Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Tuesday 24 December 2019

*IT CELL DIET NANDED

*⭕मराठी पेटी मार्गदर्शिका*
*⭕गणित पेटी मार्गदर्शिका,*
*⭕इंग्रजी पेटी मार्गदर्शिका*,
*⭕अध्ययन समृद्धी लेखन वाचन सराव साहित्य*
*⭕नवोदय प्रश्नपत्रिका, शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका व अजून बरच काही पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी* www.diecpdnanded.in
*या वेबसाईटवर डाउनलोड या टॅब वर उपलब्द्ध आहे.*

*IT CELL DIET NANDED*

Wednesday 4 December 2019

राजीव गांधी योजना

अनेक कुटुंबे वृत्तपत्र वाचत नसल्याने त्यांना घरात आजार होऊनही त्यांना राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ कसा घ्यावा हे माहित नसते.त्यामुळे त्यांना दागदागिने विकावे लागतात.यासाठी गोरगरीब रुग्णांना कळण्याकरिता खालील मेसेज शेअर करावा.

   राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही आता 1जुन2017 पासुन नाव बदलुन महात्मा फुले जीवनदायी योजना करण्यात आले आहे.

या आरोग्य योजने मार्फत जाणाऱ्या पेशन्ट ला योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ,औषधे,जेवण व प्रवास खर्च दिला जातो. (1,50000)
   971 प्रकारच्या कुठल्याही शस्त्रक्रिया खाजगी व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत होत असतात.2,50,000 पर्यंत किडनी रोपण साठी शस्त्रक्रिया  मोफत होते परंतु 1  किडनी  जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रपरिवाराकडुन द्यावी लागते.
  कुठल्याही रुग्णालयात जाताना पिवळे ,केशरी,अंत्योदय व अन्नपुर्णा रेशनकार्ड ची गरज असते.त्याचप्रमाणे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड प्रत्येक जिल्हांची आजाराप्रमाणे नेमलेल्या खाजगी व शासकीय रुग्णालयाची यादी टोल फ्रि क्रमांक 18002332200 या क्रमांकावरती फिरवल्यास आपल्याला माहीती मिळु शकते.
         या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड अंत्योदय व अन्नपूर्णाया रेशनकार्डची गरज असुन मतदान कार्ड किंवा आधार कार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेचे फोटो पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा शासनाने नेमणूक केलेल्या खाजगी व शासकीय रूग्णालयात राजीव गांधी आरोग्यमित्र या काउन्टर वर नोंदणी केल्यानंतरच मोफत शस्त्रक्रिया केली जाते तसेच औषधे , जेवण व प्रवास खर्चही मोफत दिला जातो शासनाचा टोल फ्री नंबर- 18002332200 या टोल फ्री नंबर वरती प्रत्येक जिल्ह्याच्यी रुग्णालयाची माहिती मिळू शकते.

            971 प्रकारच्या आजार व उपचार या योजनेंतर्गत मोफत असून  ( कॅन्सर, ह्रदयाची बायपास शस्त्रक्रिया, एन्जोप्लास्टी, मनक्याचा आजार, हाडांची शस्त्रक्रिया, डोळ्यांचा आजार, प्लास्टिक सर्जरी, पित्त पीशवीची शस्त्रक्रिया, ब्रेन ट्युमर, भाजने, गुढग्यांची शस्त्रक्रिया, अॅपॅंडीक्स, हरनिया गर्भपीशवीची शस्त्रक्रिया, ह्रदयाला वॉल बसवणे, ह्रदयाला पेसमेकर बसवणे , पोटातील आतड्यांची शस्त्रक्रिया, तसेच कान नाक घश्याची शस्त्रक्रिया  इत्यादी )सर्व सुविधांचा लाभ रुग्णांना घेता येतो.
              कुठल्याही रुग्णांनी कावीळ याआजाराचे निदान झाल्यास गावठी उपचार न करता डॉक्टरांच्या सल्याने रक्त तपासनी करून औषधे व गोळ्या घ्याव्यात कावीळ चे जंतु कीडणी मध्ये सुक्ष्म प्रमाणात राहील्यास किडनी फेल होण्याची शक्यता असते त्यामुळे रक्त तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्यानुसार औषधे घ्यावीत
        कुठल्याही रुग्णालयात जाण्या अगोदर आपली होणाऱ्या शस्त्रक्रियेची त्या रुग्णालयाला परवानगी आहे याची खात्री केल्यानंतरच त्या रुग्णालयामध्ये जाण्यात यावे नाहीतर रुग्णालयाला परवानगी नसलेल्या शस्त्रक्रियेसाठी हजारो रूपयांची मागणी करून गरिबांना लुटत असतात,

 अनेकांचे संसार आर्थिक परीस्थितीमूळे उध्वस्त होत होते याला आता या योजने मुळे आळा बसला आहे.

