Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

महत्त्वाची माहिती


🛑🛑🛑🛑🛑🛑


मुतखड्यावर खात्रीशिर आयुर्वेदीक औषध आहे.  विना त्रास 20-25 mm  

पुर्ण खडा विरघळतो.

 पुन्हा पुन्हा खडे तयार होत नाही

किडनी आणि मुञ मार्ग संक्रमण(urinari track infection) संपते

 तरी ऑपरेशन करू नका 

मोबाईल क्रमांक *7020691399* 

कृपया सर्व गृपवर मेसेज फॅरवर्ड करा.

तुमच्या मुळे अनेकांना    गरजूंना मदत होईल ओपरेशन नाही करावे लागेल.

*लकवा   (पॅरालिसीस)*      गाव : *अंधारी*

🙏🙏🍇🍏🍎🍓🍈🍒🍊🍐🍍🍅☕🍶🍴🍽

*औरंगाबाद पासुन ७० कि.मी,  आळद पासुन १० किमी.*


*अंधारी, ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद. - आंळद पासून १० कि.मी., "अंधारी" म्हणून गाव आहे*

त्या गावा मध्ये *श्री. डाॅ. सागर मुळे* म्हणून आयर्वेदिक डाॅक्टर आहेत, 

ते लकवा / पॅरालिसीस या अाजारावर रामबाण उपचार करतात,

लकवा किती पण जूना व गंभीर असू द्या, तो १००% बरा होणारच. पेशंटचे रिपोर्ट सोबत अाणावे.

 पेशंट १००% कव्हरच होतो. जे पेशंट अॅब्युलन्स मध्ये आले ते चालत जातात...  ते सर्व आता चालतात फिरतात... नाॅर्मल आहेत .

आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल, तर या पेक्षा दुसरी कुठली मानव सेवा नही. 

 धन्यवाद.....



टीप :- 1) औरंगाबाद वरुन अंधारी जाणारी बस पकडणे.

2) फोन करण्याची वेळ 10:00 am to 5:00 pm. 

*शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल*

🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹-

*Dr. Sagar

Mob. :- 9405678999 / 

             8806947926*

👨‍👨‍👧‍👦👩‍👩‍👦🙎🍂👭👬👫🏃🚶

👆☝👆☝👆☝👆👌👍

बाकी जोक इत्यादी सर्व आपण शेअर करताच.

   तसेच थोडा वेळ काढून ही माहिती ही सर्वांना पाठवून एखाद्याचे प्राण वाचवा.

चला फॉरवर्ड करा

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


धन्यवाद.......!



$π🎊



मुतखड्यासाठी एक उपाय करा तीन चमचे ऑलिव्ह ऑइल त्यात तीन चमचे लिंबुचा रस मिसळून सकाळ दुपार संध्याकाळ असे तीन वेळेला तीन दिवस घेणे वीस एम एम चा किडनी स्टोन तीन दिवसात पडून जातो विनात्रास करून बघा पन्नास रुपयाचा काम आहे


शिवाजी पडवळ, पडवळवाडी.

खांदेदुखी आणि गुडघेदुखीचा तीन-साडेतीन वर्षे त्रास होता.

साधं जेवतानाही मांडी घालता येत नव्हती,

*"गोल्डप्रोटीन स्पिरुलिना"* वापरानंतर त्यांचा अनुभव पहा,

*रत्नप्रकाश नॅचरल कोल्हापूर*

*कुलदीप खोत*

*9960713838*



लकवा   (पॅरालिसीस

 अर्धांगवायू किवा लखवा या आजारासाठी  आयुर्वेदिक चिकिसा केंद्रअंधारी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद."आंळद  पासून 

१० कि.मी.अंधारी म्हणून गाव आहे,

त्या गावा मध्ये  अर्धांगवायू उपचार केंद्र आहे 

श्री डाॅ.सागर मुळे म्हणून आयर्वेदिक डाॅक्टरआहेत, 

ते  लकव्या/ पॅरालिसीस या अजरावर आयुर्वेदिक उपचार करतात,

, तो १००% बरा होणारच.  

 .     . ते सर्व आता चालतात फिरतात... नाॅरमल आहेत .

आपल्याकडून जर कोणाचे चांगले होत असेन तर त्याच्या सारखे पुण्य कोठे मिळणा


Dr sagar

Mob:-9405678999

          8806947926

https://youtu.be/2YqT5rWFWFc

https://www.youtube.com/channel/UCy6DK8P6hv8CSwbmCl7x81w



👏🏻👏🏻👏🏻मित्रानो नमस्कार👏🏻👏🏻👏🏻
             मी विवेक अवसरमोल,
               शिक्षक राजर्षी शाहू विद्यालय,पारध,ता.भोकरदन.जि.जालना
मला सण 2012 पासून मधुमेह(शुगर) चा त्रास होता.माझी शुगर ही जेवणाच्या अगोदर 250 ते 270 असायची आणि जेवनानंतर ची 460 ते 490 च्या दरम्यान असायची.अनेक दवाखाने करून,कडक प्रकारचे पथ्य पळून,व्यायाम,इन्सुलिन तसेच मधुमेहाच्या अनेक वर्षे गोळ्या घेऊन मला फरक पडला नाही.कारण होते माझ्या मनावर काही तज्ज्ञ मंडळी ने रुजविलेले वाक्य की शुगर कधीही बरी होत नाही परंतु आज माझी शुगर ही जेवण अगोदर 100 च्या आत आणि जेवणानंतर 150 च्या आत असते आणि कारण आहे मी घेत असलेले मधुमेहाचे औषध माझी इन्सुलिन बंद झाली आहे .मी आज ही गोळी घेतो परंतु माझ्या सवडीने मित्रानो जर कोणाला मधुमेहाचा त्रास असेल तर माझा नंबर देत हे ही औषधी माझ्या कडे *ना नफा ना तोटा* या तत्वावर बनविली व पेशंट पर्यंत पोहचविली जाते आपण अनेक प्रकारची संदेश(मॅसेज)फॉरवर्ड करीत असतो परंतु कोना गरजू पर्यंत हा मॅसेज जाईल इथं पर्यंत फॉरवर्ड करा कदाचित कोणाला याची आवश्यकता असेल आणि हो ही ऍड नाही सेवा आहे👏🏻👏🏻मी ज्या त्रासातून गेलो त्यातून कोणीही जाऊ नये म्हणून *गुरूच्या आशीर्वादाने* हे कार्य करतोय👏🏻👌🏻👏🏻मो नंबर 8600835959 ,9689417245



