Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Sunday 13 October 2019

प्रश्नपत्रिका type करणे

*बोलून प्रश्नपत्रिका टाईप करा.*

स्वनिर्मित प्रश्नपत्रिका काढायच्या आहेत...पण मराठी टायपिंग करण्यास अडचण असल्यास फक्त बोला...व त्याप्रमाणे टायपिंग आपोआप होईल

बोलून टायपिंग कसे करायचे ते खलील व्हिडीओतुन पाहूया
👇🏻👇🏻🎥🎥🌐🌐🎥🎥👇🏻👇🏻

https://youtu.be/nSEJweVG7fw


व्हिडीओ
 *भागाकरचे चिन्ह टाईप करणे.*

*उभ्या पद्धतीने भागाकाराची उदाहरणे देताना त्याचे चिन्ह कसे टाईप करावे हे दोन पद्धतीने खलील व्हिडिओतुन पाहूया.*

👇🏻👇🏻🎥🎥🌐🌐🎥🎥👇🏻👇🏻

https://youtu.be/Ruy-JRPerVo

*टायपिंगशिवाय काढा प्रश्नपत्रिका भाग-1⃣*

*अगदी जुजबी टायपिंग येत असेल तरीदेखील pdf पाठयापुस्तके वापरून प्रश्नपत्रिका कशा काढायच्या ते या व्हिडीओ तुन पाहूया.*
🎥🎥🎥👇🏻👇🏻👇🏻🎥🎥🎥

https://youtu.be/tyszLzZWpbg

 *टायपिंग शिवाय प्रश्नपत्रिका काढणे भाग-2⃣*
👇🏻👇🏻👇🏻🎥🎥👇🏻👇🏻

https://youtu.be/-v4Vc25jDZM


*भाग 2⃣* मध्ये वेगळं काय शिकणार..??👇🏻👇🏻

✅ कॉपी पेस्ट केलेल्या *प्रश्नांना क्रमांक देणे.*
✅प्रश्नपत्रिकेत *चित्रांचा वापर करणे.*

No comments:

Post a Comment