           सर्वांना माहिती होऊ द्या
*👨🏻‍⚕महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना👨‍👩‍👧*
तुषार झेंडेपाटील, सदस्य, राज्य ग्राहक संरक्षण परिषद, मंत्रालय, मुंबई 9545594959

Sunday 1 December 2019

उपयुक्त youtube विडिओ links


🌷🇲 🌷🇸🌷🇵🌷
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
*♦महाराष्ट्र शिक्षक पॅनल♦*

*🎈 Happy Education 🎈*

 *बुध्दिला चालना देणारी   शब्द कोडी आपल्या विदयार्थ्या़ंना आवश्य दाखवा.*

*♦मराठी शब्द कोडी भाग - 3♦* 
*ओळखा पाहू मी कोण?*
 👇👇👇👇👇👇
https://youtu.be/z8R87mJv2NE
     
*♦मराठी शब्द कोडी भाग - 2♦* 
*ओळखा पाहू मी कोण?*
 👇👇👇👇👇👇
https://youtu.be/pXn8_kq0YB8

*♦मराठी शब्द कोडी भाग - 1♦* 
*ओळखा पाहू मी कोण?*
 👇👇👇👇👇👇
https://youtu.be/st_SNQKR3rs

वरील शब्दकोडी आवडल्यास आमचा
*Happy Education* हा YouTube channel
Subscribe करा व Bell Icon वर क्लिक करा.

  🙏🙏
*धन्यवाद*

*⚜ बाळासाहेब जायभाय⚜*

  *🌲महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌲*
   🐭🐰🐻🦊🦆🐥🐵

Saturday 16 November 2019

Seventh pay commission

❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇
    *▶इनकम टॅक्स 2020-21 नियोजन◀*

*▶सर्वाना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे,अपेक्षेनुसार पगारवाढ सुद्धा झालेली आहे,पण वाढलेल्या वेतनामुळे सर्वाना INCOME TAX चा झटका बसू शकतो.*
*▶ कारण वेतन आयोग लागू तर झाला पण त्यामानाने INCOME TAX स्लॅब मध्ये वाढ झालेली नाही.फक्त U/S 87/A अंतर्गत ₹2500 वरून ₹12500 relif करण्यात आली आहे,म्हणजे जर  एकूण आयकर 5 लाखाच्या खाली असेल तरच ₹12500  relif मिळेल.*
*▶₹2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही टॅक्स नाही.*
*▶ 2.5 लक्ष ते 5 लक्ष-5% टॅक्स*
*▶ 5 लक्ष ते 10 लक्ष -20% टॅक्स*
*▶ 10 लक्ष चे वर - 30% टॅक्स.*

https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=39989

*▶दिलेल्या लिन्कमध्ये आपले बेसिक व इतर वार्षिक कपाती ची माहिती अचूक भरा व GO बटनावर क्लिक करा, 2020-21 मध्ये आपल्याला किती Income Tax भरावा लागू शकतो याचा अचूक अंदाज घ्या व जास्त टॅक्स बसू नये यासाठी आतापासूनच नियोजन करा. आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की फॉरवर्ड करा.*
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬
https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=39989

काही सूचना असतील तर नक्की कळवा.
💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰

Monday 21 October 2019

Fitness

*MEDICAL FITNESS*
((( PREVENTION IS BETTER THAN CURE )))

MEDICAL FITNESS:-
----------------------

       *CHOLESTEROL*
           ------------------
Cholesterol ---   <  200
HDL  ---  40  ---  60
LDL  ---    <  100
VLDL --     <  30
Triglycerides --   <  150
----------------------------

         *CHOLESTEROL*
         ----------------
Borderline --200 -- 239
High ----    >  240
V.High --    >  250
----------------------------

            *LDL*
           ------
Borderline --130 ---159
High ---  160  ---  189
V.High --  > 190
----------------------------

           *TRIGLYCERIDES*
           -----------------
Borderline - 150 -- 199
High --   200  ---  499
V.High --     >   500
----------------------------

       
        *PLATELETS COUNT*
       ----------------------
1.50  Lac  ----  4.50 Lac
----------------------------

              *BLOOD*
             -----------
Vitamin-D --  50   ----  80
Uric Acid --  3.50  ---  7.20
----------------------------

            *KIDNEY*
           ----------
Urea  ---   17   ---   43
Calcium --  8.80  --  10.60
Sodium --  136  ---  146
Protein  --   6.40  ---  8.30
----------------------------


           *HIGH BP*
          ----------
120/80 --  Normal
130/85 --Normal  (Control)
140/90 --  High
150/95 --  V.High
----------------------------

         *LOW BP*
        ---------
120/80 --  Normal
110/75 --  Normal  (Control)
100/70 --  Low
90//65 --   V.Low
----------------------------

              *SUGAR*
             ---------
Glucose (F) --  70  ---  100
(12 hrs Fasting)
Glucose (PP) --  70  --- 140
(2 hrs after eating)
Glucose (R) --  70  ---  140
(After 2 hrs)
----------------------------
   
             *HAEMOGLOBIN*
            -------------------
Male --  13  ---  17
Female --  11 ---  15
RBC Count  -- 4.50 -- 5.50
                           (million)
----------------------------

           *PULSE*
          --------
72  per minute (standard)
60 --- 80 p.m. (Normal)
40 -- 180  p.m.(abnormal)
----------------------------

          *TEMPERATURE*
          -----------------
98.4 F    (Normal)
99.0 F Above  (Fever)

Please help your Relatives, Friends by sharing this information....