*मुतखडा व पित्ताशयातील खड्यासाठी प्रभावी विनाऑपरेशन/ विनादुष्परीणाम होमीओपथीक ऊपचार*

*हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करुन गरजू पेशंटस्  पर्यंत पोहचवा* 

*तुमचे एक शेअरिंग अनेक रुग्णांचे ऑपरेशन टाळू शकेल.*

*हि पोस्ट सेव्ह करुन ठेवा.*

*कदाचित तुमच्या  कुटुंबियांस मित्रपरिवारास नंतर उपयोगी पडेल.*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪

                     *Very IMP*

*२ मिनिटे वेळ काढून नक्की वाचा.*

⚪ *आपल्यापैकी अनेक जन किडनी स्टोन म्हणजेच  मुतखडा  आणि   पित्ताशयाचे खडे(Gall stones)  यांनी त्रस्त असतात.*

⚪   *लघवीतील टाकाऊ घटक जर नियमित शरिराबाहेर पडले नाहीत तर ते किडनी, मुत्राशयात साठून राहतात व त्यांचे रुपांतर किडनी स्टोन मध्ये होते.*

⚪   *तसेच वारंवार पोटाच्या तक्रारी होवुन,  वारंवार अॅसिडिटीच्या व अनेक प्रकारच्या गोळ्या खाऊन पित्ताच्या चयापचय क्रियेत* *(Metabolism मध्ये)  बिघाड होवून पित्ताशयात पित्ताचे खडे होतात.*

🚫   *किडनी स्टोन असो किंवा पित्ताशयाचे खडे असो  सर्रास ऑपरेशनचा सल्ला दिला जातो ज्याचा खर्च लाखो रुपयात जातो.*

👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

    *परंतु किडनी स्टोन च्या अनेक रुग्णांचे ऑपरेशन करुन सुध्दा पुन्हा त्यांना नवीन स्टोन होऊन त्रास होतोच.*

*पित्ताशयाच्या खड्यांच्या ऑपरेशन मध्ये तर पित्ताशयच काढावयास सांगतात.परंतु त्याने पुढे आयुष्याभर पचनाच्या तक्रारी सुरु राहतात असे ऑपरेशन झालेल्या पेशंटस्चेच* *अनुभव आहेत.*  

⚪     *मुंबई येथे*    ⚪

    *डॉं. चंद्रकात भापकर सर*

*किडनी स्टोन आणि  पित्ताशयाचे खडे ऑपरेशन न करता विरघळून पडतील या साठी विशेष* *होमीओपथीक ऒषधे देतात तसेच इतर आजार पण त्यात बरे होतात.*

*त्यांच्या ऒषधांनि असलेले खडे विरघळून पडतातच  व  नविन तयार होत नाहीत असा त्यांच्या अनेक रुग्णांचा अनुभव आहे. शारीरिक जी tendency( आजार होण्याची प्रवृत्ती) असते ती कमी होते आणि शरीर स्वस्थ होते.*

⚪   *डॉ.  चंद्रकात भापकर सरांकडे आतापर्यंत 25 मि.मि. (2.5 से.मि.) पर्यंतचे व त्यापेक्षा जास्त  किडनी स्टोन ऒषधांनी विरघळून पडल्याचे अनेक उदाहरणे आहेत.*
                                                       *आणि*
*अनेकांचे पित्ताशयाचे ऑपरेशन टाळुन पित्ताशयाचे खडे विरघळुन गेल्याची उदाहरणे आहेत व लोक पित्ताशयाच्या त्रास पासून मुक्त झाले आहेत.*

*त्यामुळे किडनी स्टोन किंवा पित्ताशयाचे खडे असल्यास लगेच  ऑपरेशन करण्याआधी एकदा*  
*डॉ.चंद्रकात भापकर सरांची*
*भेट नक्की घ्या*
*आणि ऑपरेशन मुळे होणारा शरिरिक, मानसिक, आर्थिक त्रास टाळा व विना दुष्परीणाम होमोपाथिक औषधांचा फायदा घ्या.* 

👇👇👇👇👇👇👇👇👇

✔   *पत्ता-- मुंबई* 
       
     *डॉ.चंद्रकात भापकर* 

*वायटॅलिटी होमीओपथीक सेंटर*
*शॉप नं.18, डी एन एस विला समोर,सन्घर्ष क्रिडा मंडळ, भटवाडी,घाटकोपर(प) मुंबई : 400084.*
*सकाळी 10.30 ते दुपारी 2 वा.* 
               *मोबाईल --* *९८६७०५४७३४/7977114040*

