Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Thursday 22 August 2019

वास्तुटीप्स

🌹 दिपावलीत आपण हे करु शकतो :-             🌹 दिपावलीत आपण हे करु शकतो :- लक्ष्मीप्राप्ती व लक्ष्मीला प्रसन्न करणेसाठी करा हे उपाय 👉 १) शनिवार दि.३/११/२०१८ रोजी एकादशीचे दिवशी ११ फुलवाले अखंड लवंग घेवून घराचे चारही कोपऱ्यातून, तिजोरी, कपाट, पैसे ठेवण्याची जागा, मुख्य प्रवेशद्वार यावरुन ७ वेळा उतारा करुन सायंकाळी सुर्य मावळतांना पिंपळाचे झाडाखाली गड्डा करुन पुरुन द्यावे किंवा झाडाखाली ठेवून द्यावे व लक्ष्मीनारायण ला विनंती करावी की माझी माझे घरातील सर्व दरिद्रता दूर होवून आपला कृपा आशीर्वाद मिळावा असे म्हणून नमस्कार करावा व सरळ घरी परत यावे मागे वळून पाहू नये.असे केल्याने लक्ष्मीची प्रसन्नता प्राप्त होवून आपल्यावर शत्रूने अगर इतर कोणी काही प्रयोग केलेला असल्यास काही बाधा असल्यास ती विफल होवून त्यातून मुक्त होतो व शत्रुत्व कमी होते.
२) रविवार दि.४/११/१८ रोजी वसु बारस चे दिवशी सकाळी गाईचे ताजे शेण आणून त्याचा गोवरी सारखा आकार बनवून त्यावर पहिल्या बोटाने श्री लक्ष्मीनारायण असे लिहावे व लक्ष्मी श्री विष्णुचे पाय दाबत असलेला लक्ष्मीनारायण चा फोटो घेऊन त्यासमोर ते शेण ठेवावे व रोज सकाळी आंघोळीनंतर त्याची व लक्ष्मीनारायण चे फोटोची पुजा करावी असे पुढील दीपावली पर्यंत रोज करावे याने लक्ष्मी प्रसन्न होवून लक्ष्मी सोबत धनाचे पण आगमन होते सर्व समस्यांचे निवारण होते घरात परिवारात आनंदी आनंद असतो कर्ज घेण्याची वेळ येत नाही किंवा कर्ज असेल तर ते फिटते.
३) दि.७/११/२०१८ रोजी लक्ष्मी-कुबेर पुजन चे दिवशी अशोकाची पाने आणून सफेद दोरा हळदीने रंगवून त्यात अशोकाची पाने ओवून त्याची माळ घराचे मुख्यप्रवेश द्वारावर लावावी सात दिवसात माळ (पाने) सुकल्यावर ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी याने लक्ष्मी प्रसन्न होवून घरात लक्ष्मीचे आगमन होते. 🙏
ज्योतिष भास्कर डॉ. राजेंद्र पिंगळे, जळगांव, मोबा.नं. 9422296683





लहान मुलांचा चिडचिडेपणा कमी करणे

🌹 लहान मुलांचा हट्टी पणा, चिड-चिडेपणा, नजरदोष,  शारीरिक मानसिक त्रास जाणेसाठी करा हे उपाय 👉
१) शनिवारी मारोतीचे छातीचा शेंदूर काढून आणून रोज मुलाला कपाळी व छातीला लावावा.
२) दर मंगळवारी रेवड्या घेऊन मारोतीला प्रसाद दाखवून उरलेल्या गरीब, भिकारी, अंध अपंग लोकांना वाटाव्यात.
३) मनस्थिरता यंत्र स्थापित करुन ते मुलाचे गळ्यात बांधावे 🙏
ज्योतिष भास्कर डॉ. राजेंद्र पिंगळे, जळगांव, मोबा.नं. 9422296683




🌹 पती पासून पत्नीला त्रास असेल तर काय करावे  👉      १) पत्नीने दर शनिवारी व बुधवारी लक्ष्मी-नारायणाचे मंदिरात जावून पांढऱ्या रव्याचे गोड लाडू बनवून ते दहीमध्ये कालवून(कुचकरुन) अकरा प्लेट use & thro चे बनवून पतीचा त्रास दूर होवून पतिप्रेम मिळण्याची विनंती करुन प्रसाद म्हणून चढवावे व एक प्लेट लक्ष्मी-नारायण यांचे चरणी ठेवून उर्वरित दहा प्लेट वेगवेगळ्या दहा पांढऱ्या गाईंना खाऊ घालावे असे पतीचा त्रास पुर्णपणे दुर होईपर्यंत करावे.
२) राधाकृष्ण यांचा फोटो आपल्या बेडरुम मध्ये समोर दिसेल असा लावावा. (पती-पत्नी झोपत असलेल्या रुम मध्ये)
३) दर शनिवारी पतीचे डाव्या पायाची माती घेवून ती दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री आपल्या उजव्या पायाला लावून झोपावे व मनात पतीचा त्रास जावून त्याचे प्रेम मिळावे अशी विनंती भगवान श्रीकृष्णाला करावी. 🙏
ज्योतिष भास्कर डॉ.राजेंद्र पिंगळे, जळगांव, मोबा.नं. 9422296683




🌹सोपे तोडगे नोकरी मिळण्यासाठी 👉  ज्या तरुणांना किंवा नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वांना नोकरी मिळत नाही त्यांनी पुढील सोपे उपाय करावेत 👉  १) एकदाच संकल्प करुन बुधवारी सुरुवात करुन श्री हनुमान वडवानल स्तोत्र रोज एकाग्र मनाने नोकरी मिळेपर्यंत वाचावे व मारोतीला त्वरित नोकरी मिळण्याची विनंती करावी.
२) दर रविवारी अनाथ मुलांना पुर्ण लाल रंगाचे सफरचंद सूर्याला प्रसाद दाखवून दान दयावे/खावू घालावे असे नोकरी मिळेपर्यन्त दर रविवारी करावे व सूर्याला त्वरित नोकरी मिळण्याची विनंती करावी.
३) दर मंगळवारी मारोतीला केशरी/नारंगी रंगाची जिलेबी प्रसाद म्हणून दाखवून एक मारोतीला ठेवून बाकी सर्व जिलेबी अंधाना किंवा मुखबधीरांना खाऊ घालावी (अंध शाळेत, मुख बधीर शाळेत जावून खाऊ घालावी) असे दर मंगळवारी नोकरी मिळेपर्यन्त खाऊ घालावी व मारोतीला त्वरित नोकरी मिळण्याची विनंती करावी.  🙏
ज्योतिष भास्कर डॉ. राजेंद्र निळकंठ पिंगळे, जळगांव, मोबा.नं.9422296683




*साडेसातीत काय करावे ?*
सगळ्यात उत्तम उपाय हा कि गप्प बसावे. आवश्यक तेव्हडे आणि कमीतकमी बोलावे, कुणाची निंदा नालस्ती करू नये. कुणाही बद्दल वाईट बोलू नये. कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता आळस झटकून कामाला लागावे. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा ,शनी हा वृद्ध ग्रह आहे त्यामुळे वृद्ध माणसांची सेवा करावी. कुणालाही गृहीत धरू नये , कुणाला जामीन राहू नये, सगळ्यात महत्वाचे म्हणजे अहंकारास तिलांजली द्यावी , असत्य भाषण करू नये. कुणाकडूनही पैसे उधार घेवू नयेत .आपण मेहनत करावी आणि त्याचे शनी महाराज योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत हे पक्के ध्यानात ठेवावे.

बुधवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जावून दर्शन घ्यावे. शनी किंवा मारुती मंदिरातून घरी यावे आणि मग पुन्हा पुढील कामास जावे.  जमल्यास या काळात शनिशिंगणापूर इथे जावून शनी महाराजांचे दर्शन घेवून तैलाभिषेक करावा. त्याचे फळ कमी होते,  हनुमान वडवानल स्तोत्र तसेच शनिवारी शनीमहात्म् हा पवित्र ग्रंथ वाचवा. वाचण्यापूर्वी त्याची पूजा करावी. साडेसातीचा फारच त्रास होत असेल तर एका मातीच्या भांड्यात गोडेतेल घ्यावे व त्यात आपला चेहरा निट न्याहाळावा व ते तेल मारुतीच्या मंदिरातील समई मध्ये नेवून ओतावे. लक्ष्यात असुदे कि हे तेल जळले पाहिजे  हे तेल चुकूनही मारुतीच्या मूर्तीवर वाहवयाचे नाही आहे. हा उपाय घरातील पुरुषांनी करावा. असे ३ शनिवार करावे म्हणजे आपल्याला जर कुणाची पीडा असेल तर ती जाईल . सर्वात महत्वाचे म्हणजे माजोरीपणा , अहंकार जर सोडला तर ५० % काम फत्ते तिथेच झाले असे समजावे कारण शनीला अहंकाराचा तिटकारा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शानि महाराजांवर नितांत श्रद्धा ठेवा.

शनी आपल्या आयुष्याचा वाटाड्या आहे हे विसरू नका.

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम | छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम || हा शनीचा जपही जमेल तितका करावा...हे सर्व करताना मन शांत ठेवावे. आपले काही भोग असतात आणि ते भोगूनच संपवायचे असतात हे लक्ष्यात ठेवा. आता साडेसाती आली आता आपली  आयुष्यातील ७|| वर्ष वजा करा असा मुर्खा सारखा विचार अजिबात करू नये. शनी हा न्यायी ग्रह आहे हे आधीच सांगितले आहे.

आपल्या कष्टाना तो न्याय दिल्याशिवाय राहत नाही. खर सांगू का संपूर्णपणे शरणागती पत्करून नतमस्तक व्हावे यासारखा उत्तम उपाय नाही . शनी ज्याला कळला तो त्याला शत्रू नाही मित्र मानेल आणि आयुष्यभर त्याची पूजा आराधना करेल. खरच शनी हा आपला मित्र आहे साडेसातीचा घसका न घेता त्याचे आनंदाने स्वागत करा , शनी महाराजाना अनन्य भावे शरण जावून आपल्या झालेल्या चुकांचे प्रयश्चीत्त घ्या आणि मग बघा शनी महाराज तुमचे जीवन कसे आनंदाने फुलवून टाकतील. साडेसातीत मनुष्य घडतो हे लक्ष्यात ठेवा. जीवनाचा खरा अर्थ त्याला साडेसातीतच समजतो.

चला तर मग आज शनी बद्दलचे सगळे समाज गैरसमज दूर झाले का ? मनातील मरगळ झटकून नवीन उत्चाहाने  कामाला लागूयात.  आपणा सर्वांवर शनिदेवांची सदैव कृपादृष्टी राहो तसेच तुम्हा सर्वांचे जीवन आनंदाने उजळून निघुदेतहीच शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना.

🌺 *संकलन :- नंदकिशोर पाठक गुरुजी* 🌺
८८७९४३९७४३



*घरात असे घड्याळ असेल तर दुर्दैव सुरू होईल*

1. घरामध्ये बंद किंवा तुटलेली वॉल घड्याळ वापरली जाऊ नये. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि नकारात्मकता वाढते. म्हणूनच तुमचे दुर्भाग्य सुरू होते.


2. यासह आपण घराच्या मुख्य दरवाज्यावर घड्याळ लावू नये. असे केल्याने, घराबाहेरची नकारात्मकता तुमच्या आयुष्यात प्रवेश करू लागते आणि तणाव वाढू लागत

3. वास्तूच्या मते, यम घराच्या दक्षिण दिशेने वसले आहे आणि या दिशेला विरामचिन्हे म्हणूनही ओळखले जाते. या दिशेमध्ये घड्याळाच्या दिशेने तुमचा चांगला वेळ थांबून जातो आणि तुम्हाला कोणत्याही मार्गी यश मिळत नाही.

4. घराचे दक्षिण दिशेला घराची प्रमुख दिशा मानली जाते. म्हणूनच, या दिशेने घड्याळ लावल्याने घराच्या मुख्य व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो

5. वॉल घड्याळाला घराच्या पूर्वेकडे, पश्चिम किंवा उत्तर दिशेने लावणे शुभ मानले जाते. पूर्व दिशेने सेट घड्याळ घर वातावरणास शुभ आणि प्रेमळ ठेवते. पश्चिमेला घड्याळ लावण्याने घरातील सदस्यांना नवीन संधी मिळते आणि उत्तर दिशेने घड्याळ लावण्याने घराचे नुकसानापासून घराचे रक्षण होते.


वास्तूशास्त्र  टिप्स

1.हळद, केशर यांचा टिळा   लावण्यामुळे श्रीमंती येते

2. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करु नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी.

3. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले, मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.

4. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे/घेणे व्यवहार करू नये.

5. सूर्यास्ताअगोदर मोठी खरेदी करावी,सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते.

6. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.

7. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी. म्हणजे ती पूजा पूर्ण होते.

8. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृध्द भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे. म्हणजे यश मिळते.

9. घरात मनीप्लँट लावू नये. पैशाची चणचण भासते.

10. 'श्री स्वामी समर्थ' हा जप घरातल्या सर्वांनी किमान १०८ वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा. धनलाभ होतो.

11. घरातून कामानिमित्त्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडेतरी पैसे ठेवावेतच. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे.

12. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये.

13. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी (लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा) काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल

14. जो मळकट कपडे घालतो. दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते.

15. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऎश्वर्य व तेजाची प्राप्ति होते.

16. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात , लिंग , देश इत्यादी नाहीत. रुद्राक्षाचे पवित्र्य नेहमी राखा यचे असते. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीरसंबंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुऊन घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व "ॐ नम: शिवाय " या मंत्राचा १०८ एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी.

17. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राह्ते.

18. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाउन १ किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून "हनुमान चालिसा" चे ११ पाठ करावेत. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल.

19. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे.पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील.

20. दर पौर्णिमेला रात्री बारानंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात, आर्थिक अडचण कधी उद्‍भवणार नाही.

21. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मिठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नाकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील.

22. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तसवीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही.

23. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पचंरगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती १००% होतेच होते.

24. ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ ( नारळ ) कुंकू अर्पण करुन विसर्जित करा

25. रोज रात्रौ पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये, व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा कटकट निघून जाते

26. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.

27. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्रय येत नाही. उत्त्तर- पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम-दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठयावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व चार बिंदुवर रुपया हळकुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विडयाच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठयावर ठेवा. किमान सणासुदीला वा वाढदिवशी वगैरे तरी हे करावे.