*Heart Attacks And Drinking Warm Water:*

This is a very good article. Not only about the warm water after your meal, but about Heart Attack's . The Chinese and Japanese drink hot tea with their meals, not cold water, maybe it is time we adopt their drinking habit while eating. For those who like to drink cold water, this article is applicable to you. It is very Harmful to have Cold Drink/Water during a meal. Because, the cold water will solidify the oily stuff that you have just consumed. It will slow down the digestion. Once this 'sludge' reacts with the acid, it will break down and be absorbed by the intestine faster than the solid food. It will line the intestine. Very soon, this will turn into fats and lead to cancer . It is best to drink hot soup or warm water after a meal.

*French fries and Burgers*
are the biggest enemy of heart health. A coke after that gives more power to this demon. Avoid them for
your Heart's & Health.

Drink one glass of warm water just when you are about to go to bed to avoid clotting of the blood at night to avoid heart attacks or strokes.

A cardiologist says if everyone who reads this message sends it to 10 people, you can be sure that we'll save at least one life. ...

So, please be a true friend and send this article to people you care about.

Monday 14 October 2019

कर्ज घेणाऱ्या लोकांचे अधिकार

 दिल्ली : वृत्तसंस्था - एखादा सामान्य नागरिक आपले कर्ज वेळेवर परत करू शकला नाही तर त्याला डिफॉल्ट घोषित केले जाते. मात्र त्यामुळे बँकांना किंवा वित्त कंपन्यांना त्याला त्रास देण्याचा अधिकार मिळतो असे नाही. त्यामुळे यासाठी अनेक नियम देखील बनवण्यात आले आहेत. मात्र सामान्य ग्राहकांना याची माहिती नसल्याने त्यांना धमकावून त्यांच्याकडून वसुली केली जाते. यामध्ये ग्राहकाला धमकावू नये, त्याचबरोबर तुम्ही ग्राहकांच्या घरी वसुलीसाठी फक्त सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळातच जाऊ शकता, अशाप्रकारचे देखील नियम बनविण्यात आले आहेत.
हे आहेत ग्राहकांचे पाच अधिकार
१) जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्ज देणाऱ्या कोणत्याही बँकेने किंवा वित्तीय संस्थेने त्यासाठी योग्य पद्धत हाताळली पाहिजे. तारण म्हणून ठेवलेल्या वस्तू जप्त करण्याचा बँकेला अधिकार आहे.
मात्र नोटीस दिल्याशिवाय बँक यावर जप्ती आणू शकत नाही.
2) डिफॉल्टर घोषित करण्यात आल्यानंतर तुमचे कोणतेही अधिकार हिरावले जात नाहीत. त्यामुळे नियमांनुसार बँकेला तुम्हाला कर्ज परत करण्यासाठी काही कालावधी देण्याची गरज आहे. आणि त्यानंतर कोणतीही कारवाई करण्याचा त्यांना अधिकार आहे.
3) कर्ज घेणाऱ्याला त्यावेळी नॉन-परफॉर्मिंग एसेट म्हणजेच NPA मध्ये टाकले जाते. त्यानंतर 90 दिवसांनंतर देखील तो कर्ज परत करण्यास अपात्र असेल तर त्यानंतर त्याला 60 दिवसांची मुदत म्हणून एक नोटीस पाठवण्यात येते.
4) जर त्या नोटिशीनंतर देखील कर्जदार कर्ज परत करण्यास सक्षम नसेल तर पुढे बँकेला त्याचे तारण विकण्यास किंवा जप्त करण्याची परवानगी आहे. मात्र त्यावेळी देखील बँकेला 30 दिवसांची एक नोटीस जारी करावी लागते.
5) त्याआधी बँकेला त्या वस्तूची योग्य किंमत ठरवावी लागते. त्या विक्रीची जाहिरात देऊन त्याविषयी नोटीस देखील जारी करावी लागते. त्याचबरोबर लिलावानंतर मिळालेली अतिरिक्त रक्कम मागण्याचा कर्जदाराला अधिकार आहे.

