[14/07, 9:57 AM] +91 86056 48865: 🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵
🔘 *शब्दकोडे*
🔘उत्तराची सुरूवात *पा* या अक्षरानेच व्हावी.
🔘पाण्यात साखर घालून बनवितात-
🔘पक्षी-
🔘डोक्याला बांधण्याचे वस्त्र-
🔘एका हाताची बोटे-
🔘लाकडी आसन-
🔘शरीराचा एक अवयव-
🔘एखादी संख्या विशिष्ट पटीत म्हणणे-
🔘याला जीवन म्हणतात-
🔘वनस्पतीचे एक अवयव-
🔘झाडाभोवती बांधलेला ओटा-
🔘भिंतीवर राहणारा प्राणी-
🔘घोडा बांधण्याची जागा-
🔘------वर पेन्सिलीने लेखन करतात-
🔘एक वाद्य-
🔘गणपतीची माता-
🔘फुलांच्या असतात-
🔘कावडीने पाणी भरणारा माणूस-
🔘काच ----------असते-
🔘उत्तीर्ण या शब्दाला इंग्रजी शब्द-
🔘एक प्रकारचे रत्न-
🔘 *संकल्पना व निर्मिती- नंदा परदेशी जि. धुळे*
🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
[14/07, 9:57 AM] +91 86056 48865: 🔶 *शब्दकोडे*
🔶 *उत्तराच्या शब्दाची सुरूवात (मो) या अक्षराने व्हावी.*
🔶 थुईथुई नाचणारा पक्षी -
🔶 सुंदर आकर्षक -
🔶 छोटे या शब्दाला विरुद्ध अर्थांचा शब्द -
🔶 लुब्ध होणे -
🔶 बंधनमुक्त -
🔶 लाकडांची बांधतात -
🔶 आकर्षित करण्याची कला -
🔶 श्रीकृष्णाचे एक नाव -
🔶 एक सुगंधी फूल -
🔶 तुटलेले -
🔶 हा समुद्रातील शिंपल्यात तयार होतो -
🔶 गणपतीचा आवडता पदार्थं -
🔶 किंमत -
🔶 पायात घालतात -
🔶 एक रसदार फळ -
🔶 कामाबद्दल दिली जाणारी रक्कम -
🔶 एका रंगाचे नाव -
🔶 लाडूंचा एक प्रसिद्ध प्रकार -
🔶 नाकात घालण्याचा एक दागिना -
🔶 *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*
[14/07, 10:00 AM] +91 86056 48865: 🔶 *शब्दकोडे - उत्तरसूची*
🔶 *उत्तराच्या शब्दाची सुरूवात (मो) या अक्षराने व्हावी.*
🔶 थुईथुई नाचणारा पक्षी - *मोर*
🔶 सुंदर आकर्षक - *मोहक*
🔶 छोटे या शब्दाला विरुद्ध अर्थांचा शब्द - *मोठे*
🔶 लुब्ध होणे - *मोहित*
🔶 बंधनमुक्त - *मोकळा , मोकाट*
🔶 लाकडांची बांधतात - *मोळी*
🔶 आकर्षित करण्याची कला - *मोहिनी*
🔶 श्रीकृष्णाचे एक नाव - *मोहन*
🔶 एक सुगंधी फूल - *मोगरा*
🔶 तुटलेले - *मोडके*
🔶 हा समुद्रातील शिंपल्यात तयार होतो - *मोती*
🔶 गणपतीचा आवडता पदार्थं - *मोदक*
🔶 किंमत - *मोल*
🔶 पायात घालतात - *मोजे*
🔶 एक रसदार फळ - *मोसंबी*
🔶 कामाबद्दल दिली जाणारी रक्कम - *मोबदला*
🔶 एका रंगाचे नाव - *मोरपंखी*
🔶 लाडूंचा एक प्रसिद्ध प्रकार - *मोतीचूर*
🔶 नाकात घालण्याचा एक दागिना - *मोरणी*
🔶 *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*
[14/07, 10:03 AM] +91 86056 48865: 🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵
🔘 *शब्दकोडे* - *उत्तरसूचीसह*
🔘उत्तराची सुरूवात *पा* या अक्षरानेच व्हावी.