28.उपवास करून - शरीरशुध्दी होते,

यात्रा करून - शरीर बलवान होते,

जप करून - मानसिक विकास होतो,

अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने - यश मिळते,

धन, रत्‍न जतन केल्याने - लक्ष्मी स्थिर राह्ते,

दान केल्याने - धन दौलत व राजऐश्वर्य लाभते,

वास्तुशास्त्रानुरूप - घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते,

रत्‍न वापरल्याने - मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते,

29. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही.

अश्र्वत्थाची (म्हणजे पिंपळाची) नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा मंत्र म्हणून १०८ प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील.

30. कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहात राहील.

31. गुरूपुष्यामृत योगावर सराफाकडून किमान १ मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच आणावे. गुरूपुष्यामृत केव्हा आहे हे पंचागात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा. पुरेसे सोने जमा झाले की पत्‍नीलाच एखादा दागिना करावा. सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही.

32. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लोभदायक.

33. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये.

34. एक लांबलचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो टेपने चिकटवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी. हा तोडगा ज्यांचे येणे अडकून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे. तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते.

35. व्यापार मंदावत चालला असेल, व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा. दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णुसहस्त्रार्जुनचा जप करावा. तसेच तुळशीकाष्ठाची पाने घेऊन 'ॐ नमो विष्णवे नम:' या मंत्राचा जप करावा

36. रोज गरम तव्यावर पोळी-भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजारपण कमी होते.

37. जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात.

38. जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात "श्री श्री" मंत्राचा जप अवश्य करत जावा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्र्चर्यकारक रूपात वृद्धी होईल. वारंवार धन जमा करण्याची संधी येईल.

39. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद/कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये.

40. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्व्च्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्हीसांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्या वेळेस धूप दाखवावा.

41. दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत व चरित्र्यवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितळेच्या डबीत ठेवून ती देवापाशी ठेवावी. अशा तऱ्हेने मिळालेली आपटयाची पाने ही धन देणारी असतात.

42. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा, लाल अथवा निळा नको. पिवळा असावा.

43. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मन:शांती लाभते .

44. रोज सकाळी पहिली भाकरी गायीला, दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी. यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो.

45. कोणाकडून कर्ज घेतले तर, त्यातले ५-१० रुपये त्वरित कर्ज परतफेड म्हणून परत करावेत. कर्ज लवकर उतरते.

46. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो.

47. घराच्या प्रवेशद्वारावर/ मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे. या स्वस्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू नये.

48. उंबरठयावर दर पोर्णिमेला तसेच अमावस्येला पाच कापराच्या वडया (पंचमहाभूतांच्या दोष परिहारार्थ) जाळाव्यात.

49. कान तुटलेले अथवा भेगा गेलेले कप, स्टीलची, काचेची अथवा प्लॅस्टिकची भेगा गेलेली भांडी, बंद पडलेली घडयाळे किंवा भंगारवजा सामान घरात ठेवू नये. अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात कारण या तुटलेल्या व भंगारवजा वस्तूंमध्ये कलीचा वास असतो.

50. एकाक्ष नारळाला विशेष महत्व का असते?

उत्तर: बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात. क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो. एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपत्तिक लाभ होतो. म्हणून अशा एकाक्ष नारळाला 'चिंतामणी' नारळ म्हणतात. असा नारळ फोडत नाहीत त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात.

51. विष्णू, सूर्य आणि शिव यांच्या मंदिरासमोर कधीही घर बांधू नये.

52. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत.

53 . वास्तूची आयुमर्यादा काढायची असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या क्षेत्रफळाला ८ ने गुणून १२० ने भाग दिल्यावर जी संख्या उरते तेवढे त्या गृहाचे अथवा इमारतीचे आयुष्य आहे, असे समजावे.

54. काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे.

55. बाधित वास्तूसाठी काय उपाय करता येतात?

उत्तर: यामध्ये काही तांत्रिक उपाय करून अशी बाधा दूर करता येते. मात्र त्यापेक्षा श्री सप्तशतीची आवश्यकतेनुसार हवनात्मक नवचंडी किंवा शतचंडी करावी.

56. ज्या व्यक्तींच्या घरात बेलाचा वेल असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.

57. यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाला आणखी एका गोष्टीची जोड द्यावी बायकोच्या व्यवहारचार्तुयाची (म्हणून मित्रांनो आपल्या बायकोच्या भावभावनांचा थोडा विचार करा. आपल्या संसारात सुखी राहा

58. आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे शतश: खरे आहे. त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे

'सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये. अशा शब्दात वृक्षायुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात.

59. घरमालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये.

60. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात अशांनी 'नवनाथ भक्तिसार' २८ वा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा.

61. नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गायीस खायला द्यावा

62. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील ५ वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा.

63. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत. कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते.

64. वर्षातून एकदा तरी कुलदेवताच दर्शन घ्यावे.

65. रोज सकाळ-संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे.

66. आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवू नये.

67. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत.

68. बेडरुमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा.

69. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात. ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे.

70. घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास पाच सवाष्णींना मानपान करावे व दूध द्यावे . असे केल्याने कटकटी कमी होतील.

71. श्रीवेद व्याससुध्दा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षणी सिद्धान्त आहे.

72. ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नये

73. देवघरात, देवाच्या फोटोबरोबर मृतव्यक्तीचे फोटो ठेवू नये.

74. मुख्य दरवाज्यास उंबरठा असणे आवश्यक असते.

75. ज्या नवीन वास्तूस दारे, खिडक्या बसविलेल्या नाहीत अशा वास्तू मध्ये ब्राह्मणभोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये.

76 उंबरठयावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नयेत. कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरं नाही !


🙏🌹🤝🦚🕉☯🛐🦚🤝🌹🙏
*बुरे दिन से बचने के 9 चमत्कारिक उपाय*

*1 . हनुमान चालीसा पढ़ना : सबसे पहले आप हनुमान चालीसा नियम से पढ़ना शुरू कर दें। प्रतिदिन संध्यावंदन के साथ हनुमान चालीसा पढ़ना चाहिए। संध्यावंदन घर में या मंदिर में सुबह-शाम की जाती है। पवित्र भावना और शांतिपूर्वक हनुमान चालीसा पढ़ने से हनुमानजी की कृपा प्राप्त होती है, जो हमें हर तरह की जानी-अनजानी होनी-अनहोनी से बचाती है। हनुमान चालीसा पढ़ने के बाद हनुमानजी की कपूर से आरती करें।*

*हनुमानजी को चढ़ाएं चोला : 5 बार हनुमानजी को चोला चढ़ाएं, तो तुरंत ही संकटों से मुक्ति मिल जाएगी। इसके अलावा प्रति मंगलवार या शनिवार को बढ़ के पत्ते पर आटे का दीया जलाकर उसे हनुमानजी के मंदिर में रख आएं। ऐसा कम से कम 11 मंगलवार या शनिवार को करें।*

*2. नारियल का उतारा : पानीदार एक नारियल लें और उसे अपने ऊपर से 21 बार वारें। वारने के बाद उसे किसी देवस्थान पर जाकर अग्नि में जला दें। ऐसा परिवार के जिस सदस्य पर संकट हो उसके ऊपर से वारें। उक्त उपाय किसी मंगलवार या शनिवार को करना चाहिए। 5 शनिवार ऐसा करने से जीवन में अचानक आए कष्ट से छुटकारा मिलेगा। यदि किसी सदस्य की सेहत खराब है तो ऊसके लिए यह उपाय उत्तम है।*