Sunday 13 October 2019

इंग्रजी सुविचार

*दैनंदिन 70 "इंग्रजी सुविचार " मराठी अर्थासहीत.*
*1. Knowledge is power.* (ज्ञान ही खरी शक्ती आहे.)
*2. Work is worship.* (कर्म हीच पूजा आहे.)
*3. Health is wealth.* (चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.)
*4. Time is money.* (वेळ मूल्यवान आहे,त्याचा योग्य वापर करा.)
*5. Haste makes waste.* (घाईने कामात चुका होतात.)
*6. Character is destiny.* (माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते.)
*7. Exuberance is Beauty.* (चेहऱ्यावरील उत्साह/प्रसन्नता ही खरी सुंदरता होय.)
*8. Practice makes man perfect.* (सरावाने मनुष्यास कुशलता प्राप्त होते.)
*9. Confidence is a key to success.* (आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे.)
*10. Sound mind in sound body.* (निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते.)
*11. Experience is the best teacher.* (अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे.)
*12. Never have a resistance to change.* (चांगल्या बदलाला कधीही नाकारू नये.)
*13. No pains, no gains.* (त्रास सहन केल्याशिवाय काहीही मिळत नाही.)
*14. Hope is walking dream.* (आशा हे जागेपणीचे स्वप्न आहे.)
*15. Charity begins at home.* (सेवाभाव/परोपकाराची सुरुवात घरापासून होते.)
*16. Fortune favours the brave.* (धाडसी लोकांना नशीबही साथ देते./चालणाऱ्याचे नशीबही चालते.)
*17. Well beginning is the half done.* (चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे.)
*18. Positive attitude creates positive peoples.* (सकारात्मक विचार सकारात्मक लोकांची/समाजाची निर्मिती करते.)
*19. Good things happens to good peoples.* (चागल्या लोकांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात.)
*20. To teach is to learn twice.* (दुसऱ्याला एखादी गोष्ट समजून सांगणे हे ती गोष्ट दोनदा शिकण्यासारखे आहे.)
*21. No wisdoms like silence.* (शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही.)
*22. Difficulty is a severe instructor.* (आलेली समस्या खूप चांगली प्रशिक्षक असते./आलेली समस्या खूप सारे शिकवून जाते.)
*23. Good luck never comes late.* (चांगले नशीब कधीच उशीरा येत नाही.)
*24. Delay in justice is injustice.* (उशीरा दिलेला न्याय हा अन्यायासारखाच असतो.)
*25. Actions speaks louder than words.* (कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते.)
*26. Progress is the law of life.* (पुढे चालत राहणे हाच जीवनाचा नियम आहे./चलना जीनेका नाम है।)
*27. A good deed is never lost.* (चांगले कार्य कधीच वाया/विसरले जात नाही.)
*28. Failure is the first step of success.* (अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.)
*29. More you struggle, more you become strong.* (तुम्ही जेवढा अधीक संघर्ष करता, तेवढे तुम्ही अधीक मजबूत/कनखर बनता.)
*30. Every man is the creature of his own fortune.* (प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे.)
*31. Good handwriting is the mirror of good learning.* (चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे.)
*32. Slow but steady can win the race.* (हळूवार पण सातत्याने तुम्ही प्रगती केली तर तुम्ही जिंकू शकता.)
*33. A friend in neef is a friend indeed.* (गरजेच्या वेळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र.)
*34. Where there is  will there is way.* (ईच्छा असेल तिथे मार्ग असतो.)
*35. Change your thought and you will change your world.* (तुमचे विचार बदलवा आणि तुमचे जग आपोआप बदलेल.)
*36. A journey of thousand miles begins with a first step.* (हजारो मैलांचा प्रवास पहीले पाऊल पुढे टाकल्यानेच सुरू होतो.)
*37. He that burns most, shines most.* (जो जास्त जळतो, तोच जास्त चमकतो.)
*38. Patience is a plaster for all sores.* (संयम/सबुरी हा सर्व दुःखावरील इलाज आहे.)
*39. He who makes no mistakes makes nothing.* (जे कधीच चुकत नाही ते सहसा काहीच करत नाही.)
*40. The pen is mightier than sword.* (लेखनी ही तलवारी पेक्षा श्रेष्ठ आहे.)
*41. He who moves not forward goes backward.* (जे पुढे जात नाही ते मागे ढकलले जातात.)
*42. If you act to be happy, you will be happy.* (जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.)
*43. A positive attitude can overcome a negative situation.* (सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते.)
*44. The roots of education are bitter but the fruit is sweet.* (शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळ गोड असते.)
*45. Hard times are the moments of reflection.* (कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य/चिकाटी दाखवण्याची खरी वेळ आहे.)
*46. Your best teacher is your last mistake.* (तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे.)
*47. I listened and I forgot, I watched and I remembered, I do and I understand.* (मी ऐकलो आणि विसरलो, मी पाहीले आणि माझ्या लक्षात राहले, मी करून पाहले आणी मला समजले.)
*48. Every success has a trails of failure behind it.* (प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी शृंखला असते.)
*49. Be concern with action only not with its result.* (आपले कार्य करत रहा त्याच्या फळाचा विचार करू नका.)
*50. Every day may not be good but there is something in every day.* (प्रत्येक दिवस चांगला असेलच असे नाही परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असतेच.)
*51. The only time you fail is when you fall down and stay there.* (तुम्ही फक्त त्याच वेळी हरता जेव्हा तुम्ही खाली पडता आणि तिथेच थाबता.)
*52. Hope is the affirmation of positive thought.* (आशावाद हा सकारात्मक विचाराचे प्रतिक आहे.)
*53. The life without goal is life without meaning.* (ध्येयाविणा जीवन निरर्थक आहे.)
*54. It's not how long, but how well, we live.* (किती काळ जगला यापेक्षा किती चांगले जगलात याला महत्त्व आहे.)
*55. The darkest hour is before the dawn.* (कुट्ट अंधाराची वेळ सुर्योदया पुर्विची असते./अपयशाच्या कुट्ट अंधारानंतर यशाची पहाट होते.)
*56. The brave die once, cowards many times.* (शूर लोक एकदाच मरतात, भ्याड लोक प्रत्येक क्षणी मरत जगतात.)
*57. The great artist is simplifier.* (महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो.)
*58. It is not work that kills but worry.* (कामापेक्षा कामाच्या चिंतेनेच माणूस जास्त मरतो.)
*59. None but the brave deserves the fair.* (शूर लोकच न्याय मिळवण्यास पात्र ठरतात.)
*60. Desire is the very essence of man.* (अभिलाषा/ईच्छा हाच मनुष्य जीवनाचा सार/तत्वगुण आहे.)
*61. Hearing brings wisdom, speaking repentance.* (ऐकल्यामुळे ज्ञान/बुद्धीमत्ता मिळते, बोलण्यामुळे पश्चाताप.)
*62. Prayer is the voice of faith.* (प्रार्थना ही श्रद्धेचा आवाज आहे./प्रार्थना म्हणजे आत्म्याचा  आवाज.)
*63. Whatever you cannot understand, you cannot possess.* (जो आप समझ नहीं सकते, वो आप कभी हासिल नहीं कर सकते.)
*64. United we stand, divided we fall.* (एकत्र असल्यास आपण प्रतिकार करू शकतो, वेगळे झाल्यास आपण नमविले जातो.)
*65. Character is simply a habit long continued.* (तुमच्या दीर्घ/चालत आलेल्या सवयींतून तुमचे चारित्र्य घडते.)
*66. True wealth is celebrating the present moment.* (आत्ताची वेळ साजरी करता येणे ही खरी संपत्ती आहे./आनंदी मन हा माणसाचा खरा खजिना आहे.)
*67. Imperfect action is better than perfect inaction.* (परिपक्व निष्क्रियतेपेक्षा, अपरिपक्व कृती कधीही चांगली./मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण चांगले.)
*68. Instead of cursing the darkness, be the one to light a candle.* (परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्या.)
*69. Happines is found in your heart, not in your circumstances.* (आनंद हा तुमच्या मनात असतो, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टीत/सभोवतालच्या परिस्थितीत नसतो.)
*70. You only lose when you give up.* (तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता.)

