Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Sunday 13 October 2019

Spoken इंग्लिश activities

वडा, कॉफी अक्टिव्हिटी

https://youtu.be/KMuyt9wX6as

https://youtu.be/KMuyt9wX6as


 

'Use of singular and Plural form'-a new spoken english activity of my fifth std.in Z.P.Pri.School pangardarwadi.

*Learning Outcomes*

1)Give appropriate oral responses in verious contexts.

2)Tells singular & plural form of objects.

3)Make sentences by using singular and plural form of nouns.

4)participates in skit with interest.

5)Speak english sentences with confidently and fluently.👆

*इंग्रजी पेटीतील बोधकथा कार्डाचे वाचन करतांना माझ्या वर्गातील विद्यार्थी*

  चित्र व वाक्य यामुळे विद्यार्थी लवकर वाचन शिकतात

👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼


https://youtu.be/iDzZangS24M


🎥🌄🎥🌄🎥🌄🎥

ht1tps://youtu.be/OjcD4L-OU4c


*_🥇English Reading Activity with Special Picture Effects & Animation_🥇*


*_🌍Class Two English_🌍*


*_Subscribe & Share👍_*

 https://youtu.be/_f2NwLYvnhs


Class 1st *English Conversation* 


(Let's  speak )


Please.....


Share

👍


  https://youtu.be/vZgEX0THUj4


Class 1st  *Simple Message activity*

Please,

Watch this video. Like👍 Subscribe & Share.👍👍👍👍👍

इंग्रजी विषयाची गुणवत्ता व गोडी वाढविण्यासाठी राजोळेवस्ती शाळेचा अभिनव उपक्रम.. WE LEARN ENGLISH.

------------------

इतर शाळांनाही पथदर्शी ठरणार..

------------------

इंग्रजी विषयाची कौशल्ये शालेय स्तरावर विकसित करणे गरजेचे आहे.या विषयाचे अध्ययन अध्यापन करतांना ग्रामिण भागात अनेक अडचणी येतात.मुले इंग्रजी वाचतात,लिहीतात पण बोलत नाहीत.हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून राजोळेवस्ती शाळेचे प्रयोगशिल शिक्षक पांडुरंग देवरे व यशस्वी कुंभार्डे यांनी इंग्रजी विषयाची आवश्यक कौशल्ये शाळास्तरावर विकसित करण्याचा चंग बांधला आहे. शाळेने ' we learn English' या नावाने हा उपक्रम सुरू केला असून यात सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले आहे. इयत्ता वार या विषयाच्या क्षमता मुलांमध्ये विकसित करणे, बालकांची शब्द संपत्ती वाढवणे,बालवयातच इंग्रजी वाचनाची गोडी लावणे,संवाद कौशल्ये वाढीस लावणे,इंग्रजी बोलण्याविषयी आत्मविश्वास निर्माण करणे, सभाधीटपणा निर्माण करणे इ.साठी कृतीयुक्त अध्यापन पध्दतीचा पुरेपूर उपयोग या प्रकल्पात करण्यात आला असून इतर शाळांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी या उपक्रमांतर्गत शाळा स्वनिर्मित व्हिडिओ निर्मिती करत असून या विषयाचे अध्यापन कृतिशिल,रंजक करण्याचा प्रयत्न शाळेचा रहाणार आहे. अक्षर वाचन, शब्दवाचन, छोटी वाक्यवाचन,छोटा उतारा वाचन.यात विविध छोट्या छोट्या  अँक्टिव्हीटींचा समावेश करून मुलांची या विषयाची तयारी करून घेतली जाणार आहे.छोटे छोटे घटक घेवून त्यांचे नाट्यीकरण करत मुलांना सहज सोप्या भाषेत घटकाचे स्पष्टीकरण केले जाणार आहे.या साठी शाळेने विषयाशी संबंधित शैक्षणिक साहीत्य निर्मिती केली आहे.या अँक्टीव्हीटींचे व्हिडिओ  यू टूबच्या माध्यमातून इतर शाळांपर्यत पोहच केले जात आहेत.राजोळेवस्ती शाळेने साकारलेल्या उपक्रमाचा गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी शिक्षकांना निश्चित फायदा होइल.या कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून उपक्रमाबद्दल अगदी चिमुकल्या पहीलीच्या बालकापासून ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे.इंग्रजी भाषा सोपी कशी शिकवता येईल हाच उद्देश  या उपक्रमाचा असणार आहे.उपक्रमास गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार,विस्तार अधिकारी कैलास बोरसे,केंद्रप्रमुख वाघ यांचे मार्गदर्शन लाभते आहे. मुख्याध्यापक पांडुरंग देवरे व शिक्षिका यशस्वी कुंभार्डे या उपक्रमाचे संयोजन करत आहेत.

🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

    उपक्रमाचा पहीला व्हिडिओ 

    आवश्य बघा..

            👇👇👇


     https://youtu.be/TirPTznNvkg


🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

       ज्ञान घ्या ज्ञान द्या 

♻♻♻♻♻♻♻♻

 https://youtu.be/JqCxzR1Wa08


*Hands on my side....*

In MOOC meeting


*By- Seema Gaikwad n all TAG members*

*इंग्रजी पेटीतील साहित्य कसे वापरायचे??? यासाठी खालील videos नक्की पाहा.* 👇🏻


🔹 *Action word game...*
https://youtu.be/bWDlYVeCzDs
〰〰〰〰〰〰〰
🔹 *Rhyming word game...*
https://youtu.be/1HT3xPUtix4
〰〰〰〰〰〰〰
🔹 *Action word reading activity*
https://youtu.be/t8w37AIpP7c
〰〰〰〰〰〰〰
🔹 *Lebaling game*
https://youtu.be/qTfL--rS5gA
〰〰〰〰〰〰〰
🔹 *Pictorial reading*
https://youtu.be/pLnIeLqp7vY
〰〰〰〰〰〰〰
🔹 *Story reading*
https://youtu.be/s4gFSbE2vck
〰〰〰〰〰〰〰
🔹 *Singular - plural game*
https://youtu.be/9Gq31BzpdOo
〰〰〰〰〰〰〰
🔹 *Word chain game*
https://youtu.be/8Ntr9PQyO2Q
〰〰〰〰〰〰〰
🔹 *Word puzzle game*
https://youtu.be/DWVrEpXDJtI
〰〰〰〰〰〰〰
🔹 *Completion of sentence*
https://youtu.be/Siujw3K1hS8
〰〰〰〰〰〰〰
🔹 *Rhyming words*
https://youtu.be/lK4EgU4AVXM

*आमचे youtube चॅनेल* 👇🏻
 _*माझी शाळा*_
*https://www.youtube.com/channel/UCOWf3OxVO9pF1BQk9_52xeg*

*शैक्षणिक ब्लॉग*
_*माझी शाळा*_
*https://shitaldevarkar1.blogspot.com/?m=1*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


महाराष्ट्र शासनाने पुरवलेल्या इंग्रजी साहित्य पेटीतील संपूर्ण 43 किट ची माहिती पाहण्यासाठी खलील video पहा व subscibe करा.
आपल्या सर्व शिक्षकांच्या ग्रुप वर सेंड करा जेणे करून या साहित्याचा वापर आपल्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्या साठी करता येईल.
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
https://youtu.be/5Vul7sO9IhY



https://youtu.be/a0sQGNlyI40

Class 1st *English spoken activity (2)

https://youtu.be/1k9fHcdWXUY

Adaption activity
Tag and mooc activity loud reading
https://youtu.be/zLM83ce12so
😊👁😊👁😊👁😊👁😊

_Let's practise with English Club ...._

_*Spoken English Activity - 2*_


आजची Spoken English Activity हि खेळांच्या नावाचा वापर करून तयार केली आहे. विद्यार्थी उत्तर देताना कृती सुध्दा करतात. 

प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना साध्या सोप्या वाक्यरचनाची ओळख करून देऊ.

त्यासाठी प्रत्येक वेळी एक प्रश्न घेऊन *Spoken English Activities* तयार केलेल्या आहेत.

〰〰〰〰〰〰〰〰

https://youtu.be/TGR4fq0-zkk

〰〰〰〰〰〰〰〰
☀☀☀

No comments:

Post a Comment