    ⚪       *नवी मुंबई*       ⚪

*वायटॅलिटी होमीओपथीक सेंटर*
*लायन्स क्लब ऑफ कोपेर्खैरने, सेक्टर ७, कोपेर्खैरने, नवी मुंबई. ४००७०९*
*सायं 6 ते 9 वाजेपर्यंत* 
  
                 *मोबाईल:* *९८६७०५४७३४/7977114040*

⚪          *पुणे..*

*डॉ. लिना तांबे/भापकर*
*डॉ. चंन्द्रकात भापकर*

*अदिती होमीओपथीक सेंटर* 

*शाॅप नं 28, नाॅर्थ अवेनु बिल्डिंग, जलवायू विहार जवळ, सेक्टर 6, स्पाईन रोड, मोशी प्राधीकरण,मोशी, पुणे.* 

*9702240077/9867054734/7977114040*

*प्रत्येक महिण्याच्या दुसर्या  व चौथ्या सोमवारी सकाळी 9 ते दुपारी २वा.*
           *By appointment* 

⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪

*हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करुन गरजू पेशंटस्  पर्यंत पोहचवा.*

*तुमचे एक शेअरिंग अनेक रुग्णांचे अॅापरेशन टाळू शकेल.*

*हि पोस्ट सेव्ह करुन ठेवा.* *कदाचित तुमच्या कुटुंबियांस*
*मित्रपरिवारास नंतर उपयोगी पडेल.*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
             *वेब साईट : www.vitalityhomoeopathy.in*


New L&T hospital started today at Powai. Low & subsidised cost treatments. Consulting ₹50/- 1st time ₹30/- follow up

Kidney Dialysis ₹500/-


 Made by Larsen & Toubro Limited :- 

Address :-

NIRALI HOSPITAL

L&T Gate no. 7A, Saki Vihar Road,

Powai, Mumbai – 400 072

Tel : 022‐6251 9000, 6251 9001

Email :- admin@amnhcf.org

Working : Monday to Saturday

Time : 9 am To 5 pm (Day Care)


Supported By: L & T Public Charitable Trust. Please share as much as possible..

❗❗❗❗❗❗❗❗❗❗❗


           *८० % पर्यंत भाजलेले शरीर* 

           *पुर्णतः बरे करणारा मलम.*



*शेडगाव* जि• अहमदनगर 

ता • श्रीगोंदा या गावात *श्री झुंबरराव जांभळे* यांच्याकडे वैशिष्टयपुर्ण मलम मिळतो.


*उदा•  10  ते 80% पर्यंत भाजलेल शरीर पुर्णत: 1 महिन्यात नीट होते*


आत्तापर्यत त्यांच्या कडे हजारो माणसे ,जनावरे नीट झाली आहेत


*(कोणत्याही प्रकारची फी घेत नाहीत)*


    कृपया हा मेसेज दुसर्या ग्रुपवर पाठवा. 

    कोणा गरजूंना त्याचा फायदा होईल. 


संपर्क- *9822808609 / 9545487093*


         🙏🏻🍀🍀🍀🍀🍀🙏🏻






1. शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकार कोणते ?


एकंदरीत निवृत्तीवेतनाचे आठ प्रकार आहेत. नियत वयोमान निवृत्तीवेतन, पूर्णसेवा निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, भरपाई निवृत्तीवेतन, जखम किंवा इजा निवृत्तीवेतन, अनुकंपा निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन असे हे प्रकार आहेत. नियत वयोमानानुसार म्हणजे वयाची 58 वर्ष पुर्ण झाल्यावर व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाची 60 वर्ष पुर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होतो. स्वेच्छा निवृत्ती, रूग्णता आणि भरपाई हेही निवृत्तीचे प्रकार आहेत. अकार्यक्षमतेमुळे देण्यात येणारी निवृत्ती म्हणजे अनुकंपा निवृत्ती होय. निवृत्ती वेतन घेणारा जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याच्या कुटूंबियांना मिळते ते कुटूंब निवृत्ती वेतन. एखादा सरकारी कर्मचारी हरवल्यास त्याच्या कुटूंबियांना त्रास होवू नये म्हणून असाधारण कुटूंब निवृत्ती दिल्या जाते.



2. निवृत्ती वेतन कोणाला देय आहे ?

सेवानिवृत्ती वेतनासाठी कमीत कमी 10 वर्ष कालावधी हिशेबात घेतला जातो. आता 10 वर्ष सेवा झाल्यानंतर शेवटच्या वेतनावर पुर्ण निवृत्ती वेतन दिले जाते. ज्या कर्मचाऱ्यांची अर्हताकारी सेवा 10 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना निवृत्तीवेतनाऐवजी सेवा उपदान दिले जाते. सेवेच्या पुर्ण केलेल्या प्रत्येक सहामाहीसाठी अर्ध्या महिन्याचे वेतन असे उपदानाचे स्वरूप असते.



3. निवृत्तीवेतनाची परिगणना कशी केली जाते ?

निवृत्ती वेतनाची परिगणना ही निवृत्तीपुर्वी शेवटच्या 10 महिन्यात घेतलेल्या वेतनाच्या सरासरीवर किंवा कर्मचारी ज्या पदावरून सेवानिवृत्त झाला आहे त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेल्या मुळ वेतनाच्या 50% दराने यापैकी जे फायदेशीर असेल ते निवृत्ती वेतन देय असते.



4. कुटूंब निवृत्तीवेतन म्हणजे काय व ते कोणाला मिळते ?