प्रश्नपत्रिका type करणे

*बोलून प्रश्नपत्रिका टाईप करा.*

स्वनिर्मित प्रश्नपत्रिका काढायच्या आहेत...पण मराठी टायपिंग करण्यास अडचण असल्यास फक्त बोला...व त्याप्रमाणे टायपिंग आपोआप होईल

बोलून टायपिंग कसे करायचे ते खलील व्हिडीओतुन पाहूया
👇🏻👇🏻🎥🎥🌐🌐🎥🎥👇🏻👇🏻

https://youtu.be/nSEJweVG7fw

Spoken इंग्लिश activities

वडा, कॉफी अक्टिव्हिटी

https://youtu.be/KMuyt9wX6as

https://youtu.be/KMuyt9wX6as

Wednesday 2 October 2019

कॅन्सरवरील उपाययोजना

*डॉ गुप्ता म्हणतात: लापरवाही वगळता कोणीही कर्करोगाने मरणार नाही; (1) सर्वप्रथम साखर खाणे बंद करावे शरीरात साखर नसल्यास, कर्करोगाच्या पेशीचा नैसर्गिक मृत्यू होतो.2) दुसरी पायरी म्हणजे एक ग्लास गरम पाण्यात लिंबू मिसळून रोज हे पाणी 1-3 महिन्यां पर्यंत पिणे हे कर्करोगाला दूर ठेवेल ... मेरीलँड कॉलेज ऑफ मेडिसीनच्या संशोधना नुसार, हे केमोथेरपी पेक्षा 1000 पटीने चांगले आहे.(3)तिसरी पायरी म्हणजे 3 टेबलस्पून सेंद्रीय नारळाचे तेल, सकाळीआणि रात्री पिणे,या मुळे कर्करोग नाहीसा होतो.साखर टाळल्या नंतर  तुम्ही या दोनपैकी एक उपचार निवडू शकता.अज्ञान हे बक्षीस नाही. मी ही माहिती 5 वर्षांपेक्षा जास्त काळा पासून share करीत आहे. आपल्या सभोवताली प्रत्येकाला कळू द्या.डॉ गुरूप्रसाद रेड्डी बीव्ही, ओएसएच राज्य मेडिकल युनिव्हर्सिटी मॉस्को, रशिया म्हणतात की आम्ही प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहित करतो ज्यांनी हे वृत्तपत्र दहा अन्य लोकांना पाठविण्यास पाठवले आहे, यात शंका नाही त्यांनी  कमीत कमी एक आयुष्य जतन केले जाईल .लिंबू सह गरम पाणी पिणे कर्करोगास प्रतिबंध करू शकते. साखर मुळीच घालू नका थंड लिंबू पाण्यापेक्षा गरम लिंबू पाणी अधिक फायदेशीर आहे गरम लिंबू पाणी कर्करोगाच्या पेशींना मारते। गरम पाण्यात 2-3 लिंबू काप घालावे  त्या मुळे लिंबूने गरम पाण्यात जो कडूपणा येतो यामुळे कर्करोगाच्या पेशींचा नाश करण्यासाठी  मदत होते.   लिंबूचे गरम पाणी कर्करोगाच्या ट्यूमरच्या वाढीवर नियंत्रण ठेवू शकते. क्लिनिकल ट्रायल्समध्ये हे सिध्द झाले आहे की गरम लिंबूपाणी कार्य करते. लिंबूच्या अर्काने  केवळ घातक पेशी नष्ट होतात.  निरोगी पेशींवर काहीच परिणाम होत नाही. या शिवाय  लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल आणि लिंबू पॉलिफेनॉल, उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते,  रक्त संचार सुधारतो आणि रक्त पातळ 6 होण्यास मदत होते. आपण किती व्यस्त असले तरीही, कृपया हे वाचण्यासाठी वेळ मिळवा आणि*
 *🙏🏻विनंती साखर सोडा 🙏🏻*

भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी महत्वाच्या २३ लेखांची लिंक...

भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी महत्वाच्या २३ लेखांची लिंक...
कित्येक महिन्यांचे प्रयत्न...पण अखेरीस पहिला टप्पा पूर्ण!

https://wp.me/P9WJa1-MV

१) न्यायालय व आयोग यांचेकडे तक्रार कशी करावी-न्यायालय व आयोग यांचेकडे याचिका नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन-
https://wp.me/p9WJa1-Kg
२) लोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय
https://wp.me/p9WJa1-17Z
३) फौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन-
https://wp.me/p9WJa1-14S
४) राज्यातील अधिकारींच्या वर्तणूकसंबंधी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी-
https://wp.me/p9WJa1-TW
५) रॅगिंगविरोधी कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन तसेच यासाठी युजीसी टोल फ्री क्रमांक व वेबसाईट यांची माहिती
https://wp.me/p9WJa1-12k
६) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी-
https://wp.me/p9WJa1-1I
७)शासकीय कागदपत्रे गहाळ करणे किंवा हरविणे याविरोधात महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी-
https://wp.me/p9WJa1-to
८) शालेय विद्यार्थ्यांचा हक्कांसंबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती
https://wp.me/p9WJa1-1w
९) राज्यातील प्रत्येक शाळांची फी निर्धारित करण्यासंबंधी कायद्यांबाबत माहिती व बेकायदा शुल्कवसुलीविरोधात कसे लढावे यासाठी पालकांसाठी मार्गदर्शिका
https://wp.me/p9WJa1-7a
१०) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत
https://wp.me/p9WJa1-q2
११) थकीत बिलासाठीही नोटीस दिल्याशिवाय वीज कनेक्शन १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना दिल्याशिवाय तोडता येणार नाही-
https://wp.me/p9WJa1-NI
१२) चुकीच्या वीजबिलाविरोधात कनेक्शन न तोडू देता ६ महिन्यांचे सरासरी बील भरण्याचा अधिकार
https://wp.me/p9WJa1-NG
१३) महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम
https://wp.me/p9WJa1-SD
१४) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती.
https://wp.me/p9WJa1-v2
१५) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई-
https://wp.me/p9WJa1-N0
१६) मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे
https://wp.me/p9WJa1-S9
१७) माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील कसे करावे याबाबत मार्गदर्शन-
https://wp.me/p9WJa1-Ra
१८) 'भारत के वीर'- थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये कसे पैसे पाठवावेत या योजनेची सविस्तर माहिती-
https://wp.me/p9WJa1-IW
१९) काही मिनिटांत शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका
https://wp.me/p9WJa1-DX
२०) स्टेशनरी साहित्यांची ठराविक दुकानातून सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करा- मुंबई उच्च न्यायालय
https://wp.me/p9WJa1-CR
२१)महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक शुल्क नियंत्रण कायदे व नियमांचा इतिहास व शिक्षणाच्या बाजारीकरणाचा कट
https://wp.me/p9WJa1-qW
२२)टेलीमार्केटिंग कॉल करणाऱ्या व्यक्तीवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे
https://wp.me/p9WJa1-dj
२३) शाळांकडून देणगी शुल्क वसुलीविरोधात १० पट दंडसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे परिपत्रक-
https://wp.me/p9WJa1-18f

Saturday 28 September 2019

देशी वृक्षाची ओळख

बऱ्याच जणांना देशी वृक्ष ओळखता येत नाही. आपल्याला देशी वृक्षाची ओळख व्हावी म्हणून नावसाहित फोटो वर दिले आहे. जरूर पहा



























Thursday 19 September 2019

भविष्यात उपयोगी पडेल असे काही

प्लास्टिक बंदिच्या घोषणा                 1)प्लस्टिक हटाव जिवन बचाव                     2)स्वप्न अपना सर्वांचे, प्लास्टिक मुक्त भारताचे                                                      3)गाव सारा स्वच्छ करू, प्लास्टिक पिशवी हददपार करू                                4)प्लास्टिक हटाव, धरती बचाव                5)हम सब का एकही नारा,प्लास्टिक हटाना लक्ष हमारा                                        6)कापडी पिशवी वापरा,पर्यावरण वाचवा     7)सर्वांचा एकच नारा, प्लास्टिकला नाही थारा                                                        8)कापडी पिशवी घरोघरी,  पर्यावरणाचे रक्षण करी                                                  9)गाव सारा स्वच्छ करू,प्लास्टिक पिशवी हद्दपार करू                                            10)प्लास्टिक बंदीला साथ करा,गाव प्रदूषण मुक्त करा

Science project


 https://youtu.be/gcWAhwcXfkg
 *44 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन*
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
प्लास्टिक कचऱ्यातून विज्ञान प्रयोग 
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
https://youtu.be/3iFqQDjJuLw
 *राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन*
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
 *राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त   
     शैक्षणिक साहित्य*
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
सर्व शिक्षकांनी पाहावे असे नावीन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
💡3D शैक्षणिक साहित्य 👇👇
https://youtu.be/dutLladiSXY
💡बाटल्यांच्या झाकणांपासून तयार केलेले शैक्षणिक साहित्य 👇👇
https://youtu.be/3iFqQDjJuLw
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
         Share to All.