🔘पाण्यात साखर घालून बनवितात- *पाक*
🔘पक्षी- *पाखरू*
🔘डोक्याला बांधण्याचे वस्त्र- *पागोटे*
🔘एका हाताची बोटे- *पाच*
🔘लाकडी आसन- *पाट*
🔘शरीराचा एक अवयव- *पाय*
🔘एखादी संख्या विशिष्ट पटीत म्हणणे- *पाढे*
🔘याला जीवन म्हणतात- *पाणी*
🔘वनस्पतीचे एक अवयव- *पान*
🔘झाडाभोवती बांधलेला ओटा- *पार*
🔘भिंतीवर राहणारा प्राणी- *पाल*
🔘घोडा बांधण्याची जागा- *पागा*
🔘------वर पेन्सिलीने लेखन करतात- *पाटी
🔘एक वाद्य- *पावा*
🔘गणपतीची माता- *पार्वती*
🔘फुलांच्या असतात- *पाकळ्या*
🔘कावडीने पाणी भरणारा माणूस- *पाणक्या*
🔘काच ----------असते- *पारदर्शक*
🔘उत्तीर्ण या शब्दाला इंग्रजी शब्द- *पास*
🔘एक प्रकारचे रत्न- *पाचू*
🔘 *संकल्पना व निर्मिती- नंदा परदेशी जि. धुळे*
🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
[17/07, 9:48 PM] +91 75889 59573: ♻ *शब्दकोडे*
♻उत्तराच्या शेवटी *प* हे अक्षर आले पाहिजे.
♻सरपटणारा प्राणी - *साप*
♻संताप , राग - *कोप*
♻अंग गरम होणे ,ज्वर- *ताप*
♻वडील , जनक - *बाप*
♻वरदान या शब्दाला विरुद्ध अर्थांचा शब्द - *शाप*
♻मार - *चोप*
♻निद्रा - *झोप*
♻दूधापासून बनविला जाणारा एक स्निग्ध पदार्थ - *तूप*
♻जमिनीत बीज अंकुरल्यानंतर तयार होते - *रोप*
♻भरपूर- *खूप*
♻अजिबात न बोलणे - *गुपचूप , चूप*
♻सौंदर्य - *रूप*
♻भरारी - *झेप*
♻ नामशेष - *लोप*
♻धान्य मोजण्याचे साधन - *माप*
♻चहा पिण्याचे साधन - *कप*
♻ दिवा , दीपक - *दीप*
♻ पाणी साठवण्याचे एक साधन - *पिंप*
♻ पुण्य या शब्दाला विरुद्ध अर्थाचा शब्द - *पाप*
♻ *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*
[17/07, 9:48 PM] +91 75889 59573: 💟 *डी* ची कमाल
💟आईने बाजारातून आज गुलाबी *साडी* आणली.
💟 *गाडी* घेऊन बाबा कामाला गेले.
💟मेथीची *जुडी* ताजी आहे.
💟वाचनाची *गोडी* लागल्यामुळे तो पुस्तके विकत घेऊ लागला.
💟विनाकारण कोणाची *खोडी* काढू नये
💟बैलांची *जोडी* शेतात राबत होती.
💟चंदन *वाडी* आमच्या घराजवळच आहे.
💟मृणालने पाण्यात कागदाची *होडी* सोडली.
💟आंब्याच्या *फोडी* गोडच गोड.
💟समीरने फुलांची *कुंडी* उन्हात ठेवली.
💟फुलांची *परडी* घेऊन आजी देवळात जातात.
💟आईने दुधात *थोडी* साखर घातली.
💟शंतनू भाषिक *कोडी* सोडवितो.
💟हातातील *बेडी* तोडून चोर फरार झाला.
💟 *रानवेडी* ही कविता खूप छान आहे.
💟पावसाने सध्या *दडी* मारली.
