Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

युट्युब व्हिडिओ download कसे करावेत

Youtube व्हिडीओ डाउनलोड करा

➖➖➖➖➖➖➖
 
*Youtube*
*वरील विडिओ डाउनलोड करा*
📲📲📲📲📲📲📲📲📲📲
➖➖➖➖➖➖➖➖➖
*💠1) Chrome apps ओपन करा*
*💠2) त्यानंतर उजव्या बाजूला वर तीन टिम्ब दिसेल त्यावर क्लिक करा.*
*💠3)त्यात 2 नंबर ला New incognito tab या नावावर क्लिक करा.*
*💠4)नंतर address bar वर search or type  URL या ठिकाणी youtube असे type करून search करा.*
*💠5)youtube ओपन करा.व उजव्या बाजूला तीन टिम्ब असेल त्यावर क्लिक करा.*
*💠6)त्यात dekstop या नावावर क्लिक करा.*
*💠7)आता आपल्याला जो विडिओ डाउनलोड करायचा त्यावर क्लिक करा.*
*💠8)विडिओ ओपन झाल्या नंतर वर address baar वर www. नंतर ss टाकावे search करावे.*
*💠9) आता आपल्या समोर download option येईल व त्यापुढे विडिओ नेमका कसा डाउनलोड करायचा हे option दिसेल.*
*💠10) mp4 options येतील ते निवडा व डाउनलोड करा.*
 *आता आपला विडिओ डाउनलोड झाला.*

No comments:

Post a Comment