Sunday 15 September 2019

विद्यार्थी लाभाच्या योजना

‼ *विद्यार्थी लाभाच्या योजना*‼

||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
📖 *विद्यार्थी लाभाच्या योजना.* 📖
======================
👉 *उपस्थिती भत्ता.*
ई . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली
======================
👉 *मोफत गणवेश योजना.*
ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
======================
👉 *शालेय पोषण आहार.*
ई . १ली ते ५ वी ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज
======================
👉 *राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना ई . ६वी ते ८ वी ई . ६वी ते ८ वी उपस्थित.* असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज
======================
👉 *मोफत पाठ्यपुस्तके.*
ई . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी.*
======================
👉  *मोफत गणवेश योजना*
ई . १ली ते ८ वी.*
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले
======================
👉 *सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती.*
इ . ५वी ते ७वी SC,VJNT,SBC संवर्गातील मुली
======================
👉 *सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती.*
इ . ८वी ते १० वी SC संवर्गातील मुली
======================
👉 *माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती ई. ५वी ते १० वी SC,VJNT.SBC मुले व मुली.*
======================
👉 *परीक्षा फी ई. १० वी .*
(एस . एस . सी . बोर्ड ) ई. १० वी SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली.*
======================
👉 *अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती ई. १ली ते १० वी.*
१) जातीचे बंधन नाही
२)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र
३)खालील व्यवसाय असावेत .
जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .
======================
👉 *अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.*
ई. १ली ते १० वी ४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी
अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग
======================
👉 *राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती.*
११वी एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली
======================
👉 *राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती १०वी व १२ वी.*
१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली
======================
👉 *अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता.*
५ वी ते ७ वी मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली
======================
👉 *मोफत गणवेश योजना १ली ते ८वी.*
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
======================
👉 *PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ई. १ली ते १० वी.*
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी
१)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक
२) उत्पन्न १ लाखांपर्यंत
३)साक्षांकीत फोटो
४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र
५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही
================
👉 *सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना.*
ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली
२)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र
३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .                     🙏🙏 🥀➖ *धन्यवाद ..!!*➖🥀🙏🏻

महाराष्ट्र ब्लॉग शिक्षक

महाराष्ट्र ब्लॉग शिक्षक

💻ब्लाॅगर टीचर्स महाराष्ट्र 💻या व्हॉटस अँप ब्लॉगिंग ग्रुपवर असलेले ब्लॉगर टिचर .....

 श्री विजागत  ज्ञानेश्वर 
जि.प.प्रा.शाळा ढोलेवस्ती ता पंढरपुर
❗श्री. दिपक जाधव  
सारोळा कासार अ नगर
संजय पुलकुटे

❗श्री. ज्ञानदेव नवसरे
प्राथ शिक्षक जि प नाशिक

❗श्री. गजानन सोळंके

❗श्री. उमेश खोसे 

❗श्री. सुनिल आलूरकर 

🎉 श्री काशिद ए.एस.
गोठोस नं.१,कुडाळ,सिंधुदुर्ग 

❗श्री. गजानन बोढे बोढे,सहशिक्षक,जि.प.प्रा.शा.भानुसेवस्ती ता.सिल्लोड जि.औरंगाबाद.

❗श्री. सुहास श्रीरंग कोळेकर 
जि प शाळा ,कायरे 
ता पेठ,जि नाशिक

❗श्री. राजकिरण चव्हाण 

❗श्री. राजेंद्र मोरकर

❗श्री. भरत पाटील
माळीनगर ता.मालेगाव

❗श्री. नागेश (नागजी) टोणगे,
जि.प.हायस्कुल मस्सा (खं.) ,
ता. कळंब जि. उस्मानाबाद. 



❗श्री. राम राघोजी माळी

जि. प. केंद्रशाळा मुळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे.


❗श्री. आनंद नांदुरकर
जि प शाळा जळगांव नहाटे
ता अकोट जि अकोला

❗Mr.Sachin vitthalrao shelke

❗श्री. शंकर जाधव

❗श्री. सचिन कडलग, जालना

❗श्री. अशोक निवृत्ती तळेकर 
प्रा.शिक्षक ता.डहाणू  जि.पालघर 
👉http://ashoktalekar.blogspot.in/                                                                                                          

❗श्री. संतोष दहिवळ

❗Shri. Mundhe d d

❗Shri. Govardhan Khambait
Blog address

❗Shri. Rajendra pandit

❗श्री. रविंद्र नादरकर
http://ezpschool.blogspot.in/             
❗Shri. Shankar. JADHAV