💟शेतकरी अंगात *बंडी* घालतात.
💟केशरी *दांडी* असणारी पारिजातकाची फुले सुंदर दिसतात.
💟शाळेला *दांडी* मारून घरी राहिल्यामुळे मनूचा अभ्यास मागे राहिला.
💟वारक-यांची *दिंडी* पंढरपुरात पोहचली.
💟आईच्या *मांडी* वर बाळ खेळत होते.
💟 *नंदा परदेशी -धुळे*
[18/07, 9:45 AM] +91 86056 48865: 🔯 *शब्दकोडे*
🔯उत्तराच्या शब्दाची सुरुवात *गा* या अक्षराने असावी.
🔯दूध देणारा प्राणी -
🔯ओझी वाहणारा प्राणी -
🔯गाणे गाणारी स्त्री -
🔯गाणे गाणारे पुरुष -
🔯एक कंद -
🔯सापाचा खेळ करणारा-
🔯एक प्रकारचा दगड -
🔯थंड -
🔯एक अवयव -
🔯ग्राम -
🔯लतादीदींना मिळालेली पदवी -
🔯एक आडनाव -
🔯एक आजार -
🔯गीत -
🔯चिखल , आकाशातून पडणारे बर्फाचे लहान खडे-
🔯अदृष्य -
🔯एका मोठ्या कपड्यात जास्त कपडे बांधलेले -
🔯नदीमधील ओली, मऊ माती -
🔯चाळणी, गाळण्यासाठी उपयोगी -
🔯गावातील गुंडगिरी करणारा -
🔯मुलीचे नाव -
🔯संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे
[18/07, 9:45 AM] +91 86056 48865: 🔯 *शब्दकोडे*
🔯उत्तराच्या शब्दाची सुरुवात *गा* या अक्षराने असावी.
🔯दूध देणारा प्राणी - *गाय*
🔯ओझी वाहणारा प्राणी - *गाढव*
🔯गाणे गाणारी स्त्री - *गायिका*
🔯गाणे गाणारे पुरुष - *गायक*
🔯एक गोड कंद - *गाजर*
🔯सापाचा खेळ करणारा- *गारुडी*
🔯एक प्रकारचा दगड - *गारगोटी*
🔯थंड - *गार*
🔯एक अवयव - *गाल*
🔯ग्राम - *गाव*
🔯लतादीदींना मिळालेली पदवी - *गानकोकिळा*
🔯एक आडनाव - *गायकवाड*
🔯एक आजार - *गालगुंड*
🔯गीत - *गाणे*
🔯चिखल , आकाशातून पडणारे बर्फाचे लहान खडे- *गारा*
🔯अदृष्य - *गायब*
🔯एका मोठ्या कपड्यात इतर कपडे बांधलेले - *गाठोडे*
🔯नदीमधील ओली, मऊ माती - *गाळ*
🔯चाळणी, गाळण्यासाठी उपयोगी - *गाळणी*
🔯गावातील गुंडगिरी करणारा - *गावगुंड*
🔯मुलीचे नाव - *गायत्री*
🔯 *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*
[20/07, 2:43 PM] +91 86056 48865: 💗 *शब्दकोडे*
💗उत्तराच्या शब्दाची सुरुवात *चौ* या अक्षराने करावी.
💗थोडा उंच पाट -
💗एक आडनाव -
💗चारही बाजू समान असणारी भौमितिक आकृती -
💗दाराला ही असते -
💗चार रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात ते स्थान -
💗एखाद्या संख्येला चारने गुणणे -
💗चार भाग असणारा रस्ता -
💗विचारपूस -
💗चार कोन व चार बाजू असणारी भौमितिक
आकृती -
💗चार रंगांनी युक्त -
💗दुस-याची वस्तू न विचारता घेणे -
💗साठ या संख्येत चार अंक मिळविल्यास ही संख्या येते -
💗क्रिकेटमध्ये एकाच वेळी मिळणा-या चार धावा -
💗वीस या संख्येतून सहा कमी केल्यावर मिळणारी संख्या -
💗गावाचे नाव -
💗प्रमाणशीर , नियमबद्ध -
💗घोडा असा उधळतो -
💗एक वाद्य -
💗 *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*
[20/07, 2:43 PM] +91 86056 48865: 💗 *शब्दकोडे*
💗उत्तराच्या शब्दाची सुरुवात *चौ* या अक्षराने करावी.