*3. गाय, कुत्ते, चींटी और पक्षियों को भोजन खिलाएं : वृक्ष, चींटी, पक्षी, गाय, कुत्ता, कौवा, अशक्त मानव आदि प्राणियों के अन्न-जल की व्यवस्था करने से इनकी हर तरह से दुआ मिलती है। इसे वेदों के पंचयज्ञ में से एक 'वैश्वदेव यज्ञ कर्म' कहा गया है। यह सबसे बड़ा पुण्य माना गया है।*

*मछलियों को खिलाएं : कागजों पर छोटे अक्षरों में राम-राम लिखें। अधिक से अधिक संख्या में ये नाम लिखकर सबको अलग-अलग काट लें। अब आटे की छोटी-छोटी गोलियां बनाकर एक-एक कागज उनमें लपेट लें और नदी या तालाब पर जाकर मछलियों और कछुओं को ये गोलियां खिलाएं। कछुओं और मछलियों को नित्य आटे की गोलियां खिलाएं और चीटियों को भुने हुए आटे में बूरा मिलाकर बनाई पंजीरी खिलाएं।*

*प्रतिदिन कौवे या पक्षियों को दाना डालने से पितृ तृप्त होते हैं।*
*प्रतिदिन चींटियों को दाना डालने से कर्ज और संकट से मुक्ति मिलती है।*
*प्रतिदिन कुत्ते को रोटी खिलाने से आकस्मिक संकट दूर रहते हैं।*
*प्रतिदिन गाय को रोटी खिलाने से आर्थिक संकट दूर होता है।*

*4. जल अर्पण : एक तांबे के लोटे में जल लें और उसमें थोड़ा-सा लाल चंदन मिला दें। उस पात्र को अपने सिरहाने रखकर रात को सो जाएं। प्रात: उठकर सबसे पहले उस जल को तुलसी के पौधे में चढ़ा दें। ऐसा कुछ दिनों तक करें। धीरे-धीरे आपकी परेशानी दूर होती जाएगी।*

*5. छाया दान करें : शनिवार को एक कांसे की कटोरी में सरसों का तेल और सिक्का (रुपया-पैसा) डालकर उसमें अपनी परछाई देखें और तेल मांगने वाले को दे दें या किसी शनि मंदिर में शनिवार के दिन कटोरी सहित तेल रखकर आ जाएं। यह उपाय आप कम से कम पांच शनिवार करेंगे तो आपकी शनि की पीड़ा शांत हो जाएगी और शनिदेव की कृपा शुरू हो जाएगी।*

*6. जप से मिलेगी संकटों से मुक्ति : सभी तरह के बुरे काम छोड़कर प्रतिदिन राम के नाम, गायत्री मंत्र या महामृत्युंजय मंत्र का जाप शुरू कर दें। ध्यान रहे इसमें से किसी एक मंत्र का जाप ही करें। यह जप आप सुबह या शाम को मंदिर में जाकर अच्छे से बैठकर ही करें।*

*कम से कम 43 दिनों तक लगातार इसका जाप सुबह और शाम नियम से करें। इस जाप का असर जब शुरू होगा तो संकट भी धीरे धीरे दूर होने लगेगा। उक्त जाप के दौरान झूठ न बोलें, तामसिक भोजन न करें और किसी भी प्रकार का नशा न करें अन्यथा इसके बुरे परिणाम भी हो सकते हैं। राम का नाम तो आप दिनभर जप सकते हैं। कलियुग में राम के नाम से बड़ा कोई उपाय नहीं।*

*7. गुड़ और घी की भोग : हिन्दू धर्म में धूप देने और दीप जलाने का बहुत ज्यादा महत्व है। सामान्य तौर पर धूप दो तरह से ही दी जाती है। पहला गुग्गुल-कर्पूर से और दूसरा गुड़-घी मिलाकर जलते कंडे पर उसे रखा जाता है। यहां गुड़-घी व चावल से दी गई धूप का खास महत्व है।*

*गुड़ और घी की धूप प्रति ग्यारस, तेरस, चौदस, अमावस्य और पूर्णिमा के अलावा ग्रहण पर दें। यह गुड़ और घी की धूप देवताओं के निमित्त दें। किसी पूर्वज या अन्य के निमित्त न दें।*

*8. श्मशान में सिक्के डाल आएं: यदि किसी की अर्थी में जाना हो जो लौटते वक्त श्मशान में कुछ सिक्के फेंकते हुए आ जाएं। पीछे पलटकर न देखें। इस उपाय से अचानक आई बाधा तुरंत ही समाप्त हो जाएगी और देवीय सहयोग मिलने लगेगा।*

*9. घर में रखें मछलीघर : इसके लिए आप अपने घर में एक अलंकारिक फव्वारा रखें या एक मछलीघर जिसमें 8 सुनहरी व एक काली मछली हो रखें। इसको उत्तर या उत्तर-पूर्व की ओर रखें। यदि कोई मछ्ली मर जाय तो उसको निकाल कर नई मछली लाकर उसमें डाल दें।*
🙏🌹🤝🦚🕉☯🛐🦚🤝🌹🙏


🙏🌹🤝🦚🤷‍♂👫🤷‍♀🦚🤝🌹🙏
*हे करून पाहा...काही तंत्रप्रयोग काही तोटके.*

*⚫ शत्रू पीडा कमी करण्यासाठी*
*काळ्या उडीद ची डाळ चे (३८) दाणे व तांदूळ चे (४०) दाणे एकत्र करून एक खड्ड्या मध्ये गाडून त्यावर लिंबू कापून रस पिळा लिंबू  पिळताना शत्रू चे नाव घ्या.*

*🔥कोणाला नजर लागली असेल तर मीठ,मोहरी,राळ लसूण,कांद्याचे वाळलेले टरफल, व वाळलेली मिरची कोळसा च्या निखारा वर टाकणे व ते सर्व त्या व्यक्ती च्या डोक्यावरून पाया पर्यंत सात वेळ उतरवणे हा उपाय   केल्याने फरक पडतो.*

*🛐शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे हनुमान स्तुती व हनुमान चालीसा करणे सात वेळ करणे व हनुमान जी च्या उजव्या खांद्याच्या शेंदूर काढून ज्याला नजर लागली त्याचा कपाळी तो लावणे.*

*🔥ज्या व्यक्ती ला अन्न पचत नसेल जेवण जात नसेल जेवताना टोक बसली असेल तर आशा वेळी (३) चिंच घेऊन त्या विस्तवा वर थोड्या जाळून त्या चिंच रोगीचा डोक्यावरून सात वेळा फिरवणे व ती चिंच पाण्यात थंड विझवणे व ते पाणी रोगी व्यक्ती ला देणेनक्कीच फरक वाटेल.*

*🌮अन्न संबंधित टोक लागली असेल तर अमावस्या च्या दिवशी जेवण्याच्या ताटातील सर्व पदार्थ थोडं थोडं एक पत्रावळ मध्ये काढून त्यावर गुलाब जल शिंपडा व बाहेर जाऊन रस्त्यावर ठेवा घरी येऊन हातपाय धुवून जेवण करा.*

*🌹🍃नजर लागलेल्या व्यक्ती ला विड्या च्या पानातून सात गुलाब पाकळी खाऊ घालणे नजर लागलेला व्यक्ती ने इष्ट आराध्य देवाचे नाव घेऊन पान खाणे नजर दोष नाहीस होईल.*

*💛घरा मध्ये नजर लागू नये म्हणून काळ्या धाग्यात पिवळ्या कवड्या ओवून घरा बाहेर टांगणे तसेच आपल्या वाहन संबंधित पण करणे.*