कुटूंब निवृत्तीवेतन हे दोन प्रकारे मिळते. सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास आणि निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यानंतर. कुटूंब निवृत्तीवेतन हे कर्मचाऱ्याच्या पत्नी किंवा पतीस देण्यात येते. परंतू  कर्मचाऱ्याची पत्नी/ पती हयात नसल्यास हे वेतन त्याच्या वारसदाराला देण्यात येते. मुलाला 21 वर्ष  व मुलीला  24 वर्ष वय होईपर्यंत हे वेतन देता येते. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे अपत्य 100 % विकलांग असल्यास त्याला कुटूंब निवृत्तीवेतन तहहयात मिळू शकते.



5. सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास देय कुटूंब निवृत्तीवेतनाबाबतची माहिती सांगा ?

जर एक वर्ष सलग सेवा झाल्यानंतर सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटूंब निवृत्ती वेतन देय होते. एक वर्ष सलग सेवा होण्यापुर्वी मृत्यू झाला असेल व अशा कर्मचाऱ्याची सेवेत नेमणुक होण्यापुर्वी वैद्यकीय तपासणी झाली असेल तर त्यांच्या कुटूंबीयांना कुटूंब निवृत्ती वेतन देण्यात येते.



6. सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटूंब निवृत्तीवेतनाची परिगणना कशी करण्यात येते?



सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास

सेवा कालावधी

 कुटुंब निवृत्तीवेतन दर / प्रमाण

मिळण्याचा कालावधी

 ७ वर्षापेक्षा  कमी 

मुळ दर = (अंतिम वेतन+ ग्रेड पे ) x 30%

तहहयात किंवा पात्र असे पर्यंत

 ७ वर्षापेक्षा अधिक

A)  1.01.2006 नंतर कर्मचाऱ्यास मृत्यु आला असेल तर मृत्युच्या दुसऱ्या दिवसापासून १० वर्षार्यंत मुळ दराच्या दुप्पट किंवा अंतिम वेतनाच ५०% यात जी कमी असेल ती रक्कम व त्यानंतर मुळ दराने ( अंतिम वेतन + ग्रेड पे x 30% ) हयात किंवा पात्र असेल तोपर्यंत

B) 01.01.2006 पुर्वी जर मृत्यु आला असेल तर कर्मचाऱ्याच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत किंवा 7वर्षापर्यंत जे अगोदर असेल तो पर्यंत  मुळ दराच्या दुप्पट किंवा अंतिम वेतनाच ५०% यात जी कमी असेल ती रक्कम व त्यानंतर मुळ दराने ( अंतिम वेतन + ग्रेड पे x 30% ) हयात किंवा पात्र असेल तोपर्यंत





7. निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यु झाल्यास कुटूंब निवृत्तीवेतनाची परिगणना कशी करण्यात येते ?

निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यु झाल्यानंतर:-

एखादा निवृत्तीवेतन धारक निवृत्ती वेतन घेत असताना मुत्यु पावल्यास त्याच्या कुटूंबियांना निवृत्तीवेतन दिले जाते.



मृत्यु वेळचे वय

कुटुंब निवृत्तीवेतन दर

मिळण्याचा कालावधी

६५ वर्षानंतर मृत्यु

मुळ दराने (अंतिम वेतन ग्रेड पे) x 30%

तहहयात किंवा पात्र असेपर्यंत

६५ वर्षाच्या आत

मुळ दराच्या दुप्पट किंवा अंतिम वेतनाच्या ५०% किंवा तो घेत असलेले निवृत्तीवेतन यापैकी कमी असेल ती रक्कम.

मृत्युनंतर ७ वर्ष किंवा निवृत्तीवेतन धारकांच्या वयाची ६५ वर्ष पुर्ण झाली असेल अशी तारीख यातील अगोदरची असेल त्या तारखेपर्यंत व त्यानंतर मुळ दराने तह हयात किंवा पात्र असेपर्यंत.



8. शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळेस निवृत्तीवेतनाव्यतिरिक्त इतर कोणते लाभ मिळतात ?

दहा वर्ष सेवेनंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाशिवाय सेवा उपदानही मिळते. त्यांची गणना 1/4 गुणिले (वेतन अधिक ग्रेड पे) अधिक सेवेचा सहामाही कालावधी किंवा वेतन अधिक ग्रेड पे अधिक 16.5 किंवा रू. 7,00,000/- यापैकी जी कमी रक्कम असेल ती मिळेल.



9. शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना सेवा उपदान मिळते का?

शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना ही सेवा उपदान मिळते.



मृत्यू उपदानाची परिगणना

अ.क्र

अर्हताकारी सेवेचा कालावधी

मृत्यु उपदानाचा दर

   १

एक  वर्षापेक्षा कमी

वेतन * ग्रेड पे * २

  २

एक वर्ष किंवा  जास्त परंतु पाच  वर्षापेक्षा कमी

वेतन * ग्रेड पे * ६

  ३

पाच वर्ष किंवा जास्त पंरतु वीस वर्षापेक्षा कमी

वेतन * ग्रेड पे * १२

  ४

वीस वर्ष किंवा त्याहुन जास्त

१/२ *वेतन * ग्रेड पे *सहामाही कालावधी (वेतन* ग्रेड पे *अहर्ताकारी सेवा) किंवा वेतन * ग्रेड पे *३३ किंवा सात लाख यापैकी जी कमी एकुण असेल ती रक्कम.



10. शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त होताना पेंशन विकतो म्हणजे काय ?

कर्मचाऱ्याला जी पेंशन मिळते त्यातून 40 % तो शासनाला विकू शकतो. 15 वर्षानंतर ती परत जमा होते. आणि जर त्या पेंशन धारकाचा मृत्यु झाला तर त्याच्या वारसांना जे कुटूंब निवृत्ती वेतन मिळते त्यात हा भाग न वगळता त्यांना पुर्ण वेतन मिळते.



11. सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतन वेळेत मिळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

कर्मचाऱ्याने सेवा निवृत्ती होण्याच्या दोन वर्ष अगोदर निवृत्ती वेतन प्रकरण सुरू करायला पाहिजे. वेतन पडताळणी आवश्यक असते. त्यानंतर कार्यालयातर्फे एक सेवा निवृत्ती आदेश काढला जातो. गेल्या पाच वर्षात ज्या-ज्या ठिकाणी तो काम करत होता. त्या ठिकाणाहून ना देय प्रमाणपत्र घ्यावयाचे असतात. त्याच्यावर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र घ्यावे. सहा महिन्याअगोदर ही सर्व प्रकरणे महालेखापालाकडे सुपुर्द करावे. त्यामुळे निवृत्त झालेल्या दिवशी निवृत्ती वेतन विना विलंब मिळते.



12. वेतन पडताळणी म्हणजे काय ? वेतन पडताळणी करतांना कोणत्या बाबी तपासल्या जातात ?

प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1980 मधील तरतुदीनुसार प्रत्येक कार्यालयाने तयार करावयाचे असते. सेवा पुस्तकात कर्मचाऱ्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून ते निवृत्तीच्या दिनांकापर्यंत सर्व नोंदी विशेष करून वेतनाबाबतच्या नोंदी नमूद करावयाच्या असतात. या सर्व नोंदी अचूक नियमानुसार आहेत का हे पडताळणे आवश्यक असते त्यास वेतन पडताळणी म्हणतात.



वेतन पडताळणी करतांना पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी, नाव बदलाची नोंद, वार्षिक वेतनवाढ नोंद मानवी दिनांक/ वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी, हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद, पदोन्नती/ आश्वासित प्रगती योजना एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद, बदली/ पदोन्नती/ अन्य नियुक्ती आदेशाची नोंद, बदली/ पदोन्नती/ अन्य नियुक्तीनुसार कार्यमुक्त/ हजर/ पदग्रहण अवधी नोंद व इतर.



13. हयातीचा दाखला म्हणजे काय ? तो कसा सादर करावा ?

निवृत्ती वेतन धारकाला हयातीचा दाखला वर्षातून एकदा नोव्हेंबर महिन्यात जिल्हा कोषागार कार्यालयास सादर करावा लागतो. हयातीचा दाखला प्राप्त झाला नाही तर, निवृत्ती वेतन बंद करण्यात येते. या वर्षी 15 जानेवारी पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.



हयातीचा दाखला व्यक्तीगतरित्या जिल्हा कोषागरात पोस्टाद्वारे किंवा विविध बँकामध्ये व्यक्तीगतरित्या हजर राहून सादर करावा लागतो. पोलिसस्टेशनचा फौजदार किंवा ग्रामपंचायतीचे अधिकारी, दंडाधिकाऱ्यामार्फत देऊ शकतो.



14. वेतन पडताळणी बाबत संगणकीय प्रणाली विकसित केली आहे का ?

जीवन प्रमाण प्रणाली या वर्षी विकसीत करण्यात आली आहे. त्यामुळे घरात बसून बायोमॅट्रिक डिव्हायसेसद्वारे पाठवू शकतो. www.jivanpraman.gov.in वर आपण जाऊ शकतो. www.mahakosh.in या वेबसाइटवर वेतन पडताळणी साठी वेतनिका म्हणून आहे त्या वेतनिकेवरती कर्मचारी व कार्यालयाला कोणते सेवा पुस्तक तपासून झाले कोणते नाही याची माहिती तसेच पुढच्या वर्षी कोण निवृत्त होणार याची माहिती मिळते.



15. Digital Life Certificate म्हणजे काय ?

केंद्र शासनाचे असे धोरण आहे की, सर्व शासकीय सोयी-सुविधा ह्या भारतीय नागरिकाला सहजगत्या उपलब्ध व्हाव्यात. डिजीटल इंडिया अन्वये निवृत्तीवेतन धारकांनाही हयातीचा दाखला डिजीटल पद्धतीने सादर करता यावा म्हणून महाराष्ट्र शासनाने हयातीचा दाखला सादर करण्यासाठी ही एक अतिरिक्त सुविधा उपलब्ध केली आहे. Digital Life Certificate साठी निवृत्तीवेतनधारकाचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.



16. निवृत्तीवेतनधारक Digital Life Certificate कशा पद्धतीने सादर करु शकतो ?

निवृत्तीवेतनधारक हा स्वत:च्या एन्ड्रायड मोबाईलवरुन/ वैयक्तिक विंडोज संगणकावरुन बायोमॅट्रीक डिव्हायसेसच्या आधारे (Finger Print किंवा आयरिस संयंत्रे) किंवा Citizen Service Center/ NIELIT (National Institute of Electronics and Information Technology च्या Center मधून तसेच जिल्हा कोषागराद्वारे, उपकोषागाराद्वारे विविध बँकाद्वारे, सेतू/ महा-ई सेवा केंद्राद्वारे Digital Life Certificate  सादर करु शकतो.



