Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मुलांची वाचनगती कशी वाढवावी

*🦋🦋मुलांची वाचनगती कशी वाढवाल🦋🦋*

🔥🔥🔥🔥🔥🔥
*महाराष्ट्र शाशनाच्या*
*"मूलभूत वाचन क्षमता विकास"कार्यक्रम अंतर्गत वाचन विकासाला एक नवी दिशा मिळाली. अनेक शाळांनी वाचन विकासात उचांक गाठला .पण मनात एक खंत सर्वांना आजही त्रास देत आहे .ती म्हणजे १००%मुलांचा वाचन* *विकास होवू शकला नाही. वर्गामधिल केवळ २५%विद्यार्थी च अस्खलित मराठी वाचन करतात. मग शिक्षकांनी शिकविलेच नाही का?कुठे मागे पडलो ?काय कराव? अशा नाना विविध प्रश्नांचा धुमाकूळ मनात निर्माण होतो.*
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀जाणून घेवूया वाचन गती कमी असण्याच्या काही समस्या व  गती वाढविण्यासाठी काही उपाय.
👇👇👇👇👇👇
😈😈समस्या😈😈
१)न्यनगंड:-
आपल्याला प्रकर्षाने असे लक्षात आले असेल कि ज्या मुलांची वाचन गती कमी आहे.असे बहुतांश मुले सामान्य बुद्धी चे असतात .अशा मुलांना कोणतिही गोष्ट कळायला किंवा आकलन व्हायला वेळ लागतो.
आपण वाचन घेत असताना त्यांना जर चांगल्या प्रकारे वागणूक दिली नाही तर त्यांच्या त मला खरच वाचता येत नाही अशी भावना निर्माण होवून .एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो.
*२)मनात वाचन:-*
                   *आपण जर विद्यार्थ्यांचे वाचन करतांना चे सूक्ष्म निरीक्षण केले तर असे लक्षात येईल कि मुले वाचन करताना प्रथम मनातल्या मनात वाचतात नंतर तेच उच्चार करतात म्हणजे एकच प्रक्रिया दोनदा होते. याचाच परिणाम वाचन गतीवर पडतो.*
*३)कठीण शब्दाचे आकलन:-*
                *वाचन करत असतांना जर मुलांना कठीण शब्द वाचता आले नाहीत तर ते मध्येच थांबतात .त्यामुळे सहाजिकच वाचन गती कमी होते.*
*४)लक्षपूर्वक न ऐकणे:-*
                  *चांगले वाचन करता येण्यासाठी चांगले श्रवण करता येणे तितकेच महत्त्वाचे. जर श्रवण क्षमता चांगल्या प्रकारे विकसित झाली नाही तर .मुले योग्य गतीने वाचन करू शकत नाही.*
वाचन विकासात अडचण आणणाऱ्या विविध समस्या असू शकतात. जसे:-
अध्ययनअक्षम ,बहुविकलांगत्व, सतत गैरहजर, ऐकू न येणे,कमी दिसणे.
*🌹🌹उपाय🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*मुलांचा वाचनाचा सराव घेत असताना त्यांना एक गोष्ट लक्षात घ्यावी कि मुले प्रथम मनात वाचतात नंतर त्याचा उच्चार करतात .याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.त्यांना मनात न वाचनाचे सांगून एकदम वाचन करायचा सराव आपल्याला रोज घ्यावा लागेल.*
                 *आपल्या मोबाईल मध्ये आपण पाठाचे आदर्श वाचन रेकॉर्ड करावे .दररोज विद्यार्थ्यांना त्यांचे श्रवण करू द्यावे. जेणेकरून मुलांच्या कानावर योग्य शब्द उच्चार पडतिल त्याचिच मदत वाचन करतांना विद्यार्थ्यांना होईल*
            *विद्यार्थी जेव्हा वाचन करतात तेव्हा त्यांना पेन्सिल सोबत ठेवून वाचन करायला सांगावे.तसेच जिथे ते अडतात तो शब्द पेन्सिल ने टिकमार करायला सांगावे.टिकमार केलेल्या शब्दांचा सराव वारंवार घ्यावा. यामुळे नक्कीच वाचन गती वाढेल*
                   *आपण जर वाचन सराव घेताना प्रथमच पाठात येणारे कठीण शब्द, जोडशब्द जर विद्यार्थ्यांना लिहून दिले व त्यांचा वाचन सराव घेतला तर त्यांना त्रास देणारे कठीण शब्द ओळखिचे होवून ते जलद गतीने वाचतिल.*
                *वाचन पूर्वतयारी म्हणून आपण जर पाठ्यपुस्तकातिल शब्दांच्या शब्दपट्टया तयार केल्या व त्याचा दररोज वाचन सराव घेतला तर विद्यार्थ्यांना वाचन करतांना मदत होईल.*
            वाचन विकास साधतांना विद्यार्थ्यांमधिल आत्मविश्वास जागा करणे सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आहे.मला येते.मी वाचू *शकतो हि भावना जर विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली तर या सकारात्मक विचारांचा सुद्धा वाचन विकासावर प्रभाव पडतो*
    🌼🌼🌼🌼🌼🌼
        *शिक्षक मित्रांनो शेवटी वेळ,स्थळ, परिस्थिती पाहून केलेल्या उपाययोजना या प्रभावी ठरतात. कारण विद्यार्थी हे आपले असतात. त्याच्या उणिवा व बलस्थाने आपल्याला च अधिक माहिती असताना*
🌹🌹👇👇🌹🌹🌹सर्वाना १००%मुलभूत वाचन क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹आर.आर.चायंदे8⃣9⃣2⃣8⃣9⃣5⃣0⃣7⃣1⃣6⃣
[7/7, 11:14 PM] ‪+91 88880 33522‬: *🦋🦋मुलांची वाचनगती कशी वाढवाल🦋🦋*

*☘आर.आर.चायंदे*
*8928950716☘*

🌹🌹👇👇🌹🌹🌹सर्वाना १००%मुलभूत वाचन क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹आर.आर.चायंदे
8⃣9⃣2⃣8⃣9⃣5⃣0⃣7⃣1⃣6⃣

No comments:

Post a Comment