*⚫ घरा वर वारंवार संकट येत असतील तर एक नारळ काळ्या कपड्यात बांधून घरा बाहेर टाकणे.*

*🌶 घरातील रोज च्या वाद विवाद मुळे,किंवा व्यवसाय मध्ये असलेल्या त्रास मुळे किंवा अन्य इतरत्र त्रास मुळे आपलं डोकं एकदम उद्विग होतो संताप होतो आशा वेळी एक भांड्यात पाणी घेऊन त्या चार लाल मीरची च्या बिया टाकून ते पाणी स्वतः वरून सात वेळा उतरवणे व घरच्या बाहेर ते फेकणे त्वरित आराम मिळेल.*

*🌱 लहान मुलांना कायम नजर बाधा होत असेल तर रिठ्या बचे एक फळ 〰काळ्या धाग्यातओवून मुलाच्या गळ्यात बांधणे.*
*१ बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले.*
*२. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते.*
*३. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.*
*४. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.*
*५. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये.*
*६. जो घाणेरडा राहतो, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते.*
*७. जी व्यक्ती दररोज सकाळी पूर्वेकडे तोंड करून सूर्यनमस्कार, प्राणायाम किंवा योग करते तिला आयुष्य, आरोग्य, ऎश्वर्य व तेजाची प्राप्ति होते.*
*८. दुध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.*
*९. उपवासाने - शरीरशुध्दी होते,*
*व्यायामाने - शरीर बलवान होते,*
*जपाने - मानसिक सामर्थ्य वाढते,*
*ग्रहांची शांती केल्याने - यश मिळते*
*धन जतन केल्याने - लक्ष्मी स्थिर राहते,*
*रत्न जतन केल्याने - यश मिळते, अनिष्ट दूर होते,*
*दान केल्याने - धन दौलत व राजऐश्वर्य लाभते*,
*वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने - प्रगती होते,*
*रोज योग केल्याने - एकग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते*
🙏🌹🤝🦚🤷‍♀👫🤷‍♂🦚🤝🌹🙏


🙏🌹🤝🦚🛐🕉🛐🦚🤝🌹🙏
🌹श्री स्वामी समर्थ 🌹

*🏤*वास्तूनुसार जास्त किंवा कमी*झोप येत असेल तर काय करावे..


ज्या घरात वास्तू दोष असेल तर त्या घरातील सदस्यांना एकतर झोप येत नाही किंवा त्यांना फार झोप येते, त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस खराब होतो, दिवसभर त्यांच्या अंगात आळस असतो, तर या स्थितीत काय करायला पाहिजे - बगैर कुठल्या औषधांनुसार. जर झोप जास्त येत असेल किंवा कमी येत असेल तर हे निश्चित आहे की घरातील वातावरण अशुभ आहे म्हणून घरात वास्तू शुद्धीचे संपूर्ण उपाय नेमाने केले पाहिजे -
सर्वात आधी हे उपाय करा -

1- सर्वात आधी तुम्ही तुमच्या घरी तुळशीचे झाड लावा आणि घर व आजू बाजूची जागा स्वच्छ ठेवा.

2- रात्री आपल्या घरात नेमाने आठवड्यातून दोन दिवस कडुलिंबाच्या पानांची धुनी जाळायला पाहिजे किंवा लोबान व गूगुल लावा.

3- घरात नामजप करा किंवा संतांचे भजन-स्त्रोत्र -पठन किंवा सात्त्विक नाम जपाची ध्वनी रिकार्डर चालवावे.

4- घरात नेमाने गो मूत्राच शिंपडावे कारण यात आजू बाजूचे सर्व निगेटिव्ह वायरसला समाप्त करण्याची क्षमता असते. जुन्या काळातील लोकांचे घर जेव्हा शेणमातीचे असायचे तेव्हा गायीच्या शेणाने अंगण इत्यादी लिपायचे तर त्याचे लॉजिक हेच होते की घराच्या आजूबाजूच्या निगेटिव्ह वायरसला समाप्त करणे पण गोमूत्रात आजही तो गुण विद्यमान आहे, हे एक प्राकृतिक फिनायल आहे.

5- ज्या घरात क्लेश होते तेथे सुख संपत्ती येत नाही म्हणून म्हणतात की "जहाँ सुमति तहां सम्पति नाना ,जहाँ कुमति तहां विपति निधाना"

 🙏🌹🤝🦚🛐🕉🛐🦚🤝🌹🙏


🙏🌹🤝🤷‍♀👦🏻👩🏻‍🦱🤷‍♂🤝🌹🙏
----------------------------------------
*पाहुण्यांना भोजन करवताना* 
*लक्षात ठेवण्यासारखा ह्या ४ गोष्टी*
---------------------------------------------



आपल्या धर्मग्रंथात पाहुण्यांच्या महत्त्वाबद्दल बरेच काही सांगण्यात आले आहे. घरी आलेले पाहुणे देवासारखे असतात. हिंदू धर्मात देव पूजेत किंवा बर्‍याच सणांमध्ये पाहुण्यांना भोजन करवण्याचे महत्त्व आहे.

 _*अतिथी सत्काराबद्दल शिवपुराणात अशा ४ गोष्टी सांगण्यात आल्या आहे, ज्यांचे पालन केले तर मनुष्याला अतिथिला भोजन करवण्याचे फळ नक्कीच मिळतात.*_

*१. मन साफ असायला पाहिजे*

असे म्हटले जाते की ज्या मनुष्याचे मन शुद्ध नसत, त्याला कधीही त्याच्या शुभ कार्यांचे फळ मिळत नाही. घरी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करताना किंवा त्यांना भोजन करवताना कुठले ही चुकीचे भाव मनात ठेवू नये. अतिथी सत्कारच्या वेळेस जेव्हा मनुष्यच्या मानत जळण, क्रोध, हिंसा सारख्या गोष्टी चालत राहतात, त्याला कधीपण त्याच्या कर्मांचे फळ मिळत आही. म्हणून या गोष्टींकडे लक्ष्य देणे फार गरजेचे आहे. 

*२. तुमची वाणी मधुर असायला पाहिजे*

मनुष्याला कधीही घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान नाही करायला पाहिजे. बर्‍याच वेळेस मनुष्य रागाच्या भरात किंवा इतर कोणत्या कारणाने घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करून देतो. असे केल्याने मनुष्य पापाचा भागीदार बनतो. प्रत्येक मनुष्याला आपल्या घरी आलेल्या पाहुण्या चांगले भोजन करवून त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलायला पाहिजे व त्यांचे स्वागत-सत्कार केले पाहिजे.

*३. शरीर शुद्ध असायला पाहिजे*

पाहुण्यांना देवासारखे मानण्यात आले आहे. अपवित्र शरीराने न तर देवाची पूजा केली जाते न ही पाहुण्यांची. कोणालाही भोजन करवण्याअगोदर आधी मनुष्याने अंघोळ करून, स्वच्छ कपडे धारण करायला पाहिजे. अपवित्र भावाने केलेल्या सेवेचे कधीही फळ मिळत नाही.