17. Digital Life Certificate सादर करण्यासाठी कोणती कार्यप्रणाली वापरण्यात येते ?

एन्ड्रायड मोबाईल व वैयक्तिक विंडोज संगणकावर ही प्रणाली www.jeevanpraman.gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावयाची आहे. त्यानंतर त्याच्यावर ई-मेलची नोंद करुन घेऊन त्यावर I Agree या बटणावर क्लीक करावे सदर प्रणाली 64 बीट व 32 बीट दोन्हींसाठी उपलब्ध आहे. Digital Life Certificate सादर करताना निवृत्तीवेतन धारक ज्या कोषागारातून निवृत्तीवेतन घेत आहे ते कोषागार निवडावे, स्वत:चे संपूर्ण नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक, बँक खाते क्रमांक इत्यादी माहिती भरावयाची आहे. Finger Print आणि आयरिस स्कॅनरद्वारे बायोमॅट्रीक ऑथॅन्टीकेशन करुन स्वताला रजिस्टर करुन घेण्यात यावे. त्यानुसार निवृत्तीवेतनधारक स्वत:च्या निवासस्थानातून बायोमॅट्रीक ऑथॅन्टीकेशन स्वत: करु शकतील व जीवन प्रमाण पत्र कोषागारास सादर करु शकतील. प्रणालीचा वापर केल्यावर निवृत्तीवेतन धारकाला तात्पुरते Digital Life Certificate मिळते. त्यावर संबंधीत कोषागार कार्यालय ते प्रमाणपत्र मान्य किंवा अक्षेपीत करते. सदर बाबतचा SMS निवृत्तीवेतनधारकाला प्राप्त होईल. तसेच निवृत्तीवेतन धारक जीवनप्रमाण प्रणालीवर जाऊनही आपल्या Digital Life Certificate बाबतची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतो. त्यासाठी त्याला जीवन प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यावर निवृत्तीवेतनधारक/ कुटूंब निवृत्तीवेतनधारक यांनी जीवन प्रमाण संकेतस्थळावर Pensioner Sign in वर जीवनप्रमाण ID किंवा आधार कार्ड क्रमांक नोंदवून माहिती प्राप्त करुन घेऊ शकतो. अधिक माहिसाठी जीवनप्रमाण प्रणालीमध्ये डाऊनलोड या बटणावरती क्लिक केले असता माहिती डाऊनलोड होते. निवृत्तीवेतन धारकाच्या जवळ असलेले Citizen Service Center/ NIELIT Center ची यादी जीवनप्रमाण पोर्टलवर उपलब्ध आहे.



18. वेतन पडताळणी बाबत मोबाईल ॲप आहे काय ?

वेतन पडताळणी बाबतची माहिती मोबाईलद्वारे मिळण्यासाठी मोबाईल ॲप विकसीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.



19. भारताचा निवासी नसेल अशा निवृत्तीवेतन धारकाने काय करावे ?

अशा निवृत्तीवेतन धारकाने तिथल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी किंवा तिथला जो दंडाधिकारी आहे किंवा लेखाप्रमाणक यांची सही घेवून हयातीचा दाखला सादर करा



@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

As received as forwarded...

*अतिशय महत्वाचे*

*शुगरच्या कसल्याहि जखमा, झोपुन झालेल्या जखमा तसेच इतर कसल्याहि जखमा*खात्रीने भरून काढण्याचे काम गेली 16 वर्षे यशस्वीपणे करत असलेले, *हजारो* *लोकांना जगण्याची नविन उमेद देणारे*
*मुरगूडचे डॉ.दत्ता कदम*यांचे *आयुर्वेदिक कदम उपचार केंद्र*. मूरगुड ता.कागल जि.कोल्हापूर
*जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका आपले शरीर अनमोल आहे.*फक्त *एकवेळ कदम उपचार केंद्रास भेट दया*.आपले आयुष्य नक्कीच बदलेल.तिथे आलेले पेशंटच तुम्हाला सांगतिल कि तुम्ही योग्य ठिकाणी आलाय. *डॉ.कदम यांच्यामुळे माझ्या आजोबांना गुडघ्याच्या खालीपासून पाय काढावा लागणार होता तो न काढता उपचारांनंतर पूर्णपणे बरा झाला*.
माझ्यासारख्या अनेक लोकांना हि माहिती नाही, त्यामुळे त्यांना आपले *अवयव गमवावे लागू नयेत म्हणून हा msg.शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवा*.आपल्या एका share मुळे एखादा अपंग होण्यापासुन वाचू शकतो.
*सचिन माने.*


पत्ता
*वैद्य दत्तात्रय कदम*
*कदम उपचार केंद्र*
*Bank  of India शेजारी*
*मूरगुड. ता.कागल जि.कोल्हापूर*
Mob. *91 30 20 5858*
          *99 22 20 4189*
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
हा नंबर सेव करुण घ्या....

(9823051075)  नाशिक महामार्ग बस स्थानक समोर शताब्दी हार्ट इन्स्टिटयूट आहे. इथे हृदय विकारासाठी  अँजियोग्राफी, अँजियोप्लास्टी व इतर शस्त्रक्रिया कुठलाही चार्ज घेतल्याविना मोफत केले जातात....हा मेसेज तुमच्या प्रत्येक ग्रुप मधे फारवर्ड करा...
तुमच्या एक मैसेज ने कुण्या गरीब माणसाच्या उपचाराला मदत होऊ शकते, या कामासाठी योगदान करा.. हवे तेवड़ा हा मेसेज फारवर्ड करा।।।

@@@@@@@@#######@@@@@@@@@@@
*लकवा   (पॅरालिसीस)*
      गाव :  ओतुर

मु.पो. ओतुर , ता. जुन्नर , जि.पुणे
त्या गावा मध्ये श्री. विश्वास फापाळे म्हणून  डाॅक्टर आहेत,
ते लकवा / पॅरालिसीस या अाजारावर रामबाण उपचार करतात,
लकवा किती पण जूना व गंभीर असू द्या, तो बरा होणारच. पेशंटचे रिपोर्ट सोबत अाणावे.
 पेशंट कव्हरच होतो. जे पेशंट अॅब्युलन्स मध्ये आले ते चालत जातात...  ते सर्व आता चालतात फिरतात... नाॅर्मल आहेत .
आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल, तर या पेक्षा दुसरी कुठली मानव सेवा नही.
 धन्यवाद.....