❗श्री. आनंद नांदुरकर
जि प शाळा जळगांव नहाटे
ता अकोट जि अकोला

❗Shri. Pathan  Aadam Khan 
Asst.Teacher
Zp devgad
Dist sindhudurg

❗ श्री. लक्ष्मण सावंत

❗ श्री. संतोष थोरात
z.p.pri.school, bondarmal
tal-peth, dist-nashik

❗ श्री. शशिकांत फारणे

❗ Shri. Ganesh Satimeshram

❗श्री. खंडागळे सर

❗श्री. लक्ष्मण वाठोरे

❗श्री. रोहोकले सर

❗श्री. तानाजी सोमवंशी

❗श्री. हिरोज तडवी

❗श्री. सोमनाथ वाळके

❗श्री. विक्रम अडसुळ

❗श्री. मंगेश मोरे

❗श्री. रमेश वाघ

❗श्री. महेश शहाजी लोखंडे
ता.कराड जि.सातारा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) कराड
पंचायत समिती कराड

❗श्री. निलेश इंगळे 
जि प शाळा पारवा
ता. पुसद  जि .यवतमाळ 

❗श्री. अशोक फुंदे
शाळा -जि प.प्रा शाळा उभिधोंड.    ता पेठ जि नाशिक zpschoolubhidhond.blogspot.in

❗ श्री. संतोष बोडखे: zppschangdevnagar.blogspot.com
काम सुरू आहे.

❗श्री. निकाळजे घनश्याम अर्जून , 
जि.प.केंद्रशाळा जोगमोडी, ता.पेठ, जि. नाशिक

❗श्री. हरीदास भांगरे

❗श्री. समाधान शिकेतोड

❗श्री.दिपक बेलवले .

❗श्री. उमेश कोटलवार

❗श्री. बालाजी मुंडलोड

❗श्री. अरुण सेवलकर

❗श्री. बालाजी केंद्रे 
जि प शाळा सोजडबार ता अक्कलकुवा जि नंदुरबार 
मुळ गाव लातूर

❗श्री. प्रविण डाकरे 

❗ श्री. राजेश्वर पिल्लेवार

❗ श्री. रंगनाथ कैले

❗ श्री. रोशन फलके shikshanmarathi.blogspot.com/
आनंदी शिक्षण

❗ श्री. रविंद्र राऊत 
जि प प्राथ शाळा देमनवाडी ता कर्जत जि अहमदनगर 

❗ श्री . रवि कोळी सर 
जि.प.प्राथमिक शाळा जळू
ता.एरंडोल जि.जळगाव 

❗ श्री. राजु खाडे

❗ श्री. बालाजी जाधव

❗ श्री. रविंद्र भापकर

❗ श्री. समीर लोणकर

❗श्री.रामेश्वर गायकवाड       प्रा.शा.गणेशवाडी ता.भोकरदन जि.जालना www.zppsganeshwadi.blogspot.com
❗ Shri. Subhash ingle
                                                                    ❗Shri. Anand Anemwad

❗श्री. शाम गिरी

❗श्री. नागोराव येवतीकर 

❗Shri. Syed asif iqbal 
HM zp kharepatan tal.kankavli dist.sindhudurg

❗श्री. तानाजी सोमवंशी

❗श्री. भिमा अंदूरे सर. ..
जि.प.प्रा.शा.चिकणगाव 
ता.अंबड जि.जालना

❗श्री. रमेश वाघ 
मुक्तचिंतन

❗श्री. गजानन सोळंके

❗श्री. शफी सर,ढाणकी

❗श्री. सतिश भोसले सर,बीड

❗ श्री. इब्राहिम चौधरी , 
उमरगा ,उस्मानाबाद 

❗श्री. विशाल घोलप, बीड

❗श्री. राम सालगुडे

🌹: श्री.संदीप वाघमोरे 

💻श्री  निलेश ग्यानोबा इंगळे 
जि प शाळा  पारवागाव 
ता पुसद जि यवतमाळ 

💻  आसिफ मौला शेख
मूळ गाव:मु.पो.सिद्धापूर ता:मंगळवेढा
जिल्हा:सोलापूर
शाळा:ज्ञान प्रबोधन विद्यालय,सोलापूर.
तसेच QR CODE तयार केलेला आहे .

💻 श्री प्रसादराजे सर,अकोला

📝श्री डाकरे जयदिप दत्तात्रय      
जि.प.प्राथमिक शाळा सडादाढोली
  ता.पाटण जि.सातारा       jaydipdakare.blogspot.com

🆕 श्री प्रमोद महामुनि
जि प प्रा शाळा,हिवरा,ता.भूम,जि.उस्मानाबा 

💻 श्री सुरज शिकलगर
Z.p. school Khandobachiwadi Tal -Palus , Dist ~Sangli

💻 श्री हेमंत भास्कर मोरे
मूळ गांव - पारोळा
शाळा- प्राथमिक आश्रमशाळा राजदेहरे,ता.चाळीसगाव

🎉 श्रीमती शुभांगी पोहरे 

🚦श्री  मनोज पटने 
जी प प्रा शाळा थड़ी पिम्पलगाव 
ता. सोनपेठ जी. परभणी

💾 श्री धम्मानंद बागडे,जळगाव

🛃 श्री सुदाम साळुंके , 
शाळा पेमदरा (आणे)ता.जुन्नर जि.पुणे salunkeguruji.blogspot.in

🔱 श्री प्रदिप कुंभार,सातारा

💥 श्री जाधव अशोक शिवराम  ता.उमरगा

🌹 श्री विजय गव्हाणकर

🆕 श्री निळकंठ काळे

🌞 श्री विजागत  ज्ञानेश्वर 
जि.प.प्रा.शाळा ढोलेवस्ती ता पंढरपुर