*४. भेटवस्तू जरूर द्या*
 
घरी आलेल्या पाहुण्यांना भोजन करवल्यानंतर काही काही भेटवस्तू जरूर द्या. आपल्या श्रद्धेनुसार पाहुण्यांना नक्कीच भेटवस्तू दिल्या पाहिजे चांगल्या भावनांनी दिलेल्या भेटवस्तू नेहमी शुभ फळ देणारा असतो.
----------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
----------------------------------------🙏🌹🤝🤷‍♂👩🏻‍🦱👦🏻🤷‍♀🤝🌹🙏



   *काही सोप्या टिप्स*

*१. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले.*
*२. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते.*
*३. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.*
*४. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.*
*५. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये.*
*६. जो घाणेरडा राहतो, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते.*
*७. जी व्यक्ती दररोज सकाळी पूर्वेकडे तोंड करून सूर्यनमस्कार, प्राणायाम किंवा योग करते तिला आयुष्य, आरोग्य, ऎश्वर्य व तेजाची प्राप्ति होते.*
*८. दुध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.*
*९. उपवासाने - शरीरशुध्दी होते*,
*व्यायामाने - शरीर बलवान होते,*
*जपाने - मानसिक सामर्थ्य वाढते,*
*ग्रहांची शांती केल्याने - यश* *मिळते*
*धन जतन केल्याने - लक्ष्मी स्थिर राहते*,
*रत्न जतन केल्याने - यश मिळते, अनिष्ट दूर होते,*
*दान केल्याने - धन दौलत व राजऐश्वर्य लाभते,*
*वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने - प्रगती होते*
*रोज योग केल्याने - एकग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते.*
🙏🌹🤝🤷‍♂🦚🤷‍♀🦚🤝🌹🙏





🙏🌹🤝👩‍🦰💎💦💎🧑🤝🌹🙏
*🙏🌹॥ श्री स्वामी समर्थ ॥*
ज्या घरात नकारात्मकता असते, त्या घरातील लोकांची मानसिकताही नकारात्मक बनते. असे व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी नकारात्मक विचार करतात. त्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयश पडते, त्यांचा मानसिक तणाव वाढतो व त्यांना पुरेशी धनप्राप्तीही होत नाही. पुरातन पंरपरेंमध्ये असे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे नकारात्मक विचार दुर होतात व घरातील सुख-समृद्धी वाढते.
जाणुन घ्या, ते ४ उपाय ज्यामुळे नकारात्मक विचार दुर होतात....
*🙏🌹पहिला उपाय*
रोज सकाळी घराबाहेर रांगोळी अवश्य काढावी. रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढते, अशी मान्यता आहे. यामुळे देवी लक्ष्मी आणि इतर देवी-देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात.
*🙏🌹दुसरा उपाय*
रोज सकाळी लवकर उठा व आंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या कलश पाण्याने भरा. यानंतर त्यामध्ये तुळशीची पाने टाका. नंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्यदार आणि सर्व खोल्यांमध्ये शिंपडावे. यामुळेही घरातील नकारात्मकता दुर होते.
*🙏🌹तिसरा उपाय*
रोज सकाळी लवकर उठल्यावर तुळशीच्या रोपट्याला पाणी अर्पण करावे. हे करत असताना विष्णू मंत्रांचा जप करावा.
मंत्र-
*ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:*
*🙏🌹चौथा उपाय*
घरातील मंदिरात रोज सकाळी तूपाचा दिवा लावावा. कपूर जाळून देवाची आरती करावी. तूपाचा दिवा आणि कपूरच्या धुरामुळे घराची पवित्रता वाढते. वातावरण शुद्ध होते.
------------..श्री स्वामी समर्थ...
🙏🌹🤝👩‍🦰💎💦💎🧑🤝🌹🙏

[31/05, 3:47 PM] +91 92840 59336: *🍁सुखीवास्तुराज🍁*
*📲 9284059336 (व्हाट्स अँप)*

         *आज मी आपल्याला अमावस्येच्या मनोकामना पूर्तीचे उपाय सांगत आहे*
          *हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा यास विशेष महत्व आहे.शुक्ल आणि कृष्ण पक्षाची सुरवात या दिवसानंतर होते. तांत्रिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार या 2 पक्षाला विशेष महत्व आहे त्याप्रमाणे अमावस्या आणि पौर्णिमेला पण. अघोरी कामे ही अमावस्या आणि सात्विक कामे ही पौर्णिमेला केली जातात. मी आज अमावस्ये बाबत चर्चा करत आहे. अमावस्या या विशेष दिवशी जर प्रत्येकाने आजची सांगितलेली गोष्ट केली तर त्याची मनोकामना किंवा जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात.तर हा आहे आजचा*
*🕉सुखीवास्तुराज उपाय-🕉*

*✅ पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून तलावात माशांना खायला घालणे*

*✅अमावस्या ला सकाळी लवकर उठून स्नान करून घरी मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा.हनुमान चालीसा चा पाठ करावा,बुंदीच्या लाडू चा नेवेद्य दाखवावा.*
(हे हनुमान मंदिरात केले तरी चालते)

*✅या दिवशी दान केले तर त्याचे फलस्वरूप आपल्याला दहापट मिळते.शनिदेवास तेल,काळे उडीद आणि तेल पण दान करू शकता.*

(अमावस्या दिवशी हे केल्याने आपले जीवन सुखमय आणि आपल्या पाठीमागे लागलेल्या सर्व चिंता जाऊन यश मिळते)
  🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞


*आपल्या अडचणींसाठी आणि उपायांसाठी*

visit our facebook page -👇

*Astrology vastushastra problem solutions*

Subscribe our *youtube channel   👇-*
*✔▶ sukhivasturaj*

*👉आपले प्रश्न विचारू शकता ...*

*संपर्क -* *9284059336 (व्हाट्स अँप)*
           *राज कुलकर्णी*
           *सुखीवास्तुराज*
           *(Practitioner of indian tantra Astrology and vastushastra)*

🌸🌸🌸🌸🌻🌻🌸🌸🌸🌸

(हा msg नाव न बदलता इतर ग्रुप वर प्रामाणिकपणे पाठवणे यातून दुसऱ्यांना मदत केल्याची भावना आणि मानसिक समाधान मिळते)

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
[02/06, 5:20 PM] +91 92840 59336: *🍁सुखीवास्तुराज🍁*
*📲 9284059336 (व्हाट्स अँप)*

         *आज मी आपल्याला एक किंवा अनेक शत्रू असतील तर त्यांच्या शमनासाठी उपाय सांगत आहे*
            *मला नाशिक जिल्ह्यातून काल फोन होता त्यांचं सांगणं होत की एक व्यक्ती खूप त्रास देत आहे आणि भविष्यात पण त्याच्यापासून धोका आहे तर उपाय सुचवा...तर आजचा उपाय अशांसाठी आहे ज्यांना शत्रू विनाकारण त्रास देत आहे.हा उपाय शत्रू अनेक असतील तरी आपण करू शकता.या उपायाने शत्रू चे मन आपल्याविरुद्ध त्रास देण्यासाठी जाणार नाही तर त्याचे शमन होईल.तो आपला रस्ता बदलेल.तर हा आहे आजचा 🕉सुखीवास्तुराज उपाय-🕉*


*✅ एक मातीची पणती विकत आणावी.ती स्वच्छ धुवून त्यात मोहरी चे तेल घालावे.व रुई च्या झाडाच्या कापसापासून वात तयार करावी.(जेवढी जमेल तेवढी)*
*यानंतर पाणी नसलेल्या विहिरीत सूर्यास्तानंतर जाऊन तो दिवा पेटवायचा आहे. दिवा लावताना शत्रूचे नाव आणि त्याने आपल्या मार्गातून निघून जावे हेच बोलायचं आहे*
*असे २१ दिवस करायचे आहे.*
(विहीर कोरडीच हवी)