टीप :-  फोन करण्याची वेळ 10:00 am to 5:00 pm.
*शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल*

Mob. :-  9665203667
               9890512512
       

   तसेच थोडा वेळ काढून ही माहिती ही सर्वांना पाठवून एखाद्याचे प्राण वाचवा.फॉरवर्ड करा

धन्यवाद.......!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

*अत्यंत अत्यंत महत्वाची आणि महत्वाची बातमी*

पुणे मध्ये



माझ्या प्रिय मित्रांनो,

ब्लड कॅन्सरसाठी औषध सापडले आहे !!

कृपया फॉरवर्डिंगशिवाय हे काढून टाकू नका.

हे भारतीय लोकांपर्यंत  पोहोचायला पाहीजे

'इमिटिनफ मेरसीलेट' हे एक औषध आहे जे ब्लड कॅन्सर बरे करते.

*पुणे येथे यशोधो हेमॅटोलॉजी कर्करोग संस्था येथे विनामूल्य उपलब्ध आहे.*

*जागरुकता निर्माण करा.*

*हे कोणालातरी मदत करू शकते.*

आपण जितके शक्य तितके पुढे जा.
निंदनीय खर्च काहीही नाही.

पत्ता:
यशोदा हेमॅटोलॉजी क्लिनिक. 10 9, मंगलमूर्ति कॉम्प्लेक्स, हिरबाग चौक,
टिळक रोड,
पुणे -411002.

फोनः
020-24484214 किंवा 0 9 05 9 0808080 किंवा 0 9 545027772 किंवा भेट दिल्यास www.practo.com ला भेट द्या.

*माझी नम्र विनंती: कृपया इतरांना पाठवा*
@#####@@@@@@@@@@@@@@@@@@

हा नंबर सेव करुण घ्या....

(+919825035835)वलसाड पासून 18 km दूर (वागलधरा गांव) इथे कॅन्सर चे हॉस्पिटल आले आहे,तिथे कॅन्सर चे कुठलाही चार्ज घेतल्याविना मोफत उपचार केला जातो...हा मेसेज तुमच्या प्रत्येक ग्रुप मधे फारवर्ड करा...
तुमच्या एक मैसेज ने कुण्या गरीब माणसाच्या उपचाराला मदत होऊ शकते, या कामासाठी योगदान करा.. हवे तेवड़ा हा मेसेज फारवर्ड करा।।।
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Students of the University of Mumbai - have prepared a website - where all the study material for various competitive exams like U.P.S.C, M.P.S.C, I.B.P.S, P.S, S.S.C, N.D.A, C.D.S, R.B.I, Railways, etc. is provided free of cost.

http://upscfever.com/upsc-fever/index.html

*Kindly forward to all the groups for the benefit of the students*.
*@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
https://sharechat.com/post/ebga7k
*💊"आता कोणत्याही रुग्णाची पैशा अभावी वैद्यकीय उपचारांची परवड होणार नाही"💊*
*मा.आ.बचू भाऊ कडु यांच्या प्रयत्नातुन रुग्णांसाठी संजीवनी उपक्रम*
१) रूबी हॉल
२) जहाँगीर
३) बुधराणी
४) सह्याद्री
५) दिनानाथ मंगेशकर
६) माई मंगेशकर
७) केईएम
८) आदीत्य बिर्ला
९) लोकमान्य हॉस्पीटल
१०) पुना हॉस्पिटल
आणि इतर बरेच नामांकित हॉस्पिटल्स,
या  हॉस्पिटलची संपूर्ण बिले माफ करून देण्यासाठी मदत केली जाईल. फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी संपूर्ण माफ केले जाईल. केव्हाही संपर्क करा.
*नितीन पानसरे*
९४०४ ३२८ ३२७

विनोदसिंग परदेशी
८८०५ ७० ९८ ९९

अभिजीत पोटे
९८२३५८५३५०
अजित धस
८२० ८३० ४३६१

1) आधारकार्ड
2) रेशनकार्ड
3) उत्पन्नाचा दाखला
4) फोटो
5) हॉस्पिटलचे इस्टिमेट
इ. कागदपत्रे आवश्यक .

Pls Share all Groups , facebook & all media
_________________________________
*तुमच्या काॅन्टॅक्ट लिस्टमधे सर्वांना पाठवा. सर्वांच्या गृपवर पाठवा.*

@@@@##@@@@@@@@@@@@@@@@@@@
*शासकीय प्रकल्प*

*शेवट तारीख 23/06/2019*

1. गाई-म्हशी विकत घेणे –
प्रकल्प खर्च - ६ लाख - १० जनावरे
(शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस सी/एस टी साठी )

2. शेळीपालन –
प्रकल्प खर्च ४.५ लाख - ५० शेळ्या २ बोकड
(शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी)

3. कुक्कुटपालन –
प्रकल्प खर्च - ८ लाख -५००० पक्षी
(शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी)

4. शेडनेट हाऊस –
प्रकल्प खर्च - ३.५ लाख – १० गुंठे
(शासकीय योजना - ५० % )

5. पॉलीहाउस -
 प्रकल्प खर्च -११ लाख - १० गुंठे
 (शासकीय योजना - ५० % )

6. मिनी डाळ मिल –
  प्रकल्प खर्च -१.८८ लाख
  (शासकीय योजना - ५० % )

7. मिनी ओईल मिल –
  प्रकल्प खर्च -५ लाख
(शासकीय योजना - ५० % )

8. पॅकिंग व ग्रेडिंग सेटर-
३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार ९*८ मी.