💗थोडा उंच पाट - *चौरंग*
💗एक आडनाव - *चौधरी, चौबे, चौरे*
💗चारही बाजू समान असणारी भौमितिक आकृती - *चौरस*
💗दाराला ही असते - *चौकट*
💗चार रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात ते स्थान - *चौक*
💗एखाद्या संख्येला चारने गुणणे - *चौपट*
💗चार भाग असणारा रस्ता - *चौपदरी*
💗विचारपूस - *चौकशी*
💗चार कोन व चार बाजू असणारी भौमितिक
आकृती - *चौकोन*
💗चार रंगांनी युक्त - *चौरंगी*
💗दुस-याची वस्तू न विचारता घेणे - *चौर्यकर्म*
💗साठ या संख्येत चार अंक मिळविल्यास ही संख्या येते - *चौसष्ट*
💗क्रिकेटमध्ये एकाच वेळी मिळणा-या चार धावा - *चौकार*
💗वीस या संख्येतून सहा कमी केल्यावर मिळणारी संख्या - *चौदा*
💗गावाचे नाव - *चौगाव*
💗प्रमाणशीर , नियमबद्ध - *चौकटबद्ध*
💗घोडा असा उधळतो - *चौखूर*
💗एक वाद्य - *चौघडा*
💗 *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*
[21/07, 10:56 AM] +91 86056 48865: 💙 *शब्दकोडे*
💚उत्तराच्या शब्दांची सुरुवात *खो* या अक्षराने व्हावी.
💛असत्य -
💜नारळातील आतला गर -
💗दुस-याच्या खोड्या काढणारा, व्रात्य -
❤जमीन खणणे -
💙झाडाचा एक अवयव -
💚मनाला लागेल असे बोलणे -
💛एक नैसर्गिक क्रिया, आवेग -
💜वस्तू ठेवण्यासाठी उपयोगी -
💗एक मैदानी खेळ -
❤विनाकारण भरणे, घेणे-
💙मीठ या साधनाने गोळा करतात -
💚उथळ या शब्दाला विरुद्ध अर्थांचा शब्द -
💜काम काही काळ थांबणे -
💗नारळाचा कीस करणे -
❤सुगरण पक्ष्याचे घरटे -
💙गवताने शाकारलेली लहानशी झोपडी -
💚 *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*
[21/07, 10:56 AM] +91 86056 48865: 💙 *शब्दकोडे*
💚उत्तराच्या शब्दांची सुरुवात *खो* या अक्षराने व्हावी.
💛असत्य - *खोटे*
💜नारळातील आतला गर - *खोबरे*
💗दुस-याच्या खोड्या काढणारा, व्रात्य - *खोडकर*
❤जमीन खणणे - *खोदकाम*
💙झाडाचा एक अवयव - *खोड*
💚मनाला लागेल असे बोलणे - *खोचक*
💛एक नैसर्गिक क्रिया, आवेग - *खोकणे*
💜वस्तू ठेवण्यासाठी उपयोगी - *खोके*
💗एक मैदानी खेळ - *खोखो*
❤विनाकारण भरणे, घेणे- *खोगीरभरती*
💙मीठ या साधनाने गोळा करतात - *खोरे*
💚उथळ या शब्दाला विरुद्ध अर्थांचा शब्द - *खोल*
💜काम काही काळ थांबणे - *खोळंबा*
💗नारळाचा कीस करणे - *खोवणे*
❤सुगरण पक्ष्याचे घरटे - *खोपा*
💙गवताने शाकारलेली लहानशी झोपडी - *खोपट*

No comments:
Post a Comment