Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Sunday 15 September 2019

मंत्रालय पास / VISITOR PASS कशी तयार करावी

*मंत्रालय पास / VISITOR PASS कशी तयार करावी*

Posted by ... Saral Friends


*मंत्रालय पास / VISITOR PASS कशी तयार करावी*

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

*प्रशांत अंभोरे,अकोला*

*सरल फ्रेंड्स टिम,महाराष्ट्र राज्य*

*मित्रांनो आपणाला ब-याचदा कामकाजानिमीत्त मुंबई येथे मंत्रालयामध्ये जावे* *लागते.मंत्रालयामध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर मंत्रालयाच्या प्रवेश द्वाराजवळ आपणास तासनतास ताटकळत उभे राहून योग्य ते कागदपत्रे सादर करुन* *प्रवेशिका / Pass तयार करावी लागते*

*परंतू हिच प्रवेशिका /pass आपण आता आपल्या घरी संगणकावर कींवा मोबाईलवरसुद्धा तयार करु शकतो,ती खालीलप्रमाणे-*

*१)क्रोम कींवा मोझीला ओपन करुन गुगलमध्ये टाईप करावे*


*२)यानंतर mantralay visitor pass management system हे पेज ओपन होईल.याठिकाणी आपणास चार स्टेप पूर्ण करावयाच्या आहेत*

*३)मोबाईल नंबरच्या रकाण्यात आपला मोबाईल नंबर टाकावा व SEND OTP  यावर क्लीक करावे*

*४)आपल्या मोबाईलवर आलेला ओ टि पी ENTER YOUR OTP या रकाण्यात टाकून व्हेरीफाय करावा*

*५) ओ टि पी व्हेरीफाय होताच काही आवश्यक माहीती खालीलप्रमाणे भरावी*

*VISITOR NAME*

*SENIOR CITIZEN - YES/NO*

*GOVERNMENT SERVENT - YES/NO*

*DATE OF VISIT (येथे आपण पुढिल सात दिवसापर्यंतची दिनांक निवडू शकतो )*

*COUNTRY*

*STATE*

*DISTRICT*

*DEPARTMENT TO MEET(कोणत्या विभागात काम आहे त्या विभागाचे नाव निवडावे )*

*ID CARD TYPAE ( ADHAR, DRIVING LICENCE, GOVERNMENT ID CARD,PAN CARD,PASSPORT,VOTER CARD )*

*ID CARD NUMBER* 

*OFFICIAL TO MEET(कार्यालयीन काम कोणाशी आहे त्यांचे नाव लीहावे कींवा संबंधिताचे पद लीहावे)*

*यानंतर*
*I AGREE TERMS AND CONDITION या ठिकाणी चेक बाॕक्सवर बरोबरीचा मार्क लावून सबमिट बटनावर क्लीक करावे*

*यानंतर तुम्हाला भेटिच्या दिवसाचा पास नंबर व टोकन नंबर येईल.सदर टोकन नंबर मंत्रालयातील भेटिच्या दिवसापर्यंत सांभाळून ठेवावा*

*मंत्रालयमध्ये भेटिच्या दिवसी सोबत फोटो आयडी असणे  आवश्यक आहे*

*अश्याप्रकारे आपण घरबसल्या मंत्रालय व्हीजीटर पास तयार करु शकतो.यासाठी कोणतेही अधिकारी/पदाधिकारी यांच्या शिफारशीची गरज नाही*

_*सदर मेसेज राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी व महाराष्ट्र राज्याचे सर्व नागरिक यांच्यासाठी आवश्यक व महत्वपुर्ण असून कृपया सर्वापर्यंत सदर मेसेज पोहचवावा,ही विनंती*_

No comments:

Post a Comment