9. ट्रॅक्टर व अवजारे –
 प्रकार १- (शासकीय योजना-०८ ते २० PTOHP रुपये १ लाख अनुदान /३५ % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-२० ते ७० PTOHP रुपये ७५ हजार अनुदान /२५  % -इतर लाभधारकांसाठी )

10. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या कमी
प्रकार १- (शासकीय योजना-५००००/- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-४० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )

11. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या जास्त
प्रकार १- (शासकीय योजना-७५ हजार /- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-६० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )

12. काढणी व बांधणी यंत्र –
शासकीय योजना –रुपये १.२५ लाख ( ५० % )

13. रोटाव्हेटर-२० बीएचपी खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-३५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-२८ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
रोटाव्हेटर-२० बीएचपी वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-४४ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-३५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी

14. कडबा कुट्टी यंत्र/ पेरणी यंत्र-
२० बीएचपी खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-१२ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
२० बीएचपी वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१९ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-१५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी

15. उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका –( किमान २ ते ४ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ४०% भांडवलाच्या निगडीत २५ लाख प्रती हेक्टर

16. छोट्या रोपवाटिका साठी -–( १ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ५०  भांडवलाच्या निगडीत १५ लाख प्रती हेक्टर

17. गोडाऊन(वेअर हाउस)-
  प्रकल्प खर्च-३५ लाख -१००० मे. टन
  (शासकीय योजना-२५ %)

18. शीत गृह –५००० मेट्रिक टन साठी
(शासकीय योजना-३५ % अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी /५०% आदिवासी आणि डोंगराळ भागासाठी )
२८०० प्रती मे .टन प्रकार १ साठी
३५०० प्रती मे .टन प्रकार २ साठी.

19. गांडूळ खत प्रकल्प –
प्रकल्प खर्च-६०० घनफूट प्रोरीत धरतीवरती
(शासकीय योजना-५००००/- प्रती उत्पादन प्रकल्प

20. उसाच गुऱ्हाळ -
प्रकल्प खर्च- १४ लाख
(शासकीय योजना- ५० %)

21. फळ प्रक्रिया उद्योग -
 प्रकल्प खर्च- २४ लाख
(शासकीय योजना - ४० %)

22. फळबाग लागवड (एन.एच.बी.)-
  प्रकल्प खर्च- २० लाख - १० एकर
  (शासकीय योजना- ४० %)

23. स्पिरुलीना (शेवाळ शेती)-
   प्रकल्प खर्च- ४.५ लाख
    (शासकीय योजना - ५० % )

24. भाजीपाला सुकवणे-
   प्रकल्प खर्च-२४ लाख
   (शासकीय योजना-४० %)

25. कृषि सल्ला व सेवा केंद्र –
   प्रकल्प खर्च-५ लाख
   (शासकीय योजना-४०%)

26. सोयाबीन मिल्क व उत्पादने-
     प्रकल्प खर्च- ८ लाख
     (शासकीय योजना- ४० %)

27. कृषी पर्यटन (अॅग्रो टूरीझम)-  प्रकल्प खर्च-१० लाख

आपला सीबील स्कोर जर 750 च्या वर असेल
तर बँक लवकर कर्ज मंजुर करते

*कसा चेक कराल सीबील स्कोर ?*
◆आपला सिबिल स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
 https://www.creditmantri.com/share-code/?referral_code=TFIL2047LZ

Contact:-9623964911
8983145459

जर ही पोस्ट तुमच्या उपयोगी नसेल तरी आपल्या किमान १० शेतकरी बांधवाना जरूर पाठवा.
🌱🌿🍂🍃🌿🍃🌴🌳


* अत्यंत अत्यंत महत्वाची आणि महत्वाची बातमी *

पुणे मध्ये Avbl

कृपया या महत्त्वपूर्ण बातम्या पुढे वाचण्याचा मी प्रयत्न करतो जसे की मी आता अधिकार करत आहे.

माझ्या प्रिय मित्रांनो,

ब्लड कॅन्सरसाठी औषध सापडले आहे !!

कृपया फॉरवर्डिंगशिवाय हे काढून टाकू नका.

हे भारतीय लोकांपर्यंत  पोहोचायला पाहीजे

'इमिटिनफ मेरसीलेट' हे एक औषध आहे जे ब्लड कॅन्सर बरे करते.

* पुणे येथे यशोधो हेमॅटोलॉजी कर्करोग संस्था येथे विनामूल्य उपलब्ध आहे.

जागरुकता निर्माण करा.

हे कोणालातरी मदत करू शकते.

आपण जितके शक्य तितके पुढे जा.
निंदनीय खर्च काहीही नाही.

पत्ता:
यशोदा हेमॅटोलॉजी क्लिनिक. 10 9, मंगलमूर्ति कॉम्प्लेक्स, हिरबाग चौक,
तिलक रोड,
पुणे -411002.

फोनः
020-24484214 किंवा 0 9 05 9 0808080 किंवा 0 9 545027772 किंवा भेट दिल्यास www.practo.com ला भेट द्या.

* माझी नम्र विनंती: कृपया इतरांना पाठवा *




No comments:

Post a Comment