थान पाण्याला आहे. पाणि माणवाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे. दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्याचप्रमाणे पाणी आरोग्यासाठी सुद्धा फार लाभदायक आहे._

◼सकाळी पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो. त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते आणि चमकायला लागते.

◼सकाळी पाणी प्यायल्यामुळे पेशींना चालना मिळते. तसेच आपले स्नायू अधिक मजबुत होण्यास मदत होते.

◼सकाळी पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसेच आपला स्थुलपणा कमी होण्यास मदत होते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर सकाळी उठा आणि भरपूर पाणी प्या.

◼जे लोक सकाळी उपाशीपोटी पाणी पितात त्यांना कफ होत नाहीत. सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे जे खाल्ले जाते त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. कफ दूर झाल्याने अन्य आराजही पळून जातात.

◼सकाळी पाणी पिल्यामुळे गळा, डोळे, लघवी, किडनी बाबत समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते.

💥💥
*_आज घडलेल्या घटनांसाठी उद्याची वाट का पहायची? आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी जॉईन करा Scroll it तेही अगदी मोफत. जॉईन करण्यासाठी क्लिक करा_* 👉 https://bit.ly/2AuAtbE
[19/07, 5:25 PM] In Nagar Whatsup: *_🦷दातदुखीवर काही गुणकारी उपाय_*

*Scroll it*
_Read it....Love it 😍_

_अनेकांना दातदुखीची समस्या होत असते. अचानक होणाऱ्या दातदुखीचा संपूर्ण दिनचर्येवरच परिणाम होतो. अनेकदा दातदुखीमुळे आवडीचे पदार्थ खाण्यावरही बंदी येते. अनेक जण सहन न होणाऱ्या दातदुखीवर एखादी पेनकिलर खातात. परंतु त्याचा तितकाचा फायदा होताना दिसत नाही. दातदुखीवर काही घरगुती उपाय रामबाण ठरतात._

*_◼लवंग_*
लवंगमध्ये औषधीय गुण असतात. जे बॅक्टेरिया, किटाणूंना नष्ट करतात. अनेकदा दात किडल्यामुळे दुखतो. दुखत असलेल्या दाताखाली लवंग ठेवल्यास दुखणं काही प्रमाणात कमी होतं. लवंगाचं तेलही दुखत असलेल्या दातावर लावल्यास फायदा होतो.

*_◼कांदा_*
दातदुखीवर कांदा अतिशय उत्तम सोपा उपाय आहे. जेवणात दररोज कांद्याचं सेवन करणाऱ्यांना दातदुखीची त्रास तुलनेने कमी होतो. कांद्यामध्ये असणारे गुणधर्म दातातील किटाणू नष्ट करतात. दात दुखत असल्यास कांद्याचे काही तुकडे दाताखाली ठेवावेत किंवा कांदा चावावा. काही वेळाने आराम मिळू लागतो.

*_◼लसून_*
लसूनमध्ये अॅन्टिबायोटिक गुण असतात. लसूनमध्ये अनेक प्रकारचे संक्रमण दूर करण्याची क्षमता असते. लसून बारिक ठेचून तो दाताखाली ठेवल्यास फायदा होतो. लसणाचे तुकडे करु नये, तो ठेचूनच दाताखाली ठेवावा. लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या मीठ लावून, चावून खाल्यानेही आराम पडतो. दातदुखी नसेल तरीही दररोज लसणाची एक पाकळी चावून खाल्ल्याने दात मजबूत होतात.

*_◼मीठाचे पाणी_*
कोमट पाण्यात मीठ मिसळून या पाण्याने गुळण्या करणं, हे माउथवॉशचं काम करतं. मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याने दातदुखीपासून आराम मिळतो. गुळण्या करताना मीठाचं पाणी थुंकण्याआधी ते कमीत कमी ३० सेकंद तोंडात ठेवणं गरजेचं आहे.

*_◼काळी मिरी पावडर_*
थोड्या मीठामध्ये एक चिमटी काळी मिरी पावडर मिसळून दुखऱ्या दातावर लावल्यास आराम पडतो.

💥💥
*_आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी जॉईन करा Scroll it तेही अगदी मोफत. जॉईन करण्यासाठी क्लिक करा_* 👉 https://bit.ly/2AuAtbE

No comments:

Post a Comment