(वाईट आणि इजा पोहोचवण्याच्या दृष्टीने कुणी हे करू नये अन्यथा आपली हानी होण्याची शक्यता आहे)


  🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞


*आपल्या अडचणींसाठी आणि उपायांसाठी*

visit our facebook page -👇

*Astrology vastushastra problem solutions*

Subscribe our *youtube channel   👇-*
*✔▶ sukhivasturaj*

*👉आपले प्रश्न विचारू शकता ...*

*संपर्क -* *9284059336 (व्हाट्स अँप)*
           *राज कुलकर्णी*
           *सुखीवास्तुराज*
           *(Practitioner of indian tantra Astrology and vastushastra)*

🌸🌸🌸🌸🌻🌻🌸🌸🌸🌸

(हा msg नाव न बदलता इतर ग्रुप वर प्रामाणिकपणे पाठवणे यातून दुसऱ्यांना मदत केल्याची भावना आणि मानसिक समाधान मिळते)

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
[13/06, 5:14 PM] +91 92840 59336: *🍁सुखीवास्तुराज🍁*
*📲 9284059336 (व्हाट्स अँप)*

         *आज मी आपल्याला दुःख निवारण हेतू आणि सर्व काम यश हेतू काही उपाय सांगत आहे*
        *काल मला एक अहमदनगर हुन एक गृहिणी चा कॉल होता त्यांचं म्हणणं होतं की गेली ५ वर्ष पाठीमागे लागलेला त्रास कमी होत नाहीये.दुःखात आहेत,सगळी कामे बिघडतायेत काही करून उपाय सुचवा..हा आजचा उपाय अशांसाठी आहे ज्यांना दुःख आहे,त्रास आहे,अडचणीत आहेत,कामात अपयश आहे तर हा आहे आजचा🕉 "सुखीवास्तूराज उपाय"🕉*

*✅ज्या मंदिरात राम, लक्ष्मण ,हनुमान आणि सीता असे एकत्र असतील अशा मंदिरात जाऊन उजव्या हाताच्या अंगठ्याने हनुमानाच्या डोक्यावरील शेंदूर घेऊन सीता मातेच्या चरणी लावावा.*

*✅हनुमानाच्या मंदिरात मातीच्या भांड्यात गोड बुंदीचा नेवेद्य दाखवून तो नेवेद्य गरीबात दान करावा.*

*✅प्रत्येक मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानास बनारसी पान अर्पण करावे.*

(या गोष्टीने सर्व मनोरथ पूर्ण होतात तसेच सर्व त्रास निघून जातो,दैन्य,दारिद्र्य जाते.)



  🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞


*आपल्या अडचणींसाठी आणि उपायांसाठी*

visit our facebook page -👇

*Astrology vastushastra problem solutions*

Subscribe our *youtube channel   👇-*
*✔▶ sukhivasturaj*

*👉आपले प्रश्न विचारू शकता ...*

*संपर्क -* *9284059336 (व्हाट्स अँप)*
           *राज कुलकर्णी*
           *सुखीवास्तुराज*
           *(Practitioner of indian tantra Astrology and vastushastra)*

🌸🌸🌸🌸🌻🌻🌸🌸🌸🌸

(हा msg नाव न बदलता इतर ग्रुप वर प्रामाणिकपणे पाठवणे यातून दुसऱ्यांना मदत केल्याची भावना आणि मानसिक समाधान मिळते)

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
[20/07, 3:25 PM] +91 92840 59336: *🍁सुखीवास्तुराज🍁*
*📲 9284059336 (व्हाट्स अँप)*

*आज मी आपल्याला वैवाहिक,संसारात भांडणे होत असतील नवरा-बायको मध्ये तर त्यासाठी उपाय सांगत आहे.*

*पती आणि पत्नी ही दोघे संसाराची दोन चाके असतात, पण बरेच मला फोन येतात की नवरा बायकोचे पटत नाही. वाद विवाद सतत होतात, दांपत्य सूखात अडथळे येतायेत..घरी विनाकारण भांडणे होतायेत..नात्यात कलह निर्माण होतोय तर आज मी त्यासाठी देत आहे हा "सुखीवास्तुराज" उपाय*

*✅ एका लाल कापडामध्ये लाल मसूर डाळ, रक्त चंदन आणि ५ लहान नारळ घेवून दांपत्य सूख मिळून वादविवादापासून मूक्ती मिळावी अशी प्रार्थना करावी. व ही पोटली गंगे मध्ये विसर्जित करावी. असे ११ मंगळवार करावे.*

(लवकरच सर्व कलह निवळतील व दांपंत्य जिवन सूखी होईल.)



🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*आपल्या अडचणींसाठी आणि उपायांसाठी*

visit our facebook page -👇

*Astrology vastushastra problem solutions*

Subscribe our youtube channel   👇-
*✔▶ sukhivasturaj*

👉आपले प्रश्न विचारू शकता ...

*संपर्क -📲9284059336 (व्हाट्स अँप)*
           *राज कुलकर्णी*
           *सुखीवास्तुराज*
           (Practitioner of indian tantra Astrology and vastushastra)

🌸🌸🌸🌸🌻🌻🌸🌸🌸🌸

(हा msg नाव न बदलता इतर ग्रुप वर पाठवणे यातून दुसऱ्यांना मदत केल्याची भावना आणि मानसिक समाधान मिळते)
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

*मुलांना आज काय शिकविण्याची गरज आहे*
👍रात्री लवकरच झोपणे व सकाळी लवकरच उठणे.
👍किमान 5/10 मिनिटं एका जागेवर शांत बसणे , एकाग्रता वाढविणे .
👍सलग एक ते दोन तास एका जागेवर बसून वाचन , लेखन , अभ्यास करण्याची सवय लावणे .
👍चांगल्या व आवश्यक सूचना ऐकूण घेवून त्यांवर विचार करण्याची सवय लावणे .
👍घरातील लहान मोठ्या व्यक्तींशी चर्चा , संवाद साधने , विचारविनिमय करणे .
👍आपली मते घरांतील व्यक्ती , शिक्षक , सहकारी मित्र यांचे बरोबर व्यक्त करणे .
👍चांगले काय आणि वाईट काय याचा सारासार विचार करुन योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे .
👍खरे काय , खोटे काय याची वास्तवाशी सांगड घालून पडताळा घेणे व सत्याच्या मार्गानेच जाणे .
👍व्यवहारिक द्रुष्ट्या योग्य काय व अयोग्य काय याची समज येणे .
👍अंधश्रद्धा न मानता विज्ञानाच्या आधारावर , प्रत्यक्ष पडताळा घ्यायचा प्रयत्न करणे .
👍मोबाईल , T V , सोशियल मेडिया याचा कामापूरता व मर्यादित वापर करणे .
👍घरातील व घराबाहेरील कामे मनापासून करण्याची सवय लावणे .
👍शिक्षण हे फक्त नोकरी मिळण्यासाठी व पैसे कमविण्यासाठी नसून माणुस म्हणून जगण्यास लायक बनविण्यासाठी आहे हे रुजवीणे .
👍नोकरी नाही मिळाल्यास कोणताही व्यवसाय करण्याची क्षमता प्राप्त करणे .
👍आपल्या कुटुम्बातील , समाजातील लहान मोठ्या व्यक्तींचा आदर राखण्यास शिकविण्यासाठी शिक्षण असावे .
👍जिवनात नेहमीच आशादायी व सकारात्मक द्रुष्टीकोण निर्माण करायला शीकवीणे .
👍आपली क्षमता पाहून स्पर्धा करणे आवश्यक , अनावश्यक स्पर्धा टाळणे शिकणे आवश्यक .
👍दुसरे करतात म्हणून आपणही तेच न करता वेगळे करण्याचा प्रयत्न करायला शीकवीणे .
👍विनाकारण दुसऱ्यांना कमी लेखने व टीकाटिप्पणी करणे टाळावे .
👍प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण असतात ते घेण्याचा प्रयत्न करायाला शीकवीणे .
👍परीक्षेत किती गुण मिळाले हे महत्वाचे नसून त्यांचेमध्ये किती नितिमुल्ये रुजली हे महत्वाचे आहे .
👍अब्राहम लिंकनने  हेडमास्तर यांना लिहिलेले पत्र किमान आठवड्यातून एकदा वाचून दाखवून त्याचा अर्थ स्पष्ट करुन सांगणे .
👍साने गुरुजी यांचे शामची आई या व अशा  कथा वाचुन त्याचा अर्थ समजून घेण्यास शीकवीणे .
👍स्वकष्टाने कमविलेल्या एका छदामची किंमत वाम मार्गाने कमवीलेल्यl घबाडापेक्षा किती तरी पटीने जास्त असते हे शिकणे आवश्यक आहे .
👍चांगले इंग्रजी शिकला म्हणजे हुशार झाला असे नसून मातृभाषेतून संस्कार व व्यवहार  शिकला म्हणजे हुशार झाला .
आजकाल या व अशाच शिक्षणाबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे तर आणि तरच तो विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होईल आणि जिवन जगण्यास लायक होईल असे वाटते .
*पालक वर्गाने यांवर जरूर विचार करावा असे वाटते*.
*धन्यवाद*
 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

काही प्रभावे तोडगे वास्तुविषयी

    1) वास्तुच्या जवळ जर स्मशान वगैरे असेल तर अशावेळी घरात सतत श्री दत्तमाला मंत्राचा जप त्रीकाल , वा दोनवेळा ( सकाळ , संध्याकाळी) मोठ्याने म्हणावा .
     2) ज्या घरात एक तरी भक्तीवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटूंबीय केवळ त्याच्यामुळे तरून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तु दोषा मुळे होणारे त्रास वाढून कुटूंबास सतत संकटे येत रहातात !
     
     3) दक्षिण दरवाजा कधीही वाईट नसतो . अनेकांचा हा केवळ गैरसमज असतो . यासाठी हातात पर्वत घेवून जाणाऱ्या हनुमंताचा फोटो वा लाल रंगाचा गणपती दरवाजावर लावावा !

    4) घरातील सर्व अन्न वा धान्य कधीच संपू देवू   नये थोडेतरी शिल्लक ठेवावे . याने बरकत रहाते .

     5) घरात हिंगाचे पाणी सकाळी व संध्याकाळी शिंपडावे याने घरात श्री लक्ष्मीचा सतत वास रहातो !

वास्तुशांती ९

  १) घरात पितरांचा त्रास होत असेल तर दररोज कावळ्यास घास ठेवावा .

   २) पितरांचे आशिर्वाद प्राप्त व्हावे यासाठी संडासात दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा .

    ३) घरातील नोकरी , व्यवसायाती अडचणींसाठी श्री गुरूचरीत्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा .

   ४) हळद व गोमुत्र एकत्र करून उंबरठ्यावर स्वास्तिकादी शुभचिन्हे काढावीत याने लक्ष्मी स्थिर रहाते

   ५) दर अमावस्येस शक्य असल्यास घराचा परीसर दीपांनी उजळून टाकावा लक्ष्मीची कृपा होते .

   ६) घरात ज्या तिथीस वास्तुशांती केली त्या तिथीस आठवणीने काही धार्मिक कृत्य करावे किंवा सत्यनारायण तरी करावाच .

   ७) घरात भिंतीवर गेलेल्या पितरांचे फोटो कधीही नसावेत . ते फक्त त्यांच्या श्राद्धदिनी वर ठेवून पुजन करावे .

    ८) घरात सर्वत्र सतत स्वच्छता असावी , जाळीजळमटे वेळेत काढली जावीत याने अहंकारवृद्धी होत नाही .

     ९) स्वैंपाक करतेवेळी सतत नामस्मरण करावे .

     १०) घरात दर सहा महिन्याने किंवा वर्षभराने उदकशांती करून घ्यावी , याने कलहादी दोष जातात .

वास्तुशांती १०

    १) वास्तुची जी दिशा बाधीत असेल वा वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल या साठी कोणतीही तोडफोड करू नये . त्या दिशेच्या स्वामीचा फोटो त्या दिशेस लावून त्या दिशेला सुट होणारा रंग लावावा .

    २) रीसेल घर घेताना पहिला मालक नक्की का घर सोडत आहे याची चौकशी अवश्य करावी , काही वेळा घर कितीही चांगले असले तरी मूळ मालकाची अतीशय दु:खीत वासना या वास्तुत गुंतलेली असते कारण त्यामागे तो आनंदाने ते विकत नसतो . त्यास झालेला तोटा . त्रास इत्यादी वाईट कारणे त्यामागे असतात म्हणून अशा घरात रहावयास जाण्या आधीच मूळ मालकाने केलेल्या वास्तुनिक्षेपाठिकाणची प्रतिमा घेऊन त्यात भर घालून नवी प्रतिमा बनवून त्या घरात नवचंड्यात्मक वास्तुशांती करून मगच रहावयास जावे .

    ३) घरात कुत्रा , मांजर यांसारखे प्राणी शक्यतो पाळूच नयेत किंवा असतील तर त्यांचा प्रवेश मर्यादीत असावा . स्वैंपाक घरात तर कधीच प्रवेश देऊ नये .

    ४) आठवड्यातून एकदा चौकटीचे पुजन करून द्वार देवतांस वंदन करून दुध उतू जाऊ द्यावे याने वास्तु सतत प्रसन्न रहाते व नकारात्मक उर्जेचा ऱ्हास होतो.

    ५) काही वास्तु स्मशाने दवाखाने तोडून तेथे बनवलेल्या असतात अशावेळी त्रास खूपच असतो व सोसायटी असल्याने सगळेच काही करावे व त्रासातून मुक्तता करावी या तत्वाचे नसतात अशावेळी ती वास्तु सोडणे अत्यंत हितावहच असते . जोवर तेथे रहाल तोव दररोज करूणात्रीपदी व दत्तबावन्नी तसेत श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा अध्याय मोठ्याने म्हणावा .

    ६) कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याचवेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तीसरा व श्री गुरूचरीत्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा . सर्व भाव श्री दत्तचरणी अर्पण करणे आवश्यक !

दिशा व स्वामी पूर्व इंद्र रंग केशरी , दक्षिण यम , रंग लाल , ( यमाचा फोटो लावूनये ऐवजी श्री गणपती वा हनूमानाचा फोटो चालेल ) पश्चिम वरूण आकाशी नीळा , उत्तर सोम रंग धवल पांढरा  .

फोटो नाही लावला तरी चालेल परंतू दिशास्वामीचा नाममंत्र जप रोज एकमाळ करावा !

वास्तुशांतीचे भाग क्रमंश ऊद्या पासुन चालु करुयात....
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

1 comment:

  1. बायको सतत भांडण होतो? तोंड सांभाळून बोलत नाही?काय करावे ?

    